#कोळी #Marathi_Song #Aadiwasi #Trending_Song
हे गाणं सर्व कोळी समाज बांधवांना आणि, महर्षि वाल्मीकिंच्या , व श्रीरामांच्या हिंदू भक्तांना मी समर्पित करतो.
जय श्रीराम, जय शिवराय जय वाल्मिकी जय आदिवासी जय एकविरा
विर राघोजी भांगरे , डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना वंदन....
निर्माता - सागर महाराज (त्रिमूर्ति बैंड, जळगाव)
सहनिर्माता - गौरव कोळी
गायक - भैय्यासाहेब मोरे
रेकॉर्डिंग / रिदम - डिजे प्रमोद
संगित - विलास वाघ
गितकार / दिग्दर्शन / कंपोजर / विडिओ एडीटर
- दिप्तेश सोनवणे, जैनाबाद कोळी वाडा, जळगाव. (श्रीवल्ली,मनी डार्लिंग ,जेठालाल बबिता फेम) .
7385418768
Drone Video - पंकज बाविस्कर, पिलखेडा
विनोद तावडे, जैनाबाद
GfX / Lyricals - गोरख सपकाळे, बांभोरी
विशेष सहकार्य -
महर्षी वाल्मिकी कोळी समाज महाराष्ट्र राज्य
महर्षी वाल्मिक युवा संस्था मंडळ पिवळ्या भिंती, जळगाव
महर्षी वाल्मीकि तरुन सांस्कृतिक मंडळ, जैनाबाद
महर्षी व्यास युवा संस्था मंडळ बगिचा जैनाबाद
सर्व समाज बांधव.
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍.
Lyrics
*कोळ्यांचा पैटर्न*
आक्ख्या मार्केट मधी कोळ्यांची झाली हवा....
कोळीवाड्याचे पोरं थाटात चालताय जवा...
हा पैटन आहे नवा, बाकी जलने वालो की दुवा.... !
1)
वाल्मिक रुषींच्या नावाचा लावला छातीला बिल्ला...
आमचा रुबाब बघुन हालतो जळगाव जिल्हा...
नजर रोखुन बघतोय काय...
कोळ्यांचा पोर्या मी डेंजर हाय....
एंट्री कडक केलीया भावा...
हा पैटर्न आहे नवा, बाकी जलने वालो की दुवा....!
कोळ्यांचा पैटर्न आहे नवा, बाकी जलने वालो की दुवा...!
2)
तुला काय सांगु माझ्या कोळीवाड्या ची हवा...
तु जे करतोय आम्ही करुन बसलोय भावा...
कोळ्यांच्या नावात फायर ब्रैंड...
भरचौकात आम्ही लावलाय बैंड...
आता सगळ्यांचा ऊडवील थवा...
हा पैटन आहे नवा, बाकी जलने वालो की दुवा...!
कोळ्यांचा पैटर्न आहे नवा, बाकी जलने वालो की दुवा...!
आख्का मार्केट मधी कोळ्यांची झाली हवा....
हा पैटन आहे नवा, बाकी जलने वालो की दुवा.... !
#Hingwa_pawri #Rwdypawri #Dip_Sagar_production #raghojibhangare #Valmiki_bhagwan_Amritsar #balmikiramayan
#khandeshisong #ahirani_songs #Koli_Samaj #Kolyancha_Pattern #कोळ्यांचा_पैटर्न_आहे_नवा
#कोळी_गीत #वाल्मिक_जयंती_गाणे_2023 #Valmik_Jayanti_Song2023 #Gondhal #Kolyanchya_Porancha_Vishay_Gambhir_Hai
#band #valmikicommunity #valmikibhajan #valmikiramayaningujrati #valmikisamaj #valmikijayanti #Khandesh_Band #Devmamledar #Vadi_Vadi_Ye #darling
Негізгі бет Музыка पैटर्न आहे नवा बाकी जलने वाले की दुवा| Pattern Ahe Nava | Valmik Jayanti Song 2023 |#Jayanti
Пікірлер: 274