गाण्याची सुरुवात सुर्यदेवाच्या सुंदर वर्णनाने झाली आहे ,. " कुंकवाचा करंडा ग उगवतीला सांडला ,......!!!! "यापेक्षा अधिक काय बोलणे !!;;
@surekhakamble3683
5 жыл бұрын
पडदा लाजेचा डोईवर होता म्हणून प्रेम बहरत होत. टिकत होत. जुन्या काळातील प्रेमा चा नाद नाही करायचा.
@marutikalke5018
4 жыл бұрын
सुरेखा तुमचं अगदी बरोबर आहे, जुन्या आठवणीना उजाळा देणारे गोड गाणे आहे. जूने ते सोने, कळके एम. डी... मुंबई शहर... ⭐⭐⭐
@anilshankarpatil
4 жыл бұрын
nakkic
@nationalgarage2678
4 жыл бұрын
Barobar
@श्री-ज4ह
4 жыл бұрын
आगदी बरोबर
@vijayagale6954
4 жыл бұрын
Right
@santoshvitthalraopunde5332
3 жыл бұрын
सुधीर फडके यांनी गीत गाताना काय हावभाव केले असतील ही कल्पनाही सुखद अनुभुती देऊन जाते. अवीट,अप्रतिम,सदाबहार गीत आणि गायन.
@gabluwaghmare2197
Жыл бұрын
हा पाहुणी पिक्चर मी पाचवीमध्ये असताना आमच्या गावात पडद्यावरती पाहिलेला आहेखूप छान गाण आहे
@AmolShinde-mf3te
6 ай бұрын
कोणतं साल होतं?
@gabluwaghmare2197
6 ай бұрын
@@AmolShinde-mf3te साधारण 1983 किंवा 84
@anandraonikam946
3 ай бұрын
आम्ही पण परळी ला शाळेत असताना पहिला
@manojshirsat1864
Ай бұрын
Mi pan gavaat padadyavar shiv jayanti la1984-85 saali baghitla aahe
@UmeshSakpal-o5h
7 ай бұрын
धुंद पहाटेचा गार वारा बाजुलाच बसलेल शालीन सौंदर्य..आणिक सरजा राजाची खिल्लारी जोडी..जमलच स्वर्ग सुख म्हणतात ते हेच....काळजातील ❤❤एक नंबर गाण....
@jagdishdhumal
9 ай бұрын
खरोखर पडदा लाजेचा डोईवर होता म्हणून प्रेम टिकत होतं बहरत होतं जुन्या काळातील प्रेमाचा नाद खरोखर कोणीही करू नये
@shaileshpatil1110
5 ай бұрын
फक्त एकच सांगेन....... जुनं तेच सोनं..... अप्रतिम मराठी संगीत 👌🏻👌🏻
@narayangarud5365
Жыл бұрын
हे गाणे पाहून वडिलांची आठवण झाली.... अगदी असेच दिसत.. आणि सरनाईक त्यांचे आवडते अभिनेते होते.. खुप सुंदर गाणे
@krishnatkumbhar1326
4 ай бұрын
अप्रतिम बहारदार मंत्रमुग्ध. गीत ऐकताना अंगावर शहारे येतात. अकल्पित गीत रचना. सोबत ढोलकीचा सुंदर असा ठेका. मंजुळ स्वरात गायिलेले गीत ऐकताना मन प्रसन्न होऊन गेले. हा अनमोल ठेवा असाच सर्वांनी जरूर जपून संग्रह करून ठेवावा. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेली ही अनमोल ठेव जतन करूया.
@gajananchenage9464
3 жыл бұрын
गीत, संगीत, आवाज, अभिनय सगळंच लाजवाब. शालीन आणि घरंदाज. म्हणूनच जुनं ते सोनं. कितीवेळाही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं.
@devidasbarde9581
6 жыл бұрын
युट्युबला लाख लाख धन्यवाद अशी कसदार जुनी मराठी गाणी आमच्या सारख्या रसिकासाठी संग्रहीत केली पुन्हा एकदा धन्यवाद
@vishaligavli4316
5 жыл бұрын
मस्त
@vidyadharmhatre3286
4 жыл бұрын
सुपर हिट गाण
@vishalghodake7427
3 жыл бұрын
Right...
