आपले मराठी लोकच परप्रांतीय ऊरावर घेतात आपली लोक आपली माणसे मोठी करत नाहीत ऊलट कस अडचणीत आणता येईल हे बघतात
@dilipredkar2365
9 күн бұрын
एकदम सही
@smitanewgi1246
8 күн бұрын
Ekdam barobar
@anildalvi4633
7 күн бұрын
तसं काही नाही मुंबई मध्ये घाटकोपर मध्ये एक भाऊ चा वडापाव दुकान आहे आणि त्यांचा बाजूला दारूचं दुकान आहे पण त्या दारूचा दुकाना पेक्षा वडापाव लां लाईन आसते मार्केटिंग आणि सर्व्हिस ह्यांचा वर आहे सगळं
@dilipredkar2365
7 күн бұрын
@@anildalvi4633 सगळेच तसे नाहीत पण सरासरीचे हिशोबात आपण आहोत आणखि एक बाब आपले लोक धार्मिक आहेत तयामुळे नैसरगिक संकटे कमि येतात आत्ता गुजरातेत बघा थैमान घातलय
@soham8208
4 күн бұрын
आपलीच माणसं chutiya आहेत, कोणी पुढे जात आसेल तर त्याला सपोर्ट नाही करणार, फक्त politicians chi कार्यकर्ता गिरी करणार
@rahulshinde-ph5bj
12 күн бұрын
मी एक मराठी उद्योजक आहे माझा स्वतःचा पावभाजीचा हॉटेल आहे..... सर्वात जास्त आपले मराठी माणसं दारूचे दुकान वर जातील त्यांना मोठी करतील मी बघितलेली दृश्य आहे.... लोकांकडून पैसे उधारी घेतील पण दारू पितील
@lovewithinyou993
7 күн бұрын
भावांनो थेटर मध्ये फक्त मराठी Film बघा बाकी online free मध्ये कोणतीही Film बघा आणि नेहमी मराठी माणूस ,भाषा ,संस्कृती ला पाठींबा द्या. Jay maharashtra 🚩
@vijaykulkarni7240
13 күн бұрын
मराठी माणसा ला ईभ्रतीचा लोभ आहे समाज काय म्हणेल यातच मरणार परप्रांतांतील लोकांना शिव्या देत स्वत काही करत नाहीत दुसर्यला शिव्या देण्यात धन्यता मानतात
@YesIcan3719
12 күн бұрын
आमची कुठेही शाखा नाही.दुपारी 1 ते 4 दुकान बंद राहील या आमच्या मराठी माणसांच्या दुकानासमोरच्या पाट्या बंद व्हायला पाहिजेत.
@ganeshprasadsalvi3307
15 күн бұрын
Marathi che janate raje arakashanachya Nava Khali Marathi manasanmadhe bhandan lavtahet ani ikade parprantiy purna maharashtra madhe Marathi mansanchya paishyavar gabbar houn Marathi lokanvar dadagiri karat ahet , kuthe gela te Marathi mansanche kaivari? Marathi mansana vadapav khayla ghalun pardeshat property banavnare.
@ravis6534
11 күн бұрын
सरकारी धोरणाुळे आपण माजूर्डे झालोय.
@dilipredkar2365
9 күн бұрын
बरोबर आरक्षण व 7 पे कमिशनने वाढलेला पगार कारण आहे
@udayratnaparkhi6101
Күн бұрын
सरकारचा काहीही संबंध नाहीं काम करायला नको
@SandeshPadwalSmarty-
15 күн бұрын
सर्व उधोग पर हे प्रांतीय त्यांचा राज्यात का करत नाही ते इथे येऊनच का करतात....????
@vishwaskhade5532
15 күн бұрын
कारण आपण धाडस करत नाही व्यवसाय करण्याचा
@SandeshPadwalSmarty-
15 күн бұрын
@@vishwaskhade5532 हे धाडसी पर प्रांतीय त्यांचा स्थानिक ठिकाणी असे धाडस न करता आपल्या इथे येऊनच हे धाडस का करतात...????
@Official-bg1dt
14 күн бұрын
@@SandeshPadwalSmarty-मी हेही बघीतले आहे की आपले स्थानिक लोक एखादा व्यवसाय करत असतील तर खुपचं मगरुरीने वागतात आणि तेही इथल्या स्थानिकांशीच 😔
@dilipredkar2365
9 күн бұрын
ईथे पैसा आहे तिथे हाच धंदा 20 टकके पण नाही होणार
@incrediblestocktreasure3518
8 күн бұрын
@@SandeshPadwalSmarty- Due to volume business opportunities
@maheshpatil-he8ny
16 күн бұрын
Bhuk ani Paisa he antim saty he samjt nahi aplela
@rknadu
15 күн бұрын
आपली लोक पैसे असून दारूत आणि आळसा मध्ये जातात
@parag_Parag
15 күн бұрын
मुंबई महाग आहे हे सैराट मध्ये दाखवले जाते आणि इतरत्र आपण परप्रांतीय म्हणून हिणवतो त्यांना रोजगार मिळतो म्हणून पांढरपेशी वाईटपणा वाटून घेतोयं... साध्य काहीही नाही हा मुद्दा आहे बंगाल ही ह्यातुनच चालत आहे.... संवेदना बदलाव्या लागणार...
