पंढरपूर मधून जाणाऱ्या सांगोला व टाकळी पाईपलाईन योजनेत भ्रष्टाचार?
*पंढरपूर शहरातील इसबावी येथिल चंद्रभागा नदीपात्रावरील सांगोला व टाकळी या पाईपलाईन योजनेत..... मोठ्या प्रमाणावर राजकीय पुढारी व जीवन प्राधिकरण मधिल अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी हातमिळवणी करत..... सांगोला पाणी पुरवठा योजनेतील नविन पाईपलाईन टाकण्याच्या कामात..... व लक्ष्मी टाकळीच्या नविन पाणीपुरवठा पंपींग हाऊस व नविन पाईपलाईन टाकण्याच्या कामजात.... कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप येथील शेतकरी व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले यांनी केला आहे.
#ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
Website- pprnews.in/
Facebook Page: / ppr-news-104094362133
Негізгі бет पंढरपूर मधून जाणाऱ्या सांगोला व टाकळी पाईपलाईन योजनेत भ्रष्टाचार?
Пікірлер