@chetanghatagechetanghatage8329
3 жыл бұрын
@@vishaligavli4316 m
@varshagayakwad1417
2 жыл бұрын
Mast gane
@sagarkumbhar5583
5 жыл бұрын
जगदीश खेबुडकर म्हणजे गीतांचे जन्मदाते,, शब्द भास्कर
@akashgavade6008
3 жыл бұрын
आणि बाबूजी म्हणजे चालींचे जन्मदाते....स्वर भास्कर....
@marutikalke432
5 жыл бұрын
शब्द ही अपूरे पडतील कौतुक करायला आभाळ जेवढ विशाल आहे तेवढे गाण्याचे शब्द सुमधूर गोड आहेत ,अरूण सरनाईक यांचा अभिनय अतिशय सुंदर ,यू ट्यूब आपण हा पाव्हूणी चित्रपट अपलोड केला तर फार बरे होईल , जूने ते सोने ,... कळके एम.डी. मुंबई शहर पोलीस...⭐⭐⭐
@manasdesai6981
3 жыл бұрын
Agadi barobar ha chitrapat pahavayacha aahe. Kripaya dakhva.
@arjunmore3381
2 жыл бұрын
पाहुनी मराठी चित्रपट प्रदर्शित करा
@प्रकाशटवके
Жыл бұрын
हे जुने चित्रपट यूट्यूब वर मिळतच नाही. मी खूप प्रयत्न केले. असे चित्रपट टाॅकीज मध्ये येण्याचे दिवस ही नाही राहिले.
@vinayakchavan849
Жыл бұрын
किती नवीन गाणी ऐका पण जुन्या गाण्यांची सर नाय काय तो आवाज के ते सिन एकदम जबदस्त शेवटी जून ते सोन ✌️
@swarvijayorchestraahmednag8840
6 жыл бұрын
अतिशय गोड स्वर ,परत परत ऐकावं असं गाणं , कधीही कंटाळा येत नाही .अप्रतिम स्वर बाबूजींचा आणि कोरस ही खूप छान सोबत अरुणजींचा अभिनय .गावाकडील जे वातावरण आहे ते कॅमेऱ्याने खूप छान टिपले आहे .शब्द ही खूप छान जगदीश खेबुडकर यांचे .सुरभी व्हिडीओ आपण हे गाणं उपलब्ध केल्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि मनापासून धन्यवाद . कृपया पाहुणी हा चित्रपट उपलब्ध झाला तर खूप बरे होईल.
@somasonawane2551
3 жыл бұрын
संगीत-राम कदम
@shivalingmagadum7651
2 жыл бұрын
संपुर्ण चित्रपट अपलोड करा
@amolmore2609
Жыл бұрын
कृपया हा चित्रपट उपलब्ध झाला तर खूप बरं होईल
@amolmore2609
Жыл бұрын
कृपया पाहुनी हा चित्रपट उपलब्ध झाला खूप बरं होईल
@bhushan-22
5 жыл бұрын
श्रोते मंत्रमुग्ध करणारी ही अवीट सुंदर गाणी आजही लहानपणाची आठवण करून देतात काही येऊ किती येऊ आमच्या जुन्या मराठी गण्याना तोड नाही खूप खूप आभार🙏🏻
@deepikamhatre436
2 жыл бұрын
Saunda gaan
@rajabhaudarade9819
2 жыл бұрын
Nice
@arvindsasane4522
4 жыл бұрын
Mala jar punrjanm magitala tar mi 1950 te 1980 paryant magel karan mala jagayache tya ganyat ani tya vishwat jithe lataji ashaji ani kishorji mukesh ji Anni rafi ji ni ajramar songs gaile te songs mi jagalo ani mala punha jagayache ahe tya songs madhe love this old is gold songs ❤️
@Vaishaliraut_690
5 ай бұрын
Khupach chchan gaan .❤❤
@shatrughnakadam9230
3 жыл бұрын
मराठी भाषेचा अन् मानवी जीवनाचा सुवर्ण काळ अन् त्यात रमलेली ती भाग्यवान पिढी. ही गाणी म्हणजे जणू काही आनंदी जीवन जगण्याचा मंत्र च ....
