उद्धव ठाकरे खरेच बोलतात, मला नाही अब्रू मी कशाला घाबरू.
@subhashkothare1839
8 күн бұрын
😂😂😂😂😂
@kusumiyer8119
8 күн бұрын
Once Pappu Always Pappu 😂😂😂😂😂
@sat8482
8 күн бұрын
निधी आणी उद्योग पळवून परत मतं मागायला आलेत... 😂😂😂😂 जुमलेबाज
@nileshdalvi7017
8 күн бұрын
BJP chi ejat geli rav mahratrat madhe😢
@nileshdalvi7017
8 күн бұрын
Ashish kurashi mehububa modi 😂
@Gar391
8 күн бұрын
*ईद के बकरे 5 लाख से 10 लाख तक बिके* *भाईचारे के हिन्दू बकरे सिर्फ 8500 में बिके* ............*खटा खट खटा खट*............
@neetavarute7121
8 күн бұрын
Barobar. Laalachi
@hindurashtra2851
8 күн бұрын
very Excellent Nice.🙏🌷🙏
@user-wb5tp7pc2l
8 күн бұрын
गीताताई अगदी बरोबर ,हिंदूनी मानसिकता बदलावी हिंदू धर्माविषयी विचार करा
@nileshdevkate44
8 күн бұрын
😂😂😂
@sat8482
8 күн бұрын
😂😂😂 15-15 लाख, अच्छे दिनाच्या जुमल्यात पण विकलेयत की
@Gar391
8 күн бұрын
हिरवी हिरवी सेना❤, मालेगावची सेना, धारावीची सेना, मुंब्राची सेना, मस्जिद बंदर्ची सेना, कुरल्याचीसेना, भायकल्याची सेना, औरंगाबाद ची सेना, भेंडी बाजार ची सेना, मशीद मधून निघालेल्या फतव्यांची सेना. मुस्लिम हुदय सम्राटाची सेना.
@kirankadam9552
8 күн бұрын
😊
@hindurashtra2851
8 күн бұрын
👏🏻👏🏻
@ssp457982
8 күн бұрын
Still staunch followers of Balasaheb want to vote for his son blindly , no matter he cares too hood for Balasaheb's lifelong consistent Hindutvata policy and woos the Green Brigade
@pallavibhole4337
8 күн бұрын
😂😂
@sat8482
8 күн бұрын
गुजरातची सेना... 😂😂😂😂
@eknathtalele307
8 күн бұрын
समाजात अराजक माजविण्याचा आणि खोट्या न्यूज देणार्या लोकांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.
@balasahebsatpute720
8 күн бұрын
ईव्हीएम वर शंका घेणाऱ्यांवर राजद्रोहाचा खटला दाखल करावा .तरच हे "नॉटी" सुधारतील.
@aki-un8jw
8 күн бұрын
भाजप वाले कमी पडत आहे अशा प्रकारचे नेरेटिव रोखायला. महाराष्ट्र भाजप लां सुतक आल्यवनी गप आहे
@Myopinion-zi4pf
8 күн бұрын
agadi Kharay
@aakashthanekar2291
8 күн бұрын
बीजेपी वाले खरच आक्रमख पने उत्तर देत नाही 😢
@neetavarute7121
8 күн бұрын
Ase mavaal dhoran thewale tr awaghad aahe vidhansabha.
@pravinshirgaonkar6797
8 күн бұрын
मोदी भरवश्यावर जगणारी बांडगुळं म्हणजे महाराष्ट्र भाजप!
@hemantjoshi6435
8 күн бұрын
करा हे भाजपच्या आयटी सेलनी जोरदार काम करायला हवाय
@-nitinparab1767
8 күн бұрын
काँग्रेस च्या ९९ जागा ईव्हीएम नेच जिकल्या?
@deepakbhatte6641
8 күн бұрын
Soda tya jaga
@antoshnigade2402
7 күн бұрын
आता त्या राष्ट्रपती घालवणार, 8500 च्या खटाखट मुळे
@swapnilingle2196
8 күн бұрын
4 जून 2024 ती तारीख आहे , जेव्हा EVM सती सवित्री सिद्ध झाली 🙏
@radheshamkothekar1452
7 күн бұрын
उलट सुलट भाषण करून जनतेची दिशाभूल करून मविआ चे नेते निवडून आले म्हणून आता एव्हिएम मशीन उत्तम आहे या वेळी कोणाची तक्रार नाही उलट खोट्या प्रचाराला बळी पडू न जनतेने मतदान केले आता द्या खटाखट खटाखट पटापट..
