🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤❤ 💐🙏💐 श्री स्वामी समर्थ ❤❤ 🪴🙏🪴 श्री स्वामी समर्थ 🪴🙏🪴 🌞🙏🌞 श्री स्वामी समर्थ 🌞🙏🌞 ☘️🙏☘️ श्री स्वामी समर्थ ❤❤ ❄️🙏❄️ श्री स्वामी समर्थ ❄️🙏❄️ 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺
@sanjupatil516
7 ай бұрын
कोणीच कोणाच मरण सांगू शकत नाई जन्मआणि मुर्त्यू हे अटळ आहे
@user-mz5mi1ci1e
3 ай бұрын
महाराज मुनी संत संन्यासी वैभवशाली मुख वानी शब्द लेख निर्भिड संच ईती सत्य आहे,, परंतु ज्ञानेश्वर महाराज यांच्या माता पित्याचे जल प्रान मुक्त होन्यास कुनी भाग पाडले,आपन सांगितल्याप्रमाणे विश्वास नाही,,
@subhashraosaraf5470
8 ай бұрын
ज्ञानेश्वर महाराजांचे सिध्दांत त्रिकाल सत्य आहेत. ज्ञानेश्वर महाराज हे श्रध्देचे स्थान आहे.
@pratibhachaudhari4242
Ай бұрын
म्हणजेच आपले पाच ज्ञानेंद्रिय सदैव योग्य कृतीसाठीच वापरा.मरणाच काय,जन्म आहे तर मृत्यू असणारच.
@shantarampawar543
6 күн бұрын
अहो महाराज हा अभंग माझा मुखपाठ आहे आणी तुम्ही तर महाराज असुन खुशाल मोबाईल वर बघुन वाचुन दाखवता हे बरे नव्हे.
@aakashirkule7000
8 ай бұрын
एकदम बरोबर आहे ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांत
@user-nb9tt7oc2g
6 ай бұрын
Shree Swami samarth महाराजांनी अगदी बरोबर
@pratibhachaudhari4242
Ай бұрын
संत किती महान होते आणि आहेत बुवा ,हा जो अर्थ आपण सांगितला तो फक्त दर्शनी अर्थ.पण संतांना केवल हा अर्थ अपेक्षित नाही बर.इतका साधासरळ ?गर्भित अर्थ अपेक्षित आहे की ज्याने जीवनाला योग्य दिशा मिळेल.जसे की एखाद्या व्यक्तीने योग्य मार्गदर्शन केले आणि तुम्ही ऐकण्याचा आणि वागण्याचा प्रयत्नच जर केला नाही तर निश्चितच अयोग्य मार्गावरुन गाडी घसरणारच,यासाठी योग्य तेच ऐका,पहा,कृतीत आणा,बोला.अजून खूप काही सांगता येईल😊
@rameshwarmaharajambalke1843
4 ай бұрын
अहो महाराज या अभंगातून आपण मृत्यू च लक्षणे सांगता हा मृत्यू जिवंत पणी कि अंतकाळी हे सांगा कारण संत म्हणतात माझे मरण मी पाहिले डोळा तो सोहळा झाला अनुपम्य महाराज विनंती करुन सांगा जयहरी🙏🙏 ्
@chandrakantjadhav4206
5 ай бұрын
बरोबर आहे महाराज
@kunalshinde691
11 күн бұрын
आंघोळ करताना उजवा खांदा कोरडा राहिला तर सव्वा महिन्यात माणूस जातो आंघोळ केल्यानंतर छातीत मधोमध कोरडी राहिली तर तीन वरात माणूस जातो
@sunitasuryawanshi3017
9 ай бұрын
श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🙏🏻
@user-yd9xp8fj7n
2 ай бұрын
एकदम बरोबर आहे, ज्यांनी गुरू केला आहे , त्यांना च माहीत आहे.
@BabuMainkar-bq2zm
8 ай бұрын
अरे कसले महाराज त्यांना अजुन मराठी शुद्ध येत नाही
@govindkulthe5394
8 ай бұрын
राम कृष्णा हरी माऊली
@manoharmahale9664
8 ай бұрын
100% बरोबर आहे
@anushaiyer2487
8 ай бұрын
Kay
@mangaltodkar4960
7 ай бұрын
Khup chan
@jaysingzanjad5167
6 ай бұрын
जय हरि 🎉🎉
@RamdasSatpute-lu9os
8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@subhashpawar5727
8 ай бұрын
रिकामे कामे करण्यापेक्षा कामधंदा करा..?सुखाने जगता येईल. मरण हे कोणाला कळत नाही ते सुत्र परमेश्वराने आपल्या हातात ठेवले आहे. आणि दररोज सकाळी उठल्याबरोबर आपण सांगितलेले प्रयोग रोज करीत बसावे काय ?
