राम कृष्ण हरी 🙏
संत चोखामेळा यांचा अप्रतिम अभंग
सुमधूर चालीमध्ये नक्की ऐका.
||पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी||
||Pandhariche Sukh Naahi Tribhuvani||
(राग- बागेश्री)
गायक : श्री सुरेंद्र पडळकर
तबला : श्री प्रशांत शेळके
टाळ : सौ.सुचित्रा पडळकर
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी ।
प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ||धृ||
त्रिभुवनी समर्थ ऐसे पै तीर्थ
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ||१||
सकळ संतांचा मुकुटमणी देखा ।
पुंडलिक सखा आहे जेथे ||२||
चोखा म्हणे तेथे सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित ||३||
अभंग:- संत चोखामेळा ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सुंदर चाल जरूर ऐका व आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका,धन्यवाद🙏
Please Like, Share & Subscribe my youtube channel for more Videos 😊 🙏
🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳
अजून काही अभंग, भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत, गौळण व इतर गीतांची प्लेलीस्ट लिंक खाली देत आहे.
👇👇👇👇👇👇👇👇
▶️
• अभंग
▶️
• भक्तीगीत
▶️
• भावगीत
▶️
• गौळण
▶️
• नाट्यगीत
▶️
• देशभक्तीपर गीत
▶️
• मराठी गीत (Harmonium c...
▶️
• HINDI MOVIE (Harmonium...
▶️
• जय जय राम कृष्ण हरी
▶️
• UMANG
Thanks for watching my youtube channel 🙏
🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
Негізгі бет Музыка पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी|Pandhariche Sukh Naahi Tribhuvani|अभंग|Abhang|संत चोखामेळा|गायक-सुरेंद्र
Пікірлер: 52