@satishrekhi
7 күн бұрын
विरोधी पक्ष जागृत म्हणून च नाहीतर भाजप ४००/पार करून गेली असती नेहमी प्रमाणेच विरोधात ६०/७०खासदार दिसले असते 😅😅😅😅
@kedarkakade1209
8 күн бұрын
निवडणूक आयोग अशा वेळी या आरोप करणार्यांवर कोर्टात बदनामीची केस का दाखल करत नाही..
@ASGXYZ
8 күн бұрын
कारण निवडणूक आयोग खोटारडेपणा करत आहेत. चंदिगड पाहिले ना? जर. सरळमार्गी असेल तर दाखवा ना टि व्हिडिओ फुटेज
@nitinpimpale9134
8 күн бұрын
ठाकरे पवार गांधी जरी तोंडावर पडले तरी त्यांचे असे आहे हम गिरे तोभी टांग उप्पर क्योकी मीडिया को उनोन्हे खरेदी किया है वो उनको गिरने नही देंगे 😊
@ASGXYZ
8 күн бұрын
भाजपा ४०० पार झाले कि काय 😂
@shatrugawali7424
8 күн бұрын
Are maharashtratun sampaychi vel aali kamlabai chi tari kiti andhabhakt hoto bhava 😂😂
@shatrugawali7424
8 күн бұрын
Thakre sobat astana 23 jaga jinklya na aata 09 😂😂😂
@user-ye3ji7kw6w
8 күн бұрын
@@shatrugawali7424तुमच्या सारखे हिरवे बाटगे हिंदू या भारतात असतील तर भाजपचा सुपडा साफ होणारच.उलट याचा बतग्यानी धर्मा वर मतदान केले.यातून काही तरी धडा घ्या.
@anitaathawale7509
5 күн бұрын
@@ASGXYZ४०० पार गुंतवून ठेवले विरोधकांना आणि बसले विरोधक ४००पार च अंगठा चोखत.😂😂
@sandeepj5908
8 күн бұрын
निवडणूक आयोगाने midday वर कारवाई करावी
@anandkale438
8 күн бұрын
सरकार यांच्यावर कारवाई का करत नाही, सरकार कडे पुरावे आहेत, गुन्हा दाखल आहे मग कारवाई करायला पाहिजे ना, नाही तर विधानसभा निवडणुकीत खूप प्रॉब्लेम होईल.
@govindvaidya6230
7 күн бұрын
शिंदे साहेब अजून मातोश्रीवर मेहरबानी. ठाकरे च्या विरोधात कारवाई करण्यात टाळाटाळ करत असतात. जितेन्द्र आव्हाड वर अजून कारवाई नाही.
@user-uq2fy7oc7e
7 күн бұрын
ऊगाच कारवाई करायला दम लागतो . सत्य आहे मणूनच गप्प बसले आहेत
@hindurashtra2851
8 күн бұрын
जवळजवळ 2009 पासून बहूदा त्याच्या आधी पासून इव्हीएम वर मतदान आपल्या देशात होतंय आणि हे काॅग्रेंस नीच आणलंय मग बीजेपी सत्तेत येऊ नये म्हणून हॅक करत होती का.
@NilkanthBAL
8 күн бұрын
अस असु शकेल
@NilkanthBAL
8 күн бұрын
अस असु शकेल
@sushmashahasane8546
8 күн бұрын
EVM hack,संविधान बचाव खटाखट खटाखट,फतवे काढणे हे सगळे मुद्दे आचारसंहितेच्या विरद्ध आहेत तरी सरकार व निवडणूक आयोग यावर काही कार्यवाही का करत नाही.
@nitinpimpale9134
8 күн бұрын
खरे तर निवडणूक आयोगाने कोर्टात जाऊन केस करावी, बदनामीची
@umeshsalvi8102
8 күн бұрын
निवडणूक आयोगाने फेक न्यूज विरूद्ध कोर्टात केस दाखल करण्याचा निर्णय घेतला पाहिजे!
