जळगाव-संदीप होले । जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार कार्यक्रमात जळगाव महानगर अध्यक्ष एजाज गफ्फार मलिक यांनी आपले मनोगत व्यक्त करत पक्षाने दिलेली जाबाबदारी सक्षमपणे पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ.सतीष पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते. पहा ते काय म्हणाले !
Негізгі бет पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार- एजाज गफ्फार मलिक
Пікірлер