Publish date . June 9 , 2020
Written by . Aasha shinde
ABOUT THIS CHANNEL AND VIDEO
पुरण पोळी आणि ती पण कॉमेडी मध्ये एकदा बघाच
निशा प्रोड्युकॅशन हे असे KZitem channel आहे .
माझं नाव आशा शिंदे आणि चॅनेल कढण्याचा उद्देश म्हणजे वेगवेगळ्या मनोरंजनातून आपल्याला हसवणे आहे .
जसे मराठी कॉमेडी व्हिडिओ , कॉमेडी रेसिपीज , हिंदी मराठी मिक्स कॉमेडी , भावनिक कथा , प्रेरणादायी कथा , सुंदर कथा , शॉर्ट फिल्म , लाईफ स्टोरी , हिंदी मराठी चित्रपट , गाणे इत्यादी .
जरी आमच्या व्हिडिओत काय चुकलं असेल किंवा के बदल होवो असे तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला comments box मध्ये कळवा , धन्यवाद 🙏
आपला आशिर्वाद आपलं प्रेम असच माझ्यावर राहुद्या
Facebook link : / asha.kumarie.7186896
Негізгі бет पहा पुरण पोळीचा कॉमेडी तडका । आशा शिंदे ।
Пікірлер: 959