@rajaramkamble5494
2 жыл бұрын
धन्यवाद अशी जुनी पुराणी गीते पुन्हा ऐकायला मिळायला लागली पुन्हा पुन्हा धन्यवा.🇮🇳🚩🌹👏
@kalpanashinde1479
5 жыл бұрын
खरेच आपले खूप खूप आभार🙏🙏आपण अशी जुनी कसदार गाणी आम्हाला दाखवता,, बाबूजींनी🙏🙏अरुण सरनाईक,🙏🙏कानन कौशल म्हणजे इंदुमती पैगंकर छान जोडी,,
@jadhav_pratap.youtubesthan794
3 жыл бұрын
शब्दाच्या पलिकडे आहे, किती वेळा पहिल अंदाज नाही, प्रतेक वेळा नविन च वाटते , दिवस , भर मनात गित , प्ले असते.... अगदी मनाला वेड करुन गेल गित .....
@Yesican24
2 жыл бұрын
कलाकारांचे नाव सांगितल्या बद्दल धन्यवाद! मला अभिनेत्री विषयी प्रश्न पडला होता, तो तुमच्या मुळे सुटला. गाणे अपलोड करणाऱ्याने मुळात नोंदवणे अपेक्षित असते.
@maheshsurvase3178
5 жыл бұрын
अरूण सरणाईक यांचे हे गाणे खुप सुंदर व मंजुळ आवाजात आहे
@TrueIndianTrueCitizen
3 жыл бұрын
सुधीर फडके यांचा आवाज आहे !
@madhavikalgutkar6609
4 жыл бұрын
किती किती करशील लाडिक लाडिक चाळा पर्दा लाजचा लाजाचा ग कशाला डोईवर आला किती सुंदर गाणे आहे असे वाटते ऐकतच राहावे
@maheshs181
5 жыл бұрын
अरुण सरनाईक हे अविस्मरणीय मराठी कलाकार होते.
@gautammangaonkar7537
5 жыл бұрын
त्याकाळी एवढी वाद्य पारंपारिकच होती. पण त्यावेळी इतकं दर्जेदार संगीत मराठी चित्रपट सृष्टी निर्माण केले आहे .
खूप छान, अशी गाणी पुन्हा होणे नाही! U ट्यूब चे मनापासून आभार! हा वारसा जपून ठेवला.
@archanawadkar4571
5 жыл бұрын
खुप सुदंर संगीत पुन्हा पुन्हा ऐकावस वाट वाटतईदुमती पैगणकर अरूण सरनाईक मस्त अभिनय👆👍👍👍👍
@nitingaikwad6589
3 жыл бұрын
Chan god god gana
@beautyqueen2833
6 ай бұрын
जुनी गाणी ऐकली की लहाणपणी च्या गोड आठवणीत मन रमून जातं ❤
@ashokdesai7589
4 жыл бұрын
भुतकाळ किती सुंदर होता
@hemantjoshi1064
3 жыл бұрын
हि गाणी यू ट्यूबवर आहेत हे आपला अहो भाग्य 👌👌
@vinuslifestyle8304
5 жыл бұрын
खरंच अगदी लडिवाळ पणे गायलं आहे बाबूजीनी....😍😊😘
@pnpolppol451
5 жыл бұрын
सुरभी विडियो ने गीत उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद कृपया चित्रपट उपलब्ध झाला तर खूप आनंद होईल. धन्यवाद.