@dattatraymodak9559
8 күн бұрын
निवडणूक निकालानंतर जे वातावरण देशात चालू आहे त्या वरुन असे वाटत आहे की, येत्या NDA च्या काळात कोणताही एक मुद्दा घेऊन देशभर कायम गोंधळाचे वातावरण चालू ठेवायचे. जेणेकरुन सरकारचे कामावरून लक्ष विचलित करून सरकारी यंत्रणा वेगळ्याच कामात गुंतवून ठेवायचे.
@SoftwareDeveloperAspNet
8 күн бұрын
Ho
@dnyandeoghadge8052
8 күн бұрын
ही फक्त हिरवी सेना राहिली आहे
@vijaypalsodkar4641
8 күн бұрын
निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? नुसते स्पष्टीकरण देण्या पेक्षा ह्या खोटारड्या विरोधकांविरूद्ध मानहानी चा दावा का ठोकत नाही. निवडणूक आयोगातील अधिकारी सुद्धा कदाचित ह्या विरोधकांशी हातमिळवणी करणारे असतील.
@samgeming8172
8 күн бұрын
भाजप ला फक्त नरेटीव्ह बातम्या ने हरवले
@VILASULVEKAR-yh8qj
7 күн бұрын
संविधान बदलण्यासाठी 400 जागा हव्यात असं वक्तव्य अनंत हेगडे सारखे BJP खासदार खुल्लमखुल्ला बोलत होते, त्याला विरोधकांनी नेरेटिव्ह पसरवणं असं म्हणणाऱ्यांनी माणसोपचार तज्ञा कडे जाऊन स्वतःचं डोकं तपासून घ्यावं. 😃😃
@maheshhurnekar8907
8 күн бұрын
जर वायकर EVM हॅक करून जिंकले असतील तर ४८मतांनी च का जिंकले हॅक करून काही हजार मते घेऊ शकले असते इतर ठिकाणी महविकास आघाडी जिंकली ते सुद्धा EVM हॅक करून जिंकली का
@amitakant4771
8 күн бұрын
सर्वांना विनंती आहे की पाटील यांनी S P वर लिहिलेले "दगाबाज" हे पुस्तक वाचावं आणि त्याला खूप प्रसिद्धी द्यावी ही विनंती. लेखकाच्या हिमतीला दाद द्यावी
@sunitatakawale5615
8 күн бұрын
लेखकाचे पूर्ण नाव लिहिले नाही.
@shridharpatwardhan5681
7 күн бұрын
पुस्तक कुठे मिळेल?
@shivajithakare3071
8 күн бұрын
निवडणूक आयोगाने कडक करवाही करावी
@vivekwatwe7461
8 күн бұрын
भाजपा कडून कुठल्याही कारवाई ची अपेक्षा ठेऊ नका, ह्यांच राजकारण हे राजकारणा पलीकडची मैत्री जपण्यातच समपणार आहे
@user-wb5tp7pc2l
8 күн бұрын
अजूनही ऊबाठावर दोरे टाकत असणार
@vrushalipatkar2096
8 күн бұрын
इथे सामान्य लोकांना वेगळा न्याय आहे राजकारण्यांना वेगळा न्याय आहे
@swatiayachit2517
8 күн бұрын
भाजपा कशाची वाट बघतय?? किंवा निवडणूक अयोग कशाची वाट बघतोय त्यांच्यावर आरोप ठेवून कोर्टात खेचायला?? 😡👎🏻👎🏻
@sandipmhatre4641
8 күн бұрын
उद्धव आणि संजय राउत ह्या ना सतत खोटे बोलतात ही त्यांची सवय आहे
@Subhash-fh6ci
8 күн бұрын
जोपर्यंत गुन्हा दाखल करून यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे असेच बोंबलत रहाणार. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@pallavibhole4337
8 күн бұрын
किळस यायला लागलीय उबाठा गटाची...
@shailendrakolhe4622
8 күн бұрын
ह्याच्या अंगाशी आले कि यांचे नेहमीचे डायलॉग "1) हा तर महाराष्ट्राचा अपमान 2) शिवरायांचा चा महाराष्ट्र हे सहन करणार नाही ".....
