#BolBhidu #Puneflood #Panshetdam #khadwasladam
११ जुलै १९६१ ची ती काळरात्र. ढगफुटी झाली होती. न भुतोनभविष्यती असा मुसळधार पाऊस सुरु होता. पुण्याजवळील वेल्हे इथे जवानांची एक सबंध तुकडी जीवाचं रान करत होती. आसपासच्या गावकऱ्यांना उंच जागी हलवण्यात येत होतं. नदी दुथडी भरून वहात होती. तत्कालीन स्थिती लक्षात घेऊन पुण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नवीन धारण बांधण्याचे ठरवण्यात आले. धरण फुटलं, पाणी आलं..पाणी आलं; जो तो धावत होता. आपला संसार, आपली पोरबाळ गोळा करून सुरक्षित ठिकाणी हलवली जात होती. शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा आणि सोमवार पेठ या पेठा पाण्याखाली गेल्या. सदाशिव पेठेतही पाणी घुसल. कर्वे रोड जंगली महाराज रोड लुप्त झाला. डेक्कन जिमखान्याच्या ग्राउंडचं रुपांतर तळ्यामध्ये झाले होते. खडकवासला धरण फोडून पाण्याचा जोर ओसरवण्यात यश आलं होतं.
स्वतः पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तातडीने पुण्यात दाखल झाले. यशवंतराव स्वतः फिरून त्यांना पुण्यातील पुराची परिस्थिती दाखवत होते. १९६१ मध्ये पुण्यात आलेल्या महापुराची ही टोटल स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Panshet Dam फुटला तेव्हा Pune च्या महापुरात Yashwantrao Chavan यांनी मदतीचा आदर्श घालून दिलेला...
Пікірлер: 166