Paddy Dada बोलताना फक्त आईकत राहावं वाटतं ❤❤ ग्रेट माणूस
@harshnvigodase6912
Күн бұрын
Vishakha ताई paddy Dada सोबत कायम तुमची जोडी चांगली राहिली पाहिजे
@supriyachavan5809
14 сағат бұрын
विशाखा सुभेदार बरोबर .मी पण श्रद्धा सीरियल मध्ये 25 वर्षापूर्वी काम केलंय तेव्हा ती आकाशवाणी वर ही काम करायची खूप गोड आहे पॅडी दादा तर काय ग्रेट दोघांची मैत्री एकदम खूप छान
@Rachana54159
Күн бұрын
Actor mhanun mahit hota tumhi,pn manus mhanun pn great aahat dada tumhi.❤❤loves you lot
@SachinJadhav-c7t
Күн бұрын
पॅडी दादा तुम्ही खूप भाग्यवान आहेत कारण तुम्हाला विशाखा ताई सारखी मैंत्रिन आहॆ 👍👍
@maheshjadhav8701
20 сағат бұрын
बीग बॉस मधील एकमेव खिलाडू माणूस हा फक्त पंढरीनाथ कांबळे
@atulbhavsar7239
10 сағат бұрын
पॅडी दादा बाहेर पडल्यावर इतका राग आला, खऱ्या मानवी भावना जपणारा बाहेर आणि काही कपटी, नाटकी, उद्धट माणसे final मध्ये, पॅडीदादाला आम्ही केलेली इतकी वोंटींग कुठं गेली😮
Very nice interview. Paddy Dada not only artist but also good human being. So I like him.
@NK-ru9wh
12 сағат бұрын
Paddy असे आहेत कारण त्यांची जन्म तारीख/ महिना.. वृषभ राशी.. पुढ्यातला जेवणाच ताट समोरच्याला देऊन उपाशी राहील.. हे वृषभ राशीच मूळ स्वभाव.❤🎉😍🥰🤩🥳
@RupaliNimbalkar-jr2rl
15 сағат бұрын
पॅडी कांबळे खरच माणूस म्हणून सुपर✌️✌️
@RahulDhere-wp6re
Күн бұрын
दादा आणि सुरज ची जोडी खूप भारी
@lotakej.c3755
Күн бұрын
विशाखा ताई तो एक dialogue होऊन जाऊदे 'कोण आहे ती टवsssळी'
@gauribhosale999
Күн бұрын
विशाखा ताई नक्की पुढचा bigboss तू गाजवणार 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@prititangsale6853
8 сағат бұрын
पॅडी दादा ग्रँड फिनालेमध्ये आम्ही नक्कीच तुम्हाला मिस करू, तुम्ही शेवटपर्यंत राहायला पाहिजे होता एक चांगला माणूस ❤एक चांगलं व्यक्तिमत्व आहात तुम्ही पण बिग बॉस ची काय staregy होती काय माहित.....
@smitamule2815
15 сағат бұрын
प्रत्येक रिसोर्सेस जपून वापरण्याची सवय खूप आवडली. यातून फक्त काटकसरच नाही तर निसर्गाबद्दलची कृतज्ञता ही दिसून येते... Great प्याडी दादा 😇God bless you always and in all ways 🎊🎊🎊
@purvikarale8200
16 сағат бұрын
Paddydada top 5 madhe nakkich tumhi have hote...Suraj aani tumchi bonding khupch chaan hoti...tumhi bigg Boss madhun out jhale thyaveli aksharsha radle mi...khup chaan aahat tumhi ❤❤❤
@crazyadi6422
Күн бұрын
We want vishaka vs jahnavi interview 😂😂
@yojanakocharekar7219
Күн бұрын
Hi, I first time saw big interview only for paddy dada. ❤❤❤❤ Great Man. 👏👏
@onkar603
15 сағат бұрын
15:22 janhvi vs vishakha... thanks me 😂😂
@samirpawar9824
Сағат бұрын
खरच, मी imagine म्हणून करतोय जनव्ही आणि विशाखा, नुसता राडा, आणि विशाखा जनव्हीला फक्त फाडा फाडा फाडा😂😂😂😂
@Fighterkingxyz
18 сағат бұрын
पॅडी दादा तुम्ही एक नंबर खेळला आणी कोणी काहीही म्हणुदे पण सुरजच आणी तुमच bonding आम्हाला खुप आवडल
@gauribhosale999
Күн бұрын
खूप छान interview ankita 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻pady dada tumhi mala हसा चकटफू पासून आवडता. Ravivar😂आला कि चव्हाण अण्णा आणि तुम्ही धमाल कॉमेडी ❤
@rajendrakolapate5223
12 сағат бұрын
माणूस म्हणून पॅडी दादा खुप चांगले आहेत.