@snehadeshamukh1857
5 жыл бұрын
खरच किती गोड शब्द आणि किती गोड आवाज... अप्रतिम
@rajshreeshahuraje1910
4 жыл бұрын
खूप उत कट प्रेमाची व्याख्या सांगणारा व चतुरंग अभिनेता अरुण सरनाईक ने अभिनय केलेला उत्कृष्ट चित्रपट ।।
@rajumore5497
2 жыл бұрын
स्व . सुधीर फडके अप्रतिम संगीत आणि आवाज जबरदस्त गाणं सलाम तुम्हाला
@narendrachaudhari4800
3 ай бұрын
संगीत राम कदम
@anitajagtap3774
3 жыл бұрын
ह्यातील ऐलमा पैलमा गणेश देवा हे गाणं youtube वर नाही, हा पिक्चर पण नाही, खूप छान चित्रपट आहे, कुठे पाहता येईल
@amolkakadelic1217
Жыл бұрын
हा चित्रपट आमच्या गावात मी लहान असताना पडद्यावर पाहिला खुपच छान चित्रपट आहे
@dattatraysonawane3791
4 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आता चित्रपट पाहुनी दाखवा म्हणजे डोळ्याचे पारणे फिटेल
@rameshwaghmare2801
4 жыл бұрын
राम कदम, सुधीर फडके आणि उषा मंगेशकर अफलातून कॉम्बिनेशन.आता अशी कलाकृति आता केवल अश्यक्यच.
@kundon8509
5 жыл бұрын
1:09 remembering those Gudsoor days. Bailgadi (Bullock Cart) che diwas. "Kiti karshil ladik ladik chala" .......Kiti varshani aaikla he gana........Kiti god god geet किती करशील लाडिक-लाडिक चाळा किती-किती करशील लाडिक-लाडिक चाळा पडदा लाजचा-लाजचा ग कशाला डोईवर आला-२ आग कुणाला जातंय भेटाया हे पाटा मधलं पाणी ताला वरती सांग कुणाच्या झुळ-झुळ गातंय गाणी गुण-गुण करतंय गुपित आपलं, तुज्या आणि माझ्या कानी L: वो ... गण गळ्यमधी रंग गालावरी L: नको साजणा (किती करशील लाडिक-लाडिक चाळा पडदा लाजचा-लाजचा ग कशाला डोईवर आला-२) कवळी-कवळी नाझुक वेलि झाडाला बिलगून बसली ही.. झाडाला बिलगून बसली कळी पाकळी वाऱ्या सगं खुदकण गाली हसली ती... खुदकण गाली हसली तुझ्या नि माझ्या मनात राणी, खून कशाची फुटली L: वो ... नको नजर अशी, आज करू तशी L : नको साजणा.. (किती करशील लाडिक-लाडिक चाळा पडदा लाजचा लाजचा ग कशाला डोईवर आला-२) सोनसकाळी निळ्या आभाळी रान पाखरं फिरती पंख पसरून छदाला विसरून शिणगार कसला करती तशीच राणी झेप घेवूदे अंतराळ या पीरती L: वो ... सुखं लुटून घे, डोळं मिटून घे L: नको सजना (किती करशील लाडिक-लाडिक चाळा पडदा लाजचा-लाजचा ग कशाला डोईवर आला २)
@satishkamble3122
5 жыл бұрын
माझे आवडते अविस्मरणीय गीत, कायम ऐकत राहावे.
@sidheshkulkarni7099
2 жыл бұрын
ही अशी ग्रामीण ढंगातील गाणी म्हणजे मराठी भाषेची आणि संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे म्हणून ही अशी गाणी सदैव अजरामर राहतील . ।। जय हिंद ।। ।। जय महाराष्ट्र ।।
@sadashivkshirsagar5021
5 жыл бұрын
गीतकारः जगदीश खेबूडकर संगीतकारः राम कदम गायकः बाबूजी, उषा मंगेशकर आणि राम कदम फिल्मः पाहुणी
@dipakpatil6321
3 жыл бұрын
Khup Chan geet
@gajanansahane8508
5 жыл бұрын
"पाहुणी "हा मराठी चित्रपट अतिशय सुंदर कथानक असलेला ग्रामीण भागातील चित्रीकरण असलेला व श्रवणीय गीते असलेला चित्रपट आहे ,यु ट्युबवर उपलब्ध झाला तर खूप उपकार होतील !!!
