रविवारी बारसा करायचा आहे परीचा. त्यासाठी मयुरी आणि परीला सोडायला मी निघालो. आज पावसाचे वातावरण होते त्यामुळे लवकर पोचलेलं बरे होते. संध्याकाळी ५ च्या दरम्यान आम्ही दहिसर वरून निघालो आणि पोचलो गोरेगाव यामध्ये. वाहिनीने छान स्वागत केले पहिल्यांदा घरी आलेल्या लक्ष्मी चे. डेझी पण खूप खुश झाली, काय करू आणि काय नाही असे झाले तिला. रतरी परी झोपली तेव्हा पटकन मार्केट मध्ये जाऊन आलो. आईंची साड्या आणि मला कुर्ता घ्यायचा होता. रतरी जेऊन मी परत दहिसरला आलो. पाऊस बऱ्यापैकी सुरु झाला होता
#dailyvlog #shopping #mumbai
आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) :
1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala
2)गरम मसाला
3)मेथीचे लाडू with Dryfruits
4)घावण्याचे पीठ
5) कुळीथ पीठ
6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
8)घरगुती टिफिन - Veg /- Non Veg (फक्त दहिसर आणि मालाड)
ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет परी, मयुरी माहेरी गेले - दीड महिन्याने मयुरी मार्केटमध्ये फिरली | Goregaon Mumbai | Kokankar Avinash
Пікірлер: 106