@vichal-20
12 сағат бұрын
पंढरीनाथ सर ग्रेट माणुस.. सुरज बरोबर पण किती छान वागत होते, कुठेही मोठेपणा नाही...
@Patil5807
Күн бұрын
Paddy Dada ❤
@nrityashreechavanAllROUNDER
14 сағат бұрын
Top 5 madhe tumhi pahijech hote❤️🔥
@me_aboli
14 сағат бұрын
Paddy दादा आणि विशाखा ताईंना एखाद्या नव्या शो मध्ये एकत्र पाहायला खूप आवडेल 🎉❤
@AvantiNikam
Күн бұрын
विशाखा सुभेदार ताई ❤
@atharvakulkarni5541
Күн бұрын
पंढरी दादा खूप छान❤❤❤
@HolyspiritPrayers
17 сағат бұрын
विषखाताई आणि पॅडी दादा मला जे सांगायचे आहे त्याला बदला घेणे नाही म्हणत परंतु चूक करणाऱ्याला योग्य जागा ( मार्ग ) दाखवणे हे सुद्धा जेष्ठ कलाकाराचे कर्तव्य आहे.ही चूक नाही आहे.जान्हवी सोबत आम्ही सर्व सिनिअर कलाकार काम करणार नाही.हे फिल्म इंडष्ट्री मध्ये नियमच बनवून टाका.कारण मी बदलले आहे असे ती कितीही म्हणत असली तरी ती आयुषात बदलू शकत नाही.तिचा हा मूळ स्वभाव आहे.जो तिच्या पतीसाठी आणि मुलासाठी सुद्धा घातक आहे.आता ती खोट खोट स्व:ताला प्रेझेन्ट करत आहे.
We would like to see Vishakha now on next marathi big boss ❤
@suniljadhav4376
10 сағат бұрын
खुप छान मलाखतघेतलीत आणि पॅडी दादा खुपचं छान बिग बॉस स्पर्धक म्हणून खेळले आणि विशाखा सुभेदार ताईची पॅडी दादाबरोबरची मैत्री 100/टक्के खरी आहे आणि दोघेही उत्तम कलाकार आहेत तुम जियो हजारो साल या शुभेच्छा.
@medhajawadekar451
17 сағат бұрын
खूप छान.. Meditation बद्दल इतकं मोकळेपणानं अणि प्रभावीपणे बोललं गेलं त्यामुळे फार आनंद झाला
@lahukhairnar8562
5 сағат бұрын
Pandharinath 🎉🎉🎉 Love you Paddy sir, Big Boss tumcyamule bgihtle Ani ha Lifetime proud hoil asa aamcha aapla manus mhanje #PaddyKamble
@jyotigaikwad274
15 сағат бұрын
पॅडी दादा diserved करतो टॉप 5
@lalitarege4199
13 сағат бұрын
Paddy dada tumhich winner ahat mi lahanpanapausun tumhala pahat ale hasachaktfu,gangubai, khabrdar ani ase barech movie ani comedy serial baghat ale u r simply great dada mala khup vait vatal hote bb madhuh tumhal baher jave lagal hote tumhi baher alyanantar to mood ch nighun gela bb baghycha love u dada❤
@Apurvanaik250
Күн бұрын
माला फळ द्या काय dialogue होता तो जन्हावी च तोंडाच् बंद झाला होत तेव्हा
@sachinmaindargikar6778
9 сағат бұрын
बाहेर आल्यावर सूरज paddi दादा लां ओळखणार सुद्धा नाही. असे वाटते.