@bhartisaindane576
4 жыл бұрын
पाहुणीचिऋपट
@sunandadhage2926
4 жыл бұрын
Iriieeeeeeeee
@bhartisaindane576
4 жыл бұрын
पाहुणिचीऋपट
@gajanansahane8508
4 жыл бұрын
@@bhartisaindane576 आभार
@gajanansahane8508
4 жыл бұрын
@@sunandadhage2926 आभार
@Ajaykamble-bj1ji
5 жыл бұрын
Mazya lahanpani ha chitrapt mi ingrul ya gavi pahila hota 1984/1985 mdhe tyaveli thode thode he geet yaikle hote aani lakshathi thevle hote pn aaj mi 43 years cha zaloy pn titkyach aavdine mi he aajhi aiktoy. Great music. Thanks babuji. Ram kadam. Jagdish khebudkrji.!!!
@trishasambherao3410
2 жыл бұрын
अशी गाणी एकूण मंत्र मुग्ध होतं श्री स्वामी समर्थ
@aksdiyprojects1999
3 жыл бұрын
गदिमांची शब्द रचना व शब्द भांडार हया बद्दल काय बोलावे ? सकस संस्कृत युक्त मराठी शब्द नुसते ऐकले तरी शहारा येतो !!! हया माणसाला साक्षात सरस्वती प्रसन्न असावी !! शब्द छान समर्पक असतील तरच त्याना सुरांच साज चपखल बस्तों है गदिमांच्या हया आणि अशा अनेक गाण्यानी सिद्ध होते !! आमची पीढ़ी खरच भाग्यवान की आम्हाला गदिमा पहायला ऐकायला मिळाले !!! गदिमाना साष्टांग दंडवत !!!
@vishwaspatil846
Жыл бұрын
या गाण्याचे गितकार जगदिश खेबुडकर आहेत
@ramjadhav1147
5 жыл бұрын
जगदीश खेबुडकर या गीतकाराला माझा मानाचा मुजरा असा गीतकार आता होणार नाही
@marutimole5402
4 жыл бұрын
आत्ताचे tv channel वाले आपल्याच production चे चित्रपट पुन्हा -पुन्हा दाखवून पैसे कमवतात. त्यांचा नाद सोडा व you tube वर असे सुंदर चित्रपट पहा.
@vishalghodake7427
3 жыл бұрын
Right..
@udhavyadav5377
Жыл бұрын
मराठी सिनेमातील सुवर्ण युग होते हे धन्यवाद खूप छान गीत संगीत अभिनेते अभिनेत्री सर्व काही एकदम ok ❤
@prathmeshukrande10
4 жыл бұрын
पाहुणी चित्रपट खूप जुना आहे मला पडदा लाजत हे गाण खूप खूप आवडत मी you tube चा आभारी आहे
@depalikarapude3380
5 жыл бұрын
हे गाणे ऐकून विवीध भारती ला सकाळी 11 वाजता जी मराठी गाणी लागायची ना माझ्या लहानपणी त्याची आठवण झाली तशी तर आताही लागतात पण जास्त करून नवीच असतात ती
@rajnandan4665
4 жыл бұрын
Khar hai tai
@vishwasghadigaonkar8876
3 жыл бұрын
Kamgaar sabha 👍tya program naav
@ravinaik4443
2 жыл бұрын
खुशी सुमधुर गाणी ऐकल्यावर मन समाधानी होतं, ही गाणी अगदी लहाणपणाची आठवण करुन देतात, धन्यवाद.
@yuvrajpatil5295
4 жыл бұрын
भानच हरपून जात...!! अप्रतिम..!! पुढे शब्दच नाहीत.
@ramchandramaske3235
3 жыл бұрын
किती गोडवा आहे माऊली जूने ते सोने 👌
@sandeepbhalerao6422
Ай бұрын
गावरान शब्दात राम कदमांनी गाण्याची सुरुवात फारच छान केली. मस्तच.....
@nandumahanvar1580
5 жыл бұрын
अप्रतिम अशी जुनी गाणी फार आवडतात.
@arvindwaghmare4908
3 жыл бұрын
..गीतकार संगीतकार गायक आणि कलाकार यांचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतील तो काय महाराष्ट्रात सिने माचा सुवर्ण कल होता
@chandrakantmali4034
Жыл бұрын
खूप छान गीत आहे. रेडिओ वर लहानपणी ऐकलेले आहे
@santoshgurav6736
5 жыл бұрын
अतिशस्य सुंदर गोड गाणे .जेवढे ऐकावे तेवढे कमीच .