@pramodkandale-dm8yw
8 күн бұрын
कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी. 👍🏻
@latikajadhav6923
8 күн бұрын
जे सरकारी कर्मचारी मतदान करत नाही त्यांचा एक दिवसाचा पगार कमी करावं
@neetavarute7121
8 күн бұрын
1 divasachya pagarane kay honaar tyana, mahinyacha karayalaa paahijet.
@umeshpaygude1910
8 күн бұрын
@@neetavarute7121 एक दिवसाचा पगार एका हप्त्यात वसूल केला जाईल
@AshaJoshiuser
8 күн бұрын
एका आठवड्याचा पगार कापावा नोकरी करत नसल्यास5_ 10k दंड वसूल करावा
@Official-bg1dt
8 күн бұрын
@@neetavarute7121 yz भक्तांना माहीत नसेल की सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी असते ते
@vikasshrikhande7915
8 күн бұрын
ह्यांनी जर माफी मागितली तर हे, बोटचेप सरकार माफी पण देऊन टाकेल. पालघर, सुशांत सिंह आम्ही विसरलो नाही हे सरकारला कळलं पाहिजे.
@Piyush-tk7vm
8 күн бұрын
साहेब तेवढ भाजपा ला राष्ट्रवादी ची साथ सोडायला सांगा नाहितर विधानसभा सभेला काही खर नाही
@NilkanthBAL
8 күн бұрын
😂😂एक कटु सत्य
@ASGXYZ
8 күн бұрын
भाजपा चा सुखडासाफ झाला तरच महाराष्ट्र वाचेल. नाही तर मोदी शहा फडणवीस गुजरात ची धन करणार 😢
@pravinkalbande3396
8 күн бұрын
@@ASGXYZअसं का?😢😢😢मग तर आम्ही भाजपा लाच निवडून आणणार!😮😮😮तुझ्यासारख्यांच्या गांडीला "आग" लागण्यासाठी!😂😂😂
@shivanibhalekar2337
8 күн бұрын
@@ASGXYZ तुझ्या फावड्याने गुजरात्यांच्या घशात अक्खी मुंबई घातलीय आणि सगळे हिरवे साप आणून मुंबईच्या उरावर बसवलेत ते बघ आधी, मराठी माणूस पत्रा चाळीबरोबर आणिअशा कितीतरी चाळींबरोबर पद्धतशीर पणे संपवलाय.
@shivanibhalekar2337
8 күн бұрын
@@ASGXYZ गुजरात चालेल पण हिरवे नकोत आम्हांला इथे, सुपडा ह्यांचाच साफ करायचाय आता.
@subhash3403
8 күн бұрын
भाजप ने अशा खोडून काढले पाहिजे व संभ्रम पसरविणरयावर त्वरीत कायदेशीर कारवाई केली पाहिजे..भाजप गोंधळू गेली आहे का समजत नाही.
@suhasparab6400
8 күн бұрын
जर इवीएम हॅक करणे हे प्रकरण जर खोटं ठरलं तर याचा ज्यांनी ज्यांनी खोटा प्रचार केला त्या सर्वांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायला हवी.जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
@kekulkarn
8 күн бұрын
हे लोक जनतेला काय समजतात हे जनतेने समजून घ्यावं. बाकी सुज्ञास सांगणे न लागे.
@PandurangWadghule-ub8if
7 күн бұрын
आजही देव देवरुशी ,गंडा,दोरा,भूत, प्रेत यांवर विश्वास ठेवणारी जनता काय समजणार
@sudhir4274
8 күн бұрын
या लोकांवर गुन्हेगारी बद्दल कारवाई व्हायला हवी व शिक्षा व्हायला हवी. 😊
@parkashgala2336
8 күн бұрын
महनजे ईवीएम मुले आधाडी जिंकली।। जय महाराष्ट्र।।
@AnilJadhav-te8zt
7 күн бұрын
Right
@arvindjoshi8438
8 күн бұрын
बाबा रामदेव यांना जसे सुप्रीम कोर्टाने पुर्ण पान माफीनामा द्यायला लावला तसे मिडडे या वृत्तपत्राला माफी द्यायला हवी.