सुरज बाहेर आल्यानंतर दादांचा आणि सुरत चा इंटरव्यू पाहिला आवडेल
@RamdasNarawade-v5y
17 сағат бұрын
खरच ग्रेट माणूस आहे दादा
@ArunK-vh3wf
Күн бұрын
विशाखा जी जान्हवीला सोडू नको
@SunitaBalkhande-ez6wp
19 сағат бұрын
मित्र हा असतो .. मैत्री च्या पलिकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असं असतं ...पण मित्रा पेक्षा कोणीच नसते..
@avishkarlimbhore105
9 сағат бұрын
Paddydada khup chan actor ❤
@ganeshkarney5973
20 сағат бұрын
दादा एकटा एकटा खातोयस?????? 😊 पण मी खूष आहे तुझ्यावर.... Proud of you dada ♥️
@banditadi
17 сағат бұрын
Baatlivarchya davaane khup vela haath clean kele aahet collece madhe. So relatable Paddy Dada, Vishakha taaiee.
@RupaliNimbalkar-jr2rl
15 сағат бұрын
दादा सुरज ला पुढच्या आयुष्यासाठी पण कायम सपोर्ट आणि दिशा दाखवत राहा
@ananyatikam433
10 сағат бұрын
Khup khup great khellat pady dada
@advpoojak6251
10 сағат бұрын
Paddy dada well played. No doubt...... U r great person.
@aparnashinde8112
Күн бұрын
Paddy dada ❤❤❤
@josephthomas1180
13 сағат бұрын
If all 16 contestants in Bigg Boss would have been like Pandarinath, Ankita and Sooraj then viewers would have really enjoyed, because they would have got entertainment as well as learnt good lessons of good community and social living.
@dreamtourvlogs
16 сағат бұрын
Only suraj,❤
@akshatascookbook8287
16 сағат бұрын
सॅल्यूट पॅडी भाऊ तुम्ही खूप छान व्यक्ती आहात❤❤🙏🙏
@nrityashreechavanAllROUNDER
14 сағат бұрын
Paddy dada chi jaga varsha tai ne khali apla paddy dada pahijech hota Top 05 madhe❤️🔥❤️🔥🫶🏻
@AnushkaNikam-x8o
15 сағат бұрын
Next time big boss 6 madhe Vishakha pahijech. ❤
@mayurkamble8292
14 сағат бұрын
Paddy dada miss you love you ❤
@nachiketvikhe6293
17 сағат бұрын
आमच्यासाठी पॅडी दादाच विनर आहेत
@dhanuchavare8158
Күн бұрын
खुप छान माणूस! दादा जिंकलात आपण बिग बॉस
@snehaldhumal9924
13 сағат бұрын
He expressed more here than in BB5
@sonalihajare1010
4 сағат бұрын
किती छान बोलतायत असं वाटतं ऐकतच रहावं. तुमची बिग बॉस ची जर्नी खूपच सुंदर होती.top 5 मध्ये तुम्ही असला पाहिजे होता.❤❤❤❤❤❤❤
@samirpawar9824
Сағат бұрын
*पंढरी* खऱ्या अर्थाने पंढरी म्हणूनच बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाला. Paddy दादा काय सुंदर माणूस, अप्रतिम व्यक्तिमत्व अफ़ाट जबरदस्त आणि तुमची उंची नसेल ही, विधात्याने, पण तुमची मूर्ती आणि तुमची मनाची उंची ही खरेच खूप मोठी आहे, फालतू आणि उंची नावाची गोष्ट नसलेल्या देहाची नाही मनाची उंची, अश्या माणसांना तुम्ही किंमत देऊ नका, कारण त्यांची पातळी नाहींच नाही, कट्टर supporter दादा तुमचा.... आणि अप्पी मराठी जनता खूप प्रेम करते, आणि करत राहणार.... ❤❤❤❤❤❤❤❤❤ आणि तुम्हाला मुलगा म्हणून सुरज मिळाला, ह्यासारखी बिग बॉसने दिलेली trophy नाहीच❤❤
@UrmilaKamble-ym8uo
15 сағат бұрын
प्याडी दादा निष्पाप मनानं सुरजची वागलेत विशाखा ताई जाणवी ला जब विचारलं आम्हाला बघायचंय
@Rebel51064
12 сағат бұрын
पॅडी अजिबात डबल face दिसला नाही. तो बिग बॉस मधे सुद्धा असाच होता आणि बाहेर सुद्धा तसाच आहे.
