The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind and balancing of Panchttavas (five basic elements). Through this the Swayampurna Upchar method can completely eliminate the disease causing negative energy. Our Karma (thoughts and actions) have a close relationship with our health. But, because of wrong thoughts and actions people often end up facing unwanted outcomes.
How does an accident to the body affect the mind? Do depression and doubt create obstacles in the bodily process of healing? How do positive thoughts help in fast recovery? How does balancing the energy of Panchtattvas in the subtle body prove beneficial to the person who has had an accident? What is the connection of the events happening in this life with the past Karmas? How does the money we earn for a living help others? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar from Niraamay provide insights into the secrets of the Law of Karma through this freewheeling talk.
Watch the video for details, and send it to others to help them traverse life with a deeper understanding!
-----
आपल्या कर्माचा आरोग्याशी संबंध
निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात दोष उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक उर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. आपल्या कर्माचा (विचार व कृती) आरोग्याशी घनिष्ट संबंध असतो. परंतु, योग्य आचार-विचार न केल्याने अनेकदा लोकांना नको असलेले कर्मफळ सोसावे लागते.
शरीराला झालेल्या अपघाताचा मनावर कसा परिणाम होतो? शरीराची झालेली हानी भरून काढण्याच्या पक्रियेत नैराश्य व संशयामुळे अडसर निर्माण होतो का? सकारात्मक विचारांमुळे बरे होण्यास कसा हातभार लागतो? सूक्ष्म शरीरातील पंचतत्त्वांच्या उर्जा संतुलनातून अपघातग्रस्त व्यक्तीला कसा लाभ होतो? या जन्मात घडणाऱ्या घटनांचा पुर्वकर्माशी काय संबंध असतो? आपण प्रपंचासाठी कमवित असलेले धन इतरांनाही कसे पोसते? मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून कर्माच्या सिद्धांताचे गुपित उलगडून सांगत आहेत निरामयचे श्री. योगेश व श्रीमती. अमृता चांदोरकर.
अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा आणि इतरांना पाठवून त्यांना जीवनाचा अर्थ समजून पुढे मार्गक्रमण करण्यात मदत करा!
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#Karma #health #Energyhealing #health #diseasefreelife #ailments #Niraamay #Freedomfromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamaywellnesscenter #pune
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
Негізгі бет आपल्या कर्माचा आरोग्याशी संबंध - Our Karma determines our health
Пікірлер: 191