@prasadsatarkar92
8 күн бұрын
EVM वर प्रश्न करण्यावर सिद्ध नसेल करता येत असेल तर कडक शिक्षेची तरतूद करावी
@bhushanchaphekar4383
8 күн бұрын
सूर्यवंशी साहेब 4 तारखेनंतर खरच राजकारणात काही रस राहीलाच नाहिये.. 😮😢
@bharatithakar8247
8 күн бұрын
सोरोसी, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून भारतात फंडिंग कमी करणार अशी बातमी वाचली... कधी ते मात्र नाही समजलं!!!
@ashishopalkar8828
8 күн бұрын
मतदान करणे ऐच्छिक नसावे...तर ते कंपलसरी असावे(कुणाला केले कुठल्या पक्षाला केले की नोटा केले हे महत्वाचे नाही) मतदान करणे महत्वाचे मग तो कुणीही असो.
@nitinpimpale9134
8 күн бұрын
मी तुमच्या मताशी सहमत आहे त्या बरोबर निवडणूक कार्ड आधार कार्ड सलंग्न करावे जो मतदान करणार नाही त्याला रुपये 500/- दंड कारण सरळ बँकेतून रिकव्हर करावे कारण बँक हे आधार कार्ड शी सलंग्न आहे त्यामुळे ते सहज शक्य आहे
@arvindtarge9225
8 күн бұрын
चोरांना सर्व दुनिया चोर दिसते.
@vijaymane1836
8 күн бұрын
कुणी सांगा त्यांना ,,,अहो उठा साहेब नशीब समजा ज्या आल्यात त्या .... फक्त आणि फक्त सहानुभूती ,ती पण तुम्हाला नाही ,....
@JaysingJadhv-qo4mv
8 күн бұрын
सत्ता मिळाली नाही म्हणून रडत आहेत तेव्हा नाचता येईना अंगण वाकडे
@sharadjoshi3489
8 күн бұрын
प्रेस कॉन्फरन्स घेण्या ऐवजी आणि हे खोटे खरे करण्या पेक्षा ज्यांनी हा प्रपोगं डा केला त्यांचेवर कलेक्टर ऑफिस मधून कारवाही करावी आणि अशी जरब बसवावी की पुन्हा अशी गोष्ट मनात पण येणार नाही
@madhurimahadik6017
8 күн бұрын
कारवाई होईल का याची खात्री नाही. सरकार सुशेगात पडून रहाते आणि हे खोटे नरेटिव्ह पसरवत रहातात. आनंदी आनंद आहे सगळा.
@nikhildhumal7661
8 күн бұрын
लोकसभेत नऊ जागा आल्यामुळे उद्धव सेनेची ईद जोरात झाली असणार हिरवी जाळीदार टोपी घालून.
@rajarampatil3436
8 күн бұрын
मग राम मंदिर बांधून अयोध्येला बीजेपी हरली तर बीजेपी ने काय करावे
@amrutakelkar6599
8 күн бұрын
@@rajarampatil3436अनेक ठिकाणी याचा उलगडा झाला आहे . फैजाबाद हा लोकसभा मतदार संघ आहे अयोध्या हा एक विभाग आहे. तुम्ही हे खरंच वाचलं, ऐकलं नाही का? फैजाबाद मधे कोणाची लोकसंख्या जास्त आहे हे जाणून घ्यायचे असेल तर कळेल
@user-wb5tp7pc2l
8 күн бұрын
@@rajarampatil3436अरे राजारामा , ह्या अयोध्देच्या जनतेनी माता सीतेवर अकारण संशय घेतला श्रीराम-लक्ष्मणिला नामोहरण केले त्यापुढे नरेंद्र मोदी-अमित शहा क्या चीज है
@sat8482
8 күн бұрын
भाजीपाला करून टाकला पार भाजपचा.. 😂😂😂😂😂
@Seema-qu8ir
8 күн бұрын
हो मातोश्रीवरच बकरे कापले होते म्हणे 😂😂😂
@pradnyagokhale5840
8 күн бұрын
निवडणूक आयोग कोर्टात का जात नाही . म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतो आहे.
