aplya video muley adhyatmik prashnache ,shanka che chaan ani practical uttar miltey . Thanks for video
@santswamimazasangati
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. हा तुमचा मोठेपण आहे. 🙏
@ShrinivasHattangadi
11 ай бұрын
मी पण हे मान्य करतो की मन किवा भावना चांगल्या नसलेल्या व्यक्तींच्या घरातील पंचपक्वान्न पण पचत नाही ..
@santswamimazasangati
11 ай бұрын
खरंय .. खूप उदाहरणे आहेत अशी.
@chhayabelose357
11 ай бұрын
Namskar dada . Mala ase anubhav aalele ahet. Kahi natevaikankade me jevlyavar mala hamkhas ultya hot asat
@someshmirage4394
11 ай бұрын
काका माझ्या चुलत बहिणीला मुलगी झाली आहे... त्यामुळे मी माझ्या सर्व सेवा थांबवली आहे.... किती दिवसानंतर सेवा करता येतील
@santswamimazasangati
11 ай бұрын
वाह . अभिनंदन. साक्षात लक्ष्मी चे पदार्पण झाले मग काय ? बाळा सोबत म त मजा करा त्याचे कोडकौतुक जास्त महत्वाचे आहे. तुम्हाला वृद्धी लागू होत नाही कारण ज्यांच्या घरी बाळाचं आगमन झालंय त्याना काही नियम पाळायचे असतात . तुम्ही तुमच्या इच्छेने स्तोत्र पठण वाचन करू शकता किवा थांबवू शकता. तुम्हाला कोणतीही सेवा थांबविण्याची तशी गरज नाही. पण तुम्ही ठरवावे . नामस्मरण मात्र अखंड चालू ठेवावे.
@someshmirage4394
11 ай бұрын
@@santswamimazasangatiआभारी आहे
@ushajadhav7376
11 ай бұрын
दादा तूमचा फोन पाहिजे होता मिळेल का माझा वाटप नंबर आहे पावला तर बरे होईल
@santswamimazasangati
11 ай бұрын
Whatsap 9869464962
@namratanangare7229
9 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही, मी सोळा सोमवार व्रत करत आहे आणि मला खूप प्रश्न होते, जसं की पर अन्न म्हणजे काय नक्की, मी अजून तरी बाहेरून वडापाव, किंवा नास्ता असा काही खाल्लं नाही किंवा कोणाचा घरी काही खाल्लं नाही, पण मला हा प्रश्न पडलाय जसं की शुभ कार्य जे असत म्हणजे, लग्न, सत्यनारायण पूजा किंवा साखरपुडा, किंवा बर्थडे असेल तर आपण खाऊ शकतो का? किंवा कुठे बाहेर जाणे झाले तर मग तिकडे खाऊ शकतो का आपण? Plss रिप्लाय द्या 🙏😊
@santswamimazasangati
9 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. "परान्न" हा खरोखर खूप मोठा, गहन आणि संपूर्णपणे विश्वासाचा विषय आहे. आपण समाजात वावरतो आणि सध्याच्या बदललेल्या काळात आणि परिस्तितीमध्ये संपूर्ण मनासारखं पालन करणे खरंच शक्य नाही शिवाय आपल्याला माणसांच्या भावना जपणं , नाती सांभाळणं सुद्धा गरजेचं असतं म्हणून साखरपुडा ,लग्न, वाढदिवस, मुंज,सत्यनारायण पूजा अशा कोणत्याही प्रसंगी एकीकडे आपल्या नियमनहे पालन आणि एकीकडे भावना जपणं अशी कसरत करावी लागते. जर आपण सोळा सोमवार सारखे व्रत करणार असाल तर लांबचा प्रवास टाळावा, बाहेरचे अन्न कटाक्षाने टाळावे आपल्या यजमानांना आपल्या व्रताची पूर्वकल्पना देऊन (जर शक्य असेल तर) त्यांचा गैरसमज टाळावा आणि त्यांच्या प्रसंगाला शक्य असेल तर नुसती उपस्थिती लावावी. गुरुचरित्र पारायण किंवा कठोर व्रत याचे पालन करणे महत्वाचे आणि आपल्या माणसांच्या भावना जपणेसुद्धा. एरव्ही आपण नामस्मरण करून अन्न पदार्थ प्रार्थना करून सात्विक करून ग्रहण करणे अधिक चांगले.
@poojamore7560
11 ай бұрын
Shri Swami Samarth 🌺 Dada mla 2 muli aahet tya khup trass detat mothya na ulte boltat ky seva asel tar sanga
@santswamimazasangati
11 ай бұрын
घरातील वातावरण कसे आहे ? त्यांची संगत कशी आहे ? त्या अभ्यासात कशा आहेत? असा बर्याच गोष्टींचा विचार करायला हवा त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधायला हवा . समुपदेशन करायला हवे. आणि इतर उपायांमधये स्वामींचे अखंड नामस्मरण शिवाय 21 गुरूवार दत्त गुरूंचे दर्शन गणपती अथर्वशीर्ष वाचन असं करा सकता .
@poojamore7560
11 ай бұрын
Gharat joined fammily aahe ts sagal chaan aahe....pn mla kamamule tyanchya kde laksh deta yet nahi....thanku tumhi msg la reply dilya baddal 🙏
@nitinfalari-bj3mb
11 ай бұрын
stotra book he nitya Pata ne siddh hota ase manta nantar tyacha pavitra zapava ase manta tar maza prashna hota zar chukun stotra book var fulla vahte veli zar baher hall madhe galale kess varya madhe udun zar savtala lagle kiva granthala/ book lage tar granth / book shuddi karavi lagte ka? Ani kay karave lagte?
@santswamimazasangati
11 ай бұрын
अजिबात काळजीचे कारण नाही. भगवंत संपूर्ण विश्वामध्ये व्यापून आहे. आपला दृष्टिकोन , मन, भावना, अंतःकरण शुद्ध असणे गरजेचे आहे.
@nitinfalari-bj3mb
11 ай бұрын
Thank you 🙏🙏🙏
@sarikahegishte6510
11 ай бұрын
Dada, vyanktesh stotrache parayan karatana baherche padarth khau shakto ka like biscuit,suka kahu kahihi?? Kiva relatives kade gelyawar te je pudhya thevtat te??
@santswamimazasangati
11 ай бұрын
खूप चांगला प्रश्न आहे प्रॅक्टिकल आहे. डायबेटिस सारख्या काही व्याधी असतील जिथे भूक कंट्रोल होत नाही अशा वेळेस नक्की चालेल. पण तसं काही नसेल तर टाळलेलं बरं . नातेवाईकांनी जर बिस्किट समोर ठेवलं तरी त्यांच्या भावनांचा पूर्ण आदर करून त्याना धन्यवाद देउन टाळावं आणि आपले अनुष्ठान पूर्ण झाल्यावर मग आवर्जून त्यांचा पाहुणचार स्वीकारावा व आपणही काहीतरी खाऊ त्याना जरूर द्यावा ..खूप शुभेच्छा .
@sarikahegishte6510
11 ай бұрын
@@santswamimazasangati thanku for prompt reply.. Manapasun dhanyawad
Пікірлер: 29