वंदनीय श्री माधावगिरीजी बाबा,परम पूज्य श्री संतोश्गीरीजी बाबा आणि अनेक साधू संतांच्या उपस्थितीत,देव गाव,तालुका पेठ,जिल्हा नाशिक या वनवासी भागात श्री तुळशीराम माळगावे यांनी बाबाजींच्या मंदिर व कुटीयासाठी जमीन दान दिली,याच बरोबर परमपूज्य श्री देवराम गीरीजी बाबा यांच्या मातोश्रींचाही सत्कार करण्यात आला ते महत्वपूर्ण क्षण.२९.०५.२०१८,ही चित्रफित श्री मंगेशभाऊ ठाकरे यांनी केली आहे.
- Күн бұрын
परम पूज्य श्री देवा बाबा यांच्या आईचा सत्कार,मंदिरासाठी भूमी दान देणारे यांचा सत्कार पेठ येथ,२०१८ला
- Рет қаралды 3,122
Пікірлер: 5