@hemantjoshi6435
8 күн бұрын
कायद्याचा चटका नाही चांगला जाळ त्यांना दिला पाहिजे किती लयाला गेले केवळ शिंदे यांना विरोध करण्यासाठी आणि भाजपला
@pravinsalvi2434
8 күн бұрын
टरबूज किती खालच्या ठरला गेला आणि मोदी त्याचाही खालची पातळी गाठली या भाजपने
@user-hf3hy5gu1f
8 күн бұрын
प्रभाकर जी 80% चॅनल व यूट्यूब र इंडिया आघाडीच्या ताब्यात आहेत ते बीजेपीचा व मित्रपक्षांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर अपप्रचार करीत आहेत यांना कसं थांबवता येईल ही एक विचार करण्यासारखी समस्या आहे
@vijaymane1836
8 күн бұрын
किती खाली पडला अजून ? खुर्चीचा मोह एक दिवस तुमचे अस्तित्व संपवेल .... लोक तुंम्हाला साहेब सोडून जनाब संबोधू लागलेत ...
@aakashthanekar2291
8 күн бұрын
Paltu R... नाही तर पलटू रहीम उद्दीन 😂😂😂😂
@shriniwasghangrekar1161
8 күн бұрын
हारले असते तर आणखीन तक्रारी केल्या असत्या पण नशीब खूप खासदार निवडून आले.
@user-ht2gi9yk9l
8 күн бұрын
असले खोटेनाटे आरोप करणाऱ्या विरोधी कायदा बनवायला पाहिजे पुराव्या शिवाय आरोप करण्याऱ्यास शिक्षेची तरतूद असावी
भाजपा वाले शेपूट घालून बसले आहेत, लगेच त्यांनी चॅलेंज करणे जरूरी होते. कर नाही त्याला डर कशाला. खोटी बातमी पसरवता म्हणून केस टाकणार हे पत्रकार परिषद घेऊन बोलायचे होते. निदान निवडणूक आयोगाला तरी तसे बोलायला लावायचे होते.
@manjulashenoy2054
8 күн бұрын
जर फेक न्यूज वाला अपराध गंभीर आहे आणि निवडणूक आयोगाकडून स्पष्टिकरण आलेलं आहे, मिड-डे नी माफी सुध्दा मागितली, मग त्याबाबतीत गांभीर्य का दाखवलं जातं नाही, कारवाई का होत नाही. आता दुर्लक्ष केले तर भविष्यात अशी बाब वारंवार होत राहील.
@SK-ge3vi
8 күн бұрын
Agadi barobar.
@krushnaagrofarm2023
7 күн бұрын
खरं आहे
@ckpatekar
7 күн бұрын
बरोबर आहे .निवडणूक आयोगाने कडक कारवाई करायला पाहिजे .
@anilpalkar7424
5 күн бұрын
@@SK-ge3viq
@prasadbapat5983
8 күн бұрын
उद्या काय evm box ज्याच्यात किर्तीकराना खूप मते होती तो कचऱ्याच्या पेटीत सापडला हे छापून येणार काय?
@shridhargangal4765
8 күн бұрын
अहो प्रभाकरजी तुम्हाला कळत नाही फक्त किर्तिकरांचे EVM otp नी ऊघडत.
@user-xg3zp3dr5h
8 күн бұрын
सहानुभूती मिळवण्यासाठी राहुल, संज्या, पवार काय - काय करतील याचा भरवसा नाही.
@np7389
8 күн бұрын
संजय राऊत रोज न थकता न दमता गेले 2 वर्षे सकाळी 10 वाजता नियमित पत्रकार परिषद घेतात. आरोप करतात आणि त्यांचे आरोप खोदून काढ युती ची दमछाक होते. अजूनही युती संजय राऊत च्या अस्त्राची तोड शोधू शकले नाहीयेत... #कडवा_है_पर_सच_हैं
@dattakulkarni6038
8 күн бұрын
ज्यांना माहिती आहे की इव्हीएम मध्ये छेडछाड करता येते ,तेच असे आरोप करू शकतात. आणि तेही फक्त आरोपच. विनापुरावा
@user-lu8jp2ji6d
8 күн бұрын
एक विनंती,भारतात राजेशाही नसल्याने हा जो युवराज नावाचा बागूलबुवा केला जातो तो ऐकून राग येतो.आहो अंबानी ह्यांची संपती कीतीतरी पटीने जास्त असताना आपण त्यांना कधी युवराज म्हटल्याचे आठवत नाही? बाकी आपले राजकीय विश्लेषण फारच छान आहे ह्या शंका नाही!
