भावाचा नादच नाही करायचं त्याच्या भूमिकेबद्दल आणि त्याच्या त्या आवजाबद्दल नादच खुळा. मी एवढे नमन बघीलले पण ह्यांचे नमन असेल तर मी त्याची एन्ट्री बघायला तरी जातोच🙏🙏🙏
@prasadkanse221
3 ай бұрын
अगदी खर बोललात तुम्ही, मी पण पहिल्यांदा पाहिलं हे नमन, पण अगोदर जेवढे पाहिले त्या सगळ्यात ह्या सिंदुरासूर सारख पात्र कोणीच साकारल नाही,.. सगळचं लय्य भारी 🔥🔥
@yogeshkalambate5161
3 ай бұрын
अप्रतिम भूमिका शिंद्रासूर
@santoshchavan8580
3 ай бұрын
सिंदरासूर खूप छान acting
@dipakkotawade6346
Ай бұрын
Ek number bhumika sindhurasur datya❤
@viralkokan
2 ай бұрын
कार्यक्रम खूप भारी आहे.आपले पारंपरिक कला आहे ती जपलीच पाहिजे यात काय वा नाहीये पण फार चुकीचे हे प्रकार आहे.. पब्लिक मधून एन्ट्री करतात ते लहान मुलांना घेऊन बसल्यामुळे खूप चिंगराचेंगरी आणि धक्काबुक्की होते त्यामुळे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे 🙏🙏
@prasadkanse221
2 ай бұрын
मत योग्य आहे, पण खेळात रंग येण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात,.. आणि हे नवीन नाहीये.. जे नमनप्रेमी आहेत त्यांना ह्या बद्दल काही शंका कुशंका कधी आल्या नाहीत... धन्यवाद
@mangeshakhade1246
3 ай бұрын
Mitral plz ya naman mandalacha no de
@vinodjavale1596
2 ай бұрын
एकदम भारी, परंतु मृदंग वाजवणाऱ्या काका ना , खाली बसून किंवा संगीत करा बरोबर बसवा , तुमच्या पौराणिक सीन मध्ये ते योग्य बसत नाहीत , आणि खूप फास्ट वाजवतात
@Vaibhavsrv91
3 ай бұрын
❤❤❤
@shravanmore2879
2 ай бұрын
भावा हे कोणते नमन आहे
@prasadkanse221
2 ай бұрын
रवळनाथ रिमिक्स लय भारी नमन रत्नागिरी
@tejasbomble8854
2 ай бұрын
सिंधुरासुराच्या भुमिकेत रोहित धनावडे
@sachinghogale4538
3 ай бұрын
Pudhe Yeun ka mrudhung vajavat ahet te
@prasadkanse221
3 ай бұрын
Te ek navajlele mrudung vadak ahet, apli khas kala lokan samor sajri karta yavi mhnun te pudhe yeun vajvat ahet,
@sachinghogale4538
3 ай бұрын
Kasey vat te pn Te
@harshmandavkar1297
2 ай бұрын
मृदुंग वादक फक्त बुवा घवाळी त्यांच्या वाद्याला तोड नाही..रत्नागिरी जिल्ह्यामधे तरी त्यांच्या सारखं मृदुंग वादन करत नसावे कोण्ही
@harshmandavkar1297
2 ай бұрын
मृदुंग वादक फक्त बुवा घवाळी त्यांच्या वाद्याला तोड नाही..रत्नागिरी जिल्ह्यामधे तरी त्यांच्या सारखं मृदुंग वादन करत नसावे कोण्ही
Пікірлер: 18