@vishvdarshannews8872
8 ай бұрын
मरण कोणी सांगू शकत नाही
@bhagwatgade5348
9 ай бұрын
आपण जे सांगितलं ते विज्ञानानुसार खर आहे पण.... हे नियम आयुष पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी आहेत म्हणजे वय 80-100वर्ष जवळपास असणाऱ्या व्यक्तींना . ...तरुण व्यक्तींसाठी हे नियम कुठेच लागत नाहीत......
@jayant25in
8 ай бұрын
अहो पण ज्याचं वय 80 झालं त्याने पाच वर्षात मारावे आणि ज्याचं वय 30 आहे. तू पुढील पाच वर्षात मरू नये असा कोणताही नियम नाही एखाद्या माणूस कंटाळा येईपर्यंत जगत राहतो आणि एखादा बिचारा वयाच्या पंचविशीत मोटरसायकलचा एक्सीडेंट होऊन जागीच मरतो आणि मरणाची तारीख वेळ तंतोतंत जरी कळली तरी त्याचा उपयोग काय हे सगळं नियतीच्या हातात आहे
@shantaramkale6169
8 ай бұрын
हा प्रयोग तुम्ही दररोज नियमितपणे कथा,जेव्हा आपली आयुर्मर्यादा संपत येईल तेव्हा आपला मृत्यू कधी होईल ते आपल्याला कळेल. काही अभ्यास केलाच नाही तर समजेल कसे काय?सगळ्यांनाच नाही कळंत.आणि हा अभ्यास सर्वजण करु शकतात,वयाची मर्यादा नाही.
@akashpuri8544
8 ай бұрын
Hich comment karnar hoto MI...
@vinodzende1594
6 ай бұрын
Barobar ahe he sanket mhatarpanat last stepla Manus zopun asto tevhache ahet jay Hari mauli 🙏
@janardhanpawar5297
8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@shashikantkilledar8847
8 ай бұрын
Khoop Uttam Ritya Sangitley , Kontahe Medical Exper Sangu Shaknar Nahi , Asey J , Dhanyswad Maharaj.
@sureshdeorukhkar2145
8 ай бұрын
Good information
@dnyaneshwarkodre980
3 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली
@RamdasSatpute-lu9os
8 ай бұрын
फारच सुंदर आहे राम कृष्ण हरी माऊली
@deepakkulkarni2909
3 ай бұрын
ज्ञानेश्वरी त तर ह्या ओव्या मला तरी कुठे आढळल्या नाहीत. क्रुपया ओवी संदर्भ क्रमांक द्या अथवा किंवा अध्याय क्रमांक द्या. माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे त्यात मी बघतो नंतर.
@bhimraojadhav3525
9 ай бұрын
First comments first like guruji ❤
@nathuvach-5413
9 ай бұрын
धन्यवाद दादा...
@sudhakardhivar7031
5 ай бұрын
Extremely true
@SantoshSantosh-kz7bq
3 ай бұрын
ज्ञानाच्या गोष्टी संपल्या वाटत, मरणाच्या गोष्टी सांगून तुम्ही समाजात मनोरुग्ण तयार होणारे विडीओ करत जावू नका महाराज,
@haridassatpute2228
9 ай бұрын
अहो महाराज ' शिक्षणाच काही सांगा की ' डॉ . आंबेडकर कसे आ डचणी तून शिकले .
@VIDTRADER698
3 ай бұрын
सगळ्या गोष्टी बरोबर जरी असेल तर ज्याचे डोळे नाही काहीजण बहिरे असतीं त्यांच तरी सांगा भाऊ
@user-lf7zt6dk8u
9 ай бұрын
अतिशय छान आणि योग्य माहिती सांगितली. आणि हे खरं पण आहे. पण आता या कॉम्पुटर युगातील जनता किती मान्य करेल हे नाही सांगू शकत.
@aparnajoshi628
9 ай бұрын
छान माहिती.
@babanraokhale2291
9 ай бұрын
@@aparnajoshi628❤❤
@shalinikalegaonkar3240
9 ай бұрын
अतिशय सुंदर आहे
@user-mg7fr9kd7o
7 ай бұрын
माऊली 100% सत्य आहे
@rajashreebane4672
7 ай бұрын
Namskar🙏🙏
@nghodake1136
8 ай бұрын
आपल्या भाकड गोष्टीवरून आम्हाला महाराज म्हणायची तुम्हाला लाज वाटते गदा कही का
@rajanipatil4197
6 ай бұрын
पण मी काय म्हणते मरण कधीही येवो मुखी परमात्म्याचे नाव शेवटच्या श्र्वासाला येणं हे खूप महत्त्वाचं, आपली बॅग भरून च ठेवा , नामाची सवय लावून घ्या, सद्गुरू वचन सांभाळा, जन्ममरण ही क्रिया आहे, पण पुन्हा इथे येवू नये असे वाटत असेल तर, नाम स्मरण आणि देवावर प्रेम एवढं महत्वाचं 🙏
Пікірлер: 246