आपल्या अंगणात रोज कावळा ओरडत असेल तर हा कसला संकेत आहे यावर स्वामींचा उपाय #स्वामीउपाय
कावळा काय संकेत देतो
कावळा शिवला तर काय होते
अंगावर पाल पडणे
कावळा ओरडणे शुभ की अशुभ
कावळा डोक्यावर बसणे शुभ की अशुभ
कावळा स्वप्नात येणे
kawla shivne shubh ki ashubh
#श्रीस्वामीसमर्थ
#स्वामीउपाय
#swamiupay
#कावळा_आवाज
#कावळा
@kalpanasvlogs
या विडिओ द्वारे तुम्हाला कावळ्याचे संकेत सांगून त्याचे अर्थ सांगितले आहेत. अजिबात घाबरू नका. पण आपल्याला या गोष्टी कळल्या तर त्यावर काहीतरी उपाय करू शकतो.
माझा स्वतः चा content आणि स्वतः चा आवाज यामधे आहे.
या गोष्टी पूर्वी मला ठाऊक नव्हत्या त्यामुळे माझे स्वतः चे खूप
मोठे नुकसान झाले आहे.
मला मिळालेले संकेत अतिशय भयानक होते पण ते भयानक होते हे मला माझी मुलगी या जगातून गेल्यावर लक्षात आले.
आता मी स्वामींच्या मठात गेल्यामुळे आणि स्वामींच्या गोष्टी ऐकल्यामुळे कळायला लागल्या. त्या मी तुमच्याशी शेअर करत आहे.
वेळेत सावध होऊन धोका टाळता येईल. जे मला करता आले नाही.
धन्यवाद 🙏
Негізгі бет आपल्या अंगणात रोज कावळा ओरडत असेल तर हा कसला संकेत आहे यावर स्वामींचा उपाय
Пікірлер