बाजी नाना आणि गणा यांच्यामध्ये लग्नावरून वाद होतात बाजींना गणाला म्हणतात की जर तू लग्न करून आलास तर माझी गावातून दिंड काढण्यात यावी पण जर गणा लग्न करून नाही आला तर घनाची गावातून दिंड काढण्यात यावी. मग काय होईल गणा लग्न करून येतोय का दिंड बाजी नाना ची निघते की गणाची पहा आजचा एपिसोड पैज गाना पैलवान च्या लग्नाची.
व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा.@gavranfilmsproduction @ganapaka82 @Mauli_kute_comedy @Gavakadcharahda @gavranfilmsproduction
Негізгі бет पैज लग्नाची | फुल कॉमेडी व्हिडिओ
Пікірлер: 87