@pralhadhajare9919
5 ай бұрын
खरंच पुन्हा पुन्हा ऐकावं असं मराठी गीत 🌹🌹👍👍👍
@satishkamble3122
5 жыл бұрын
हे गाणं म्हणजे,अस्सल मराठी गावरान मेवा.
@mangaonkargm1661
3 жыл бұрын
डिसलाईक करणार्यांच्या आत्म्यास शांती मिळो🔥
@yeshwantmaske3711
5 жыл бұрын
अवीट कर्णमधुर रचना👌👌👌
@sunitapawar4998
21 сағат бұрын
मी पाहिलेला हा सर्वांत पहीला चित्रपट आहे खूपच छान गाणे आणि चित्रपट आहे हा you tub नाही दिसत
@sanjaynirgulkar331
2 жыл бұрын
किती गोड.... अविस्मरणीय अनुभव खूपच छान👍👌👌👌👌
@haridassakhare8204
4 жыл бұрын
वर्णन करण्यास शब्द अपुरे. सलाम.
@vijaykhadse6201
5 жыл бұрын
Since the time I heard this song I have fallen in love of old Marathi songs.
@satishkamble3122
5 жыл бұрын
मधुर स्वर, सुंदर संगीत, उत्कृष्ट चित्रीकरण, सर्वच झकास
@subhashdhurve9136
2 жыл бұрын
माझं सर्वांत जास्त आवडतं गाणं
@paraagthegreat3092
5 жыл бұрын
Beautiful song, Aflatoon rendition by Babuji, thanks for sharing
@dattadgr8
Ай бұрын
खुप सुंदर मयुरी अत्रे ह्यांचा आवाज मी लहान असताना अन् त्या सुद्धा लहान असताना ऐकत आहे. खुप खुप शुभेच्छा.
@shubhambhavad2357
4 ай бұрын
गायीकेच्या आवाजाच्या मंजुळ स्वरात स्वर्गसुखाचा आनंद मिळताे,खरच अप्रतीम......
@TrueIndianTrueCitizen
3 жыл бұрын
सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांनी फार छान गायलं आहे ! राम कदम यांचं संगीत अप्रतिम ! 👍
@sunilkandalkar6197
4 ай бұрын
सुधीर फडके यांच्या गीतांच्या भात्यातील हे अप्रतिम गीत ......
@changa3012
4 жыл бұрын
Good song. The voice of the "ladik ladik.." singer is quite unique and melodious. Thanks. Though I am not a Marathi, I remember having heard it in my childhood. Hats off to the underrated music director Ram Kadam.
@Aartipingle
3 жыл бұрын
Singer is Babuji, means. Sudhir phadke The great
@kavitabobade580
5 жыл бұрын
जुने ते सोने . धन्यवाद ,चित्रपटाची सविस्तर माहिती द्यावी .
@उषाकिरण-ख2ठ
4 жыл бұрын
Please upload pahuni full movie on you tube I request you. Pahuni picture download Kara krupa karun.
@chandrakantkumbharnigadi1454
5 жыл бұрын
कृष्ण धवल काळातील एक गीत व संगीत सुंदर मिलाप
@Suresh-r6h
6 ай бұрын
अरुण सरनाईक डॉक्यावर पटका पाहून मला मज्या वडीलांची अठावन आली….खुप छान अभिनय आणि गोड़ गाने…
@prasujsns5652
Жыл бұрын
पाहुणी या चित्रपटातील हे गाणे फारच रोमेंटिक आहे.बाबूजी हे गाणे फार अप्रतिम गायले.चित्रपट पण छान आहे अरुण सरनाईक यांचा अभिनय म्हणजे काय फक्कड दूरदर्शन वर लहानपणी सर्व एकत्र बसून बघायचो.,🙏
@sunilmhatre7265
2 жыл бұрын
जुनं ते सोनं(सोनंच)आणि त्यात बाबुजी(सुधीर फडके)👍👌जबरदस्तच!मस्तच!
