Pai Raya Song By Vinod Girkar
Lyrics : Vikas Naik
Chorus : Riddhi Bambarkar, Jyoti Belkar.
Music, Music Arrangement, Recording, Video Editing by Vinod Girkar.
रोज मला विसरून मी
गुणगुणतो प्रार्थना तुझी
आज इथे तू ना जरी
असते स्मरण तुझे तरी
तुझ्या ज्ञानाचा पिसारा
जरा लागू दे या मनाला
पै राया...
पै राया..
पै राया...
खुणावती रे क्षणात या
सभोवताली रे तुझ्या खुणा
अजून माझ्या मनात ह्या
ज्ञानरूपी या पुन्हा पुन्हा
दिव्य श्रवणाला
ग्रंथ वाचनाला
साधना ही तुझी जोडता...
का तरी बावऱ्या जीवाला
ओढ लागते तुझी पुन्हा
मन नादावते पुन्हा....
पै राया....
पै राया....
पै राया....
व्यवस्था रूपी पाहता, तूच तू दिसे मला आता
जीवनी आनंद हा सदा, अनुभवतो मी हा आता
विश्वप्रार्थनेला,... दिव्य साधनेला,
सद्गुरूकृपा ही लाभता ,
आज या माझ्या जीवाला, ओढ लागते शिवाची या
चरणी हे मन वाहता....
पै राया...पै राया... पै राया..
विकास नाईक
#satguruwamanraopai
#jeevanvidyamission
#vinodgirkar
#sangeetjeevanvidya
Негізгі бет Pai Raya Song By Vinod Girkar I Satguru Shree Vamanrao Pai l
Пікірлер: 155