@sudhakarsirsam7297
8 күн бұрын
राहुल गांधी. और संज्या नागडा इनकी तो पुरी दाल ही कांली है।👉 🥰😘
@avdhutkushe8761
8 күн бұрын
इव्हीएम हॅक होत नाही पण यांचे मुख्य नेते रिमोटवर चालतात त्यांचे काय
@smrutideshprabhu9522
8 күн бұрын
सगळीकडे जास्त उबाठाच माकडचाळे करत उड्या मारताहेत. पण हाती काहीच लागत नाही. खुर्चीसाठी. खालून आग लागलीय वेडेपिसे झालेत. कारण. आता वसुली बंद होणार भाजपने ह्याना. चांगला धडा शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर उबाठा छाती पिटतच राहाणार खुर्ची गेली म्हणून .
@rohom1045
8 күн бұрын
चुकीचे आरोप करणाऱ्या विरोधात कारवाई करणे आवश्यक आहे नाहीतर उद्या उठच कोणीही काहीही अफवा पसरवील
@bhagwanpawar3321
8 күн бұрын
उबाठाला पराजय पचनी पडत नाही म्हणून त्यांची फडफड होत आहेत.
@rajkumar_ytgamer723
8 күн бұрын
खटाखट एक लाख रुपये कब तक मिलेगा.
@adityawaglearch
8 күн бұрын
सर्वांनी विसरता कामा नये असे वाटते की राऊत हा विषारी साप हा ज्येष्ठ ठाकरेंनीच ३५ वर्षा पोसला होता.
@JayantBarve
8 күн бұрын
कुणी खंदा वकील नाही का होतुमच्या सारखा राष्ट्रीय विचाराचा, जो या हल्कटांच्या विरुद्ध PIL दाखल करत सुटावा ? हे काम सामान्य मतदाराला किंवा बातमीदार याला शक्य नाही.
@vilasgavhane1209
8 күн бұрын
यांच्यावर मानहानीच्या केस करून मोठी शिक्षा व्हायला पाहिजे तरच हे जागेवर येतील.
@milindbirmole
8 күн бұрын
भाजप सरकारचे बोटचेपे धोरण च या सगळ्याला कारणीभूत ठरत आहे, शिंदे आणि फडणवीस यांना योगी बाबां सारखे कठोर निर्णय घ्यायला लागतील, तर आणि तरचं पुढील निवडणूकीत यांचा निभाव लागेल..नाही तर कठीण आहे
@manishpatil9196
8 күн бұрын
कायद्याच्या कचाट्यात अडकवल्या शिवाय यांची खोड मोडणार नाही. धन्यवाद.
@kalamanch461
8 күн бұрын
सर, नुसती माफी मागून काय उपयोग? खरे तर या साठी कडक कायदेशीर कारवाई भाजपा ने करावयाला हवी. ते असे का करीत नाहीत, हेच कळत नाही. - किरण येवलेकर पुणे
@bharatithakar8247
8 күн бұрын
काल, रविवारी सुध्दा निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी माध्यमातून ईव्हीएम, ओटीपी... सगळे सविस्तर सांगत होते 👍👍🙏🙏
@Surekha-xg7cs
8 күн бұрын
BJP का नाही आरोप करत तुम्ही 9जागा ईव्हीएम हॅक करून जिंकल्या म्हणून
भाजपला यावेळेस देशात पूर्ण बहुमत का नाही मिळाले याचे त्यांनी सर्वप्रथम चिंतन केले पाहिजे. अहो पूर्ण बहुमत तर सोडाच अयोध्या मध्ये देखील जिंकू शकले नाहीत
@mukundbhagwat1865
8 күн бұрын
तुझ्या सारखे मतदार मतदान न करता फिरायला बाहेर गेले. नको ते आरोप केला गेला.
