Parali त Dhananjay Munde यांना पाडण्यासाठी Jarange + Sharad Pawar यांचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari
मंडळी लोकसभेचे निकाल हाती आल्याच्या दुसऱ्या दिवसांपासून शरद पवार विधानसभेच्या अनुषंगानं कामाला लागलेत. त्यात ही त्यांचा सर्वाधिक रोष हा अजितदादा गट आणि भाजपवर आहे. अन म्हणून जिथं जिथं त्यांना अजितदादा गट किंवा भाजपला चेपायची संधी मिळतेय तिथं तिथं पवार हात धुवून घेताना दिसतायत. सध्या परळी विधानसभा मतदारसंघ भलताच चर्चेत आलाय. त्याचं कारण म्हणजे पक्षफुटीनंतर अजितदादांच्या हातात हात घालून गेलेले परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना पाडण्यासाठी यंदा शरद पवार जबरदस्त फिल्डिंग लावण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेला जसा पंकजा मुंडे यांचा कार्यक्रम केला तसंच यंदा विधानसभेला धनंजय मुंडेना पराभूत करायचं टार्गेट पवारांनी ठेवलंय. नुकतचं त्या धर्तीवर परळी मतदारसंघात प्रभाव असलेल्या एका नेत्यानं शरद पवार यांची भेट घेतलीये. दरम्यान पवारांच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय ? काय आहे परळी मतदारसंघातली सध्याची राजकीय परिस्थिती, सगळं सविस्तर जाणून घेऊ,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#dhananjaymunde
#parali
#pankajamundhe
#pankajamunde
#sharadpawar
#bajarangsonawane
#vishaychbhari
#विषयचभारी
dhananjay munde,
sharad pawar,
ajit pawar,
dhananjay munde latest speech,
dhananjay munde news,
dhananjay munde speech,
dhananjay munde latest news,
pankaja munde,
dhananjay munde live,
dhananjay munde status,
dhananjay munde bhashan,
dhananjay munde farmers,
ncp leader dhananjay munde,
dhananjay munde ncp,
dhanjay munde,
dhanajay munde,
dhananjay munde parali,
dhananjay munde in beed,
Негізгі бет Parali Vidhan Sabha निवडणुकीत Dhananjay Munde यांना पाडण्यासाठी Jarange + Sharad Pawar यांचा प्लॅन
Пікірлер: 29