@shree1254
8 күн бұрын
दादा माझं सुद्धा दुकान नाष्ट्या च होत आपल्याच मराठी माणसाच्या दुकान घेतलं किऱ्याने 2 वर्ष मस्त चालू दिला धंदा वाढू दिला आणि आम्हाला खाली करून स्वतः नाश्ता च दुकान टाकला.
@incrediblestocktreasure3518
11 күн бұрын
Aaplya lokanni fakt Marathi lokan kadunach goods or services ghyavyat hech ek solution ahe. Pratek jan entrepreneur banu shakat nahi but pratek jan ha consumer tar astoch so purchase kartana Marathi ahe ki nahi confirm karav. Jithe Marathi entrepreneur nahiyet tithe mothya company kadun or online purchase kara magach he baherche baher jatil.
@Official-bg1dt
15 күн бұрын
आपले मराठी लोक स्थानिक ठिकाणी कामाची लाज बाळगतात, म्हणुन असं आहे
@SandeshPadwalSmarty-
15 күн бұрын
ते पर प्रांतीय पण त्यांचा स्थानिक ठिकाणी काम करण्यासाठी लाजतात म्हणून त्या आपल्या इथे येऊन असे काम करतात...
@swapnilingle2196
15 күн бұрын
बरोबर,, मराठी माणूस लाजत नाही, आळशी आहे, कमी वेळेत जास्त कमवायला बघतो, आणि परप्रांतीय असला कि त्यांचेवर जळतो, जावे ना मराठी माणसाने पर प्रांतात काम करायला, आपले का हात पाय बांधले कुणी?
@SandeshPadwalSmarty-
15 күн бұрын
@@swapnilingle2196 किती तरी मराठी मानस अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अरब व आफ्रिका देशात जावून उधोग व नोकरी करत आहेत.....
@Official-bg1dt
14 күн бұрын
@@SandeshPadwalSmarty-बरोबर आहे तुमचं 🙏
@swapnilingle2196
14 күн бұрын
@@SandeshPadwalSmarty- कितीतरी नाहीत करत, बोटावर मोजण्याईतके करतात विदेशात नौकरी, अहो तुम्ही कार ने जा, बस नी जा, ट्रेन नी जा, आणि रस्त्याच्या साईडला बघा, किती तरी रिकामटेकडे मराठी माणसं दिसतील, गाव गप्पा करताना, याची त्याची धुताना, पानटपरीत दिवसभर माशा मारताना, आणि तिकडे कंपनी, midc, हॉटेल्स, मध्ये पर प्रांतीय येऊन कामे करतात, मग या रिकामं टेकड्यांना लाजा नाही वाटायला पाहिजे का?
@rohanrothe556
12 күн бұрын
He chitra Maharashtra madhe ASA distey karan hi apli Bhumi ahe.. Asach chitra dusrya Rajyan madhe pan diste - jase paha - Noida, Gurugram vagaire - tithe pan baher chi loka ch dhanda kartat khuleaam, tithli local janta tevdha interest nahi ghet... Simple karan ahe hyacha jevha Vyakti Ghara baher jaun rahayla lagto tevha to halu halu chota motha dhanda karayla shiktoch, tyala Vyavhaarik dnyan shikalyla milte..fakt pustaki kida nasto to manus jevha ghara pasun durr asto tevha(mostly.) Pan jevha apan aplya ghara javal rahto tevha nakkich thodi Laaj vatate rastyavar dhanda karayla,,, he Maharashtra madhech ahe asa nahi, sagli kade ahe...
@AbhishekYadav-lw7eh
10 күн бұрын
Marathi people should be given first preference for jobs in Maharashtra.
@SandeshPadwalSmarty-
15 күн бұрын
पर प्रांतियांची व लोकल लोकांची तुलना करणे योग्य आहे का....?????
@dilipredkar2365
9 күн бұрын
होय जिद्द चिकाटी टिकून रहाणे हे गुण मराठी माणसात नाही फकत मेहनितिवर धंदा नाही होत
@maheshh4467
14 күн бұрын
Local madhe fruit , baji market, service center madhe Muslim lok ahet aple phakt andolan karat Basel ahet
@PastEventsTV
10 күн бұрын
Dange chowk?
@abhi-starseed
12 күн бұрын
Asla kam kela tar mag amhala sheth kon bolnar..??😂😅😂
@kavishwarmokal124
10 күн бұрын
😂😂😂😂
@maheshh4467
14 күн бұрын
Tech manat hoto aple lok arakshan reservation andolan madhe fasle ahet
@vishalkapratwar3792
10 күн бұрын
ते भारतीय नाही का
@kavishwarmokal124
10 күн бұрын
Tu UP, Bihar, south la ja mag tula kalel ki tu bhartiy aahe ka nahi.
@dilipredkar2365
9 күн бұрын
मा पंतप्रधान यानी लोकसभेत भाषण करतांना संविधानाचा दाखला देऊन एकाच ठीकाणि किति बाहेरचे लोकानी यावे ते सांगितले होते
Пікірлер: 53