#BolBhidu #pankajamundhe #beedloksabha
लोकसभा निवडणूकीच्या निकालादिवशी रात्री ११ च्या दरम्यान बीड लोकसभेचा निकाल लागला आणि पंकजा मुंडे यांचा ६५५३ मतांनी पराभव करत बजरंग सोनावणे इथून विजयी झाले. निकाल लागला, विषय संपला अस मात्र झाल नाही.एकीकडे पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बीडमध्ये तणावाच वातावरण निर्माण झाल होत तर दुसरीकडे बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव पचवता न आल्याने काही जणांनी जीव संपवल्याच्या बातम्या यायला लागल्या.
काल पंकजा मुंडेंही पिडीतांच्या कुटुंबाची भेट घेत धाय मोकलून रडल्या..पण बीडमध्ये पंकजांच्या पराभवानंतर नक्की घडलं काय ? सगळ समजून घेऊ या व्हिडिओतून….
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Pankaja Munde Crying : पंकजांच्या पराभवानंतर ३ जणांनी आयुष्य संपवलं, यामागची कारणं नक्की काय आहेत ?
Пікірлер: 1,4 М.