@Bhau-dg6fq
8 күн бұрын
@@mukundbhagwat1865 पळवाट सोड सत्याला सामोरे जा
@user-ni2ze6zs3x
8 күн бұрын
Are pan uddhav chya shapath vidhich kay zal 😂😂😂😂😂😂😂
@user-ni2ze6zs3x
8 күн бұрын
Are pan uddhav chya shapath vidhich kay zal 😂😂😂😂😂😂😂
@user-ni2ze6zs3x
8 күн бұрын
Are pan uddhav chya shapath vidhich kay zal 😂😂😂😂😂😂😂
@uttamraodeshmukh7454
8 күн бұрын
नॉटि कोळसा खाण अभ्यासक ,तथाकथित ईदवाण पतलकार कम संपादक मालक शेटजी अद्यापही कारावास मध्ये कसे गेले नाही.
@user-ur3gy8gc8v
8 күн бұрын
त्या मस्क साहेबांनी ही त्यांच ज्ञान प्रगट केले,त्या विषयावर होवुन जावु द्या.
@vishwanathgurav0
8 күн бұрын
या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी तरच हे प्रकार थांबतील
@Official-bg1dt
8 күн бұрын
अनाजीपंत पण पलटुरामच की😂
@ramkrishnarane9764
8 күн бұрын
शरद पवारांनी सुनेत्रा ताईना उभं करून डाव साधला. अजित पवासुद्धा यात सामील होतेच
@premsir1507
8 күн бұрын
पण याला आक्रमक पणे उत्तर दिलं पाहिजे, मवाळ राहून चालणार नाही.
@SureshSKhot
8 күн бұрын
यासाठी निवडणूक आयोग, राजकीय पक्षांच्या विरोधात कोर्टात का जात नाही हे न सुटलेलं कोडं आहे.
@vishalpagdhare4972
8 күн бұрын
खोटं बोला आणि ते ही रेटून बोला हेच महा ठगबंधन च मोठ काम आहे . आणि ते सतत अस करुन लोकांना मुर्ख बनवत असतात. आणि लोक मुर्ख बनतात ही. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
उबाठा गटाला आता विनंती की आता दुसरी खोटी नॅरेटीव्जची मालीका तयार ठेवा.
@sudhakarshete59
8 күн бұрын
प्रभाकरजी राहूल गांधी विरोध पक्षातील नेतेच तक्रारीवरून बि जेपी प्रचार यंत्रणेत कमीच पडलात. विरोध मुद्दे इलेक्शन अगोदर खोडून काढत नाहीत. मी पणा नेतेच जास्त प्रमाणात जबाबदार आहेत
@popatmusudage
8 күн бұрын
प्रभाकरजी, ईव्हीएम मशीन इंटरनेटसी कनेक्ट नाही. ह्या मशीनला कमांड (आज्ञा) देता येत नाही.
@charuchandrapawar5970
8 күн бұрын
नुसते explanation व पत्रकार परिषद घेण्या पेक्षा निवडणूक आयोगाने ह्यांच्यावर खटले भरले पाहिजेत.
@user-xg3zp3dr5h
8 күн бұрын
कोणत्याही परिस्थितीत एन. डी. ए ला काम करू द्यायचे नाही, सत्तेचा वाटा आम्हाला पण मिळालाच पाहिजे, तुम्ही खातात? तर आम्हालाही खाऊ द्या.
@subhashkulkarni5631
8 күн бұрын
आपली पत्रकारिता पाहुन बाळशास्त्री जांभेकरांना स्वर्गात नक्कीच आनंद होत असेल.
@mohan1795
8 күн бұрын
मोबाईल ने ईव्हीएम हॅक करता येते, हे 🐧 कडून सिद्ध करून (च) घ्यावे🤨
@prakashambokar
8 күн бұрын
कोर्ट आणि निवडनूक आयुक्त यानी कठोर करवाई करावि
@RavindraPatil-mr5wr
8 күн бұрын
संसद सदस्य व विधान सभा आणि अन्य सभासदांची संसद मध्ये एक प्रतेक्षिक करून घेतली तर हे नेरेटिव कायमच बंद करता येईल. अन् सर्वांच्या सह्या देखील करून घ्या, की आता सर्व शंका निरसन झाल्या म्हणून. अन् त्या नंतर ही कोणी यावर संभ्रम निर्माण केला तर कायमचाच इलाज होईल अशी कारवाई करण्यात यावी.
Пікірлер: 645