#BolBhidu #Vidhanparishadelection #milindnarvekar
११ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या ११ जागांपैकी ९ जागांवर महायुतीचे तर ३ जागांवर मविआचे उमेदवार आहेत. ज्यामध्ये महायुतीत भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत हे ५ उमेदवार तर शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे २ उमेदवार आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे २ जण अशा एकूण ९ जणांना उमेदवारी मिळालीये. तर मविआमध्ये कॉंग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवेसना ठाकरे कडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गट पुरस्कृत शेकापच्या जयंत पाटलांना अशा ३ जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यामुळे सध्या तरी निवडणूक होणार असं चित्र दिसतय. अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ही ५ जुलै आहे. तोपर्यंत एखाद्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला तर मात्र निवडणून बिनविरोध होऊ शकते. पण, निवडणूक झालीच तर मात्र काय चित्र असू शकत? आमदारांना निवडून येण्यासाठी कोटा किती असणार आहे? सध्याच्या स्थितीला कोणाचे किती आमदार निवडून येऊ शकतात पाहूयात या व्हिडीओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Pankaja Munde, Milind Narvekar आणि Sadabhau Khot यांची प्रतिष्ठा पणाला, VidhanParishad वर कोण जाणार?
Пікірлер: 94