@nikitanale241
13 сағат бұрын
Vishakha tai most remanded in Big boss. aamhala khup aavdel tula pahyala
@vijayayewale1050
13 сағат бұрын
विशाखा ताई पुढच्या बिगबाॅस मध्ये तुम्हाला पाहायला आवडेल.
@vinayaralkar1916
18 сағат бұрын
Thanks for to seen joint interview of both marathi actor for uploading this video God bless you From Shivaji D RALKAR goregaon Bombay .
@saikibeti7597
Күн бұрын
Love you paddy dada ❤
@maheshchadare2733
18 сағат бұрын
Pure soul Paddy dada❤❤ Ani khup Nashibwan Vishakhatai sarkhi hakkachi maitrin asayla
@amalamadgavkar788
Күн бұрын
Mi paddy hi fan ahe mala tyachi kame kop awadtat
@nandinikirpekar6921
Күн бұрын
पॅडी दादा विशाखा खूप छान ❤❤❤❤❤❤❤
@poonampatil6354
15 сағат бұрын
Paddy dada tumhi khup chaan khelale.... Wish you a bright future 🎉
@ruvinakti7711
Күн бұрын
दादा तू मनाला लावू नकोस खूप फालतू 'बिग बॉस होता तू माणूस म्हणून खूप छान दादा 🙏🙏
@jyotsnakulkarni7134
Күн бұрын
खुप छान खेळत होता दादा
@suroshikamlakar1291
7 сағат бұрын
भाऊचे खरे मित्र डिपी अकींता
@bhaveshsawant6853
2 сағат бұрын
बरोबर ताई पेडी दादा मी माझ लहान पासून चा पहिला हिरो आहे त्याच्या बदल बोलणारी तिला जानवी तिची काहीच लायकी नाही 👍
@ravighadi6209
13 сағат бұрын
दादा तुम्ही विनर आहात ❤
@gayatrikhaire8674
Күн бұрын
छान व्यक्तिमत्व ❤
@gayatrikhaire8674
Күн бұрын
विशाखा ताई ❤❤❤❤❤
@rajatpatil4805
13 сағат бұрын
Pyadi DaDa ani Vishakha Tai tumcha amhala sarth Abhiman ahe ❤❤❤❤
@anuradhashire7197
14 сағат бұрын
Chan dada tumhi khup changle vyakti aahe
@ashokk3110
Күн бұрын
पॅडी दादा❤
@sunitasalve9451
12 сағат бұрын
Suraj ❤
@durvaniaai2014
9 сағат бұрын
आत्ता बस करा हे ..वर्षा ताईंचा interview बघायचा आहे ....त्यांचे शब्द कोषातले मराठी word ऐकायला कान आतुर झालेत...❤❤
@omkarphadke3
23 сағат бұрын
Amchyasathi padi kamble mahnje Hasa Chaktfu madhla Chavan annancha Bandhya :) Kai mast serial hoti Hasa Chakat fu :)
@vichardharayt9933
5 сағат бұрын
पॅडी दादा तुम्ही खुप छान खेळला... तुम्ही सुरजला खुप सांभाळुन घेतलं❤❤❤
@sagarshelke2566
12 сағат бұрын
Manus khup gret ahe pyadi dada
@swamisamarth1164
13 сағат бұрын
Mast jodi ahe
@subhashwaydande4175
8 сағат бұрын
Very beautiful thoughts of both
@vrundavijay
17 сағат бұрын
Kanhavi deserve nahi karat top 5 madhe paddy dada pekaha jast deserve aahe ka kaharchhhhj ????????
Пікірлер: 293