#BolBhidu #PandharpurVari #InstagramReel
धांव घालीं आई । आतां पाहातेसी काई, धीर नाहीं माझे पोटीं । झालो वियोगें हिंपुटीं.... जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या या ओळी. माऊली तू माझ्याकडे धाव घे, तू पाहतेस काय आई, मला आता धीर धरवत नाहीये, तुझ्या वियोगाचा मला खूप त्रास होतोय, मी खूप कष्टी झालोय. असा या ओळींचा अर्थ. आपल्या विठू माऊलीच्या भेटीसाठी तुकाराम महाराज किती उद्विग्न आणि व्याकूळ होतात याचा अनुभव ओळींमधून.
अशीच भेट यंदाच्या वारीमधून एका माय लेकरांची झालीये. इन्स्टाग्रामवर वारीचं एक रील व्हायरल झालं आणि माय लेकरांची भेट झाली, त्याचीच गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Pandharpur वारीमध्ये घोंगटं विकणाऱ्या मुलाचं Reel व्हायरल झालं आणि मुलाला आई मिळाली, सत्य काय ?
No video
Пікірлер: 363