@vijaysalunkhe2287
2 ай бұрын
Kay ganyachi Jadu ahe..aaiknyachi bhook shantch hot nahi ahe...javal javal 40-50 vela he gane parat aaikle pan thoda pan kantala yet nahi aaiktana..ase vatate parat parat aaikave..kharch kitti jadu ahe ya shabdanmadhe..Babu ji che expression kay astil he gane gatana..kalpanach karvat nahi..hats off Babuji..❤❤❤❤
@sheelakurane7073
Жыл бұрын
अप्रतिम.. शब्द आणि स्वर..👌👌❣️
@dattakunjir
4 жыл бұрын
किती किती करशील लाडीक लाडीक चाळा.. best line
@SuhasLeLe-jb3ky
4 ай бұрын
एकदम करेक्ट. जून्या काळातील प्रेमाचा नाद करायचा नाही व बरोबरी तर होवुच शकत नाही.
@abhijitsalunkhe4799
3 жыл бұрын
ऐशी जिवाट रचना...स्वयंभू कलाकार...खरच होणे नाही
@sheteapurva10
8 ай бұрын
अरुण सरनाईक खूपच महान कलाकार होते.... असा कलाकार होणे नाही... विनम्र अभिवादन
@changa3012
3 жыл бұрын
The change of tunes in the song is quite pleasant and thrilling. The beat too changes and makes the song different. Thanks.
@maheshs6238
4 жыл бұрын
पाहुणी चित्रपट उपलब्ध करावा.
@sudhakarkumbhar4253
5 жыл бұрын
अतिशय गोड स्वर ,परत परत ऐकावं असं गाणं , कधीही कंटाळा येत नाही .अप्रतिम स्वर बाबूजींचा आणि कोरस ही खूप छान सोबत अरुणजींचा अभिनय .गावाकडील जे वातावरण आहे ते कॅमेऱ्याने खूप छान टिपले आहे .शब्द ही खूप छान जगदीश खेबुडकर यांचे .सुरभी व्हिडीओ आपण हे गाणं उपलब्ध केल्याबद्दल आपले खूप खूप आभार
@vishwastaktode4879
3 ай бұрын
पाहुणे हा चित्रपट यूट्यूब वरती दाखवा ही नम्र विनंती
@anildhotre7447
5 жыл бұрын
गाण्याचा अर्थ फार फार चांगला आहे
@dr.madhav
4 жыл бұрын
खूपच कर्णमधूर गीत..... आहे..👌👌....
@vaibhavmali1019
6 жыл бұрын
Kharech khup Chhhan... Manapasun Thanks.. Ashi juni gaani japli mhanun
@satishkamble3122
5 жыл бұрын
सुरभी व्हीडिओ, हे गाणं अपलोड केल्याबद्दल आपणास मनापासून शतशः धन्यवाद
@mahadevwaghmare9803
6 ай бұрын
खूप अतिसुंदर तेवढेच नाही संगीत शब्दरचना गायक फडके साहेबांचा मंजुळ आवाज
@laxmanpawar2620
2 жыл бұрын
आजच्या धकाधकीच्या जीवनात अशी गाणी ऐकायला खूप छान वाटत
@annagejage5921
8 ай бұрын
व्वा..किती अविट गोडीचं गाणं आहे कितीतरी वष॔ झालं ऐकतोय पण कंटाळा येत नाही.गाण्याची गोडी वाढतच जाते .प्रसन्न वाटतय
@vijayjavir7170
4 жыл бұрын
बालपणापासून हे गाणं मला खूपच आवडते.मी कितीतरी वेळा पाहतो कधीही गोडी कमी झाली नाही.शब्दरचना ,कलाकारांचा अभिनय,गायक,संगीत, प्रासंगीक छायाचित्रण किती छान जमून आल्यात या गोष्टी.धन्यवाद !
@sunandagangawane7274
2 жыл бұрын
यू ट्यूब ल धन्यवाद..मन मोहून टाकणारी गाणी ऐकायला मिळतात.. लहानपणीची आठवण करून देतात..
Пікірлер: 647