खरं तर या विडिओ मध्ये दाखवलेलं shotting एकाच ठिकाणचं नाही...वेगवेगळ्या ठिकाणचं आहे....मला याच्या adress साठी खूप comments आणि dm पण आले..त्यामुळे नेमका कोणता adress देवू मला समजेना... कोल्हापूर ते जोतिबा रोड ला खूप सारे असे दगडी कारखाने आहे तुम्ही कुठेही पाहू शकताय.. तरीही माझ्या विडिओ मध्ये एक adress आणि contact no आहे तो देते.. न्यू माऊली दगडी कारखाना, कोल्हापूर जोतिबा रोड, केरली, no -7875205422
आपण कधी पहिला आहे का दगडी कारखाना?☺️ दगडी पाटा-वरवंटा 😍दगडी तुळशीकट्टा 🙏🏻मूर्ती
Негізгі бет Ойын-сауық आपण कधी पहिला आहे का दगडी कारखाना?☺️ दगडी पाटा-वरवंटा 😍दगडी तुळशीकट्टा 🙏🏻मूर्ती
Пікірлер: 100