/ @punekarakashvlogs
Other videos :
• गोकर्ण | Gokarna Mahab...
• मुरुडेश्वर | Shiva Sta...
• शिवनेरी किल्ला | Shivn...
• गोवा | Goa Tourist Pla...
• सोमनाथ ज्योतिर्लिंग | ...
• छत्रपती संभाजी महाराज ...
• त्रिरश्मी गुहा | पांडव...
• पंचवटी | Sita Gufa | K...
• भुलेश्वर मंदिर, पुणे |...
• शनिवारवाडा | Shaniwar ...
• संत सोपानदेव मंदिर | S...
• मस्तानी तलाव | Mastani...
• शनिवारवाडा | Shaniwar ...
• लाल महाल | Lal Mahal |...
• नीळकंठ धाम | Neelkanth...
• Statue of Unity - Info...
• भुलेश्वर मंदिर, पुणे |...
• रामदरा | Ramdara | Ram...
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पर्वताई देवीच्या नावावरून टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे. सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.[१] या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्या कडून जमीन घेऊन वदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, इ.स. १७४९ रोजी हे मंदिर उभे राहिले [२].[३] टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक ,पेशवे संग्रहालय, पायथ्याला प्राचीन लेणी आहेत.
मुख्य मंदिर आणि अन्य मंदिरे
पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. पानिपताच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१ मध्ये येथील होमशाळेत झाले[२].मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपऱ्यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय), गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत. इस १७६६ मध्ये माधवराव पेशव्यांनी ज्याच्यात चार लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो, असे हे शिव पंचायतन विकसित केले. मंदिरात भगवान शंकर, पार्वती आणि गणेश यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. त्या तीन मूर्ती १७४९ मध्ये मुळात सोन्याच्या बनवलेल्या होत्या; १९३२ मध्ये त्या चोरीला गेल्या व त्याजागी त्याच्या हुबेहूब दुसऱ्या अन्य धातूच्या मूर्ती ठेवल्या गेल्या. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला भगवान कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. तिथे महिलांना प्रवेश वर्ज्य आहे.
Parvati Hill is a hillock in Pune, India. The hillock rises to 2,100 feet (640 m) above sea level. Atop the hillock is the Parvati Temple, one of the most scenic locations in Pune. The temple is the oldest heritage structure in Pune and was built during the rule of the Peshwa dynasty.[1] For visitors, Parvati hill is also an observation point that offers a panoramic view of Pune. It is the second highest point in Pune (after Vetal Hill). The hill has 108 steps (considered a holy number in Hinduism) leading to the top of the hill where the temple is situated.[2] The hill was owned by the Patil named Taware. Peshwa purchased the hill to build a temple of Shiva. The Devi temple was believed[by whom?] to be of Taware's kulswami whose angara was able to cure a leg ailment of Kashibai, mother of Peshwa Balaji Baji Rao.[3] Thereafter, the Peshwa built a temple complex there.[3]
The main temple, Devdeveshwara, is made of blackstone. It was completed under Balaji Baji Rao in 1749, and a gold pinnacle was added to the temple in 1760. Other temples are dedicated to Vitthal and Rukmini, Vishnu, and Kartikeya.[3]
Temples
Parvati Hill has 5 temples atop it:[2]
Devdeveshwar temple (Shiva and Parvati)
Kartikeya Temple
Vishnu Temple
Vitthal Temple
Rama Temple
Along with other temples of Surya (the sun) and Bhawani mandir The temples open at 5:00 am and close at 10:00 pm.
Other structures
Besides the temple, the Peshwa Museum is situated there. The museum houses the weaponry, coins, utensils, wooden furniture, modes of transport (palanquin) and gifts acquired from the times of the Peshwas.[4]
#parvati #punebestplacestovisit #onedaytripnearpune #parvatihill #parvatihillpune #parvatipunehill
#punetouristplaces #placestovisitnearpune #punetour #punecitytour #ramdaratemplepune #punetravel #punetravelplaces #punetravelvlog #marathitravelvlog #travelvlogmarathi #punekarakash #marathi #marathivlog #marathiyoutubechannel #marathichannel #maharashtraforts #shivajimaharajforts #MarathiVideos #marathivlogger #marathiyoutuber #travelvlog #travelvlogger #maharashtraforts #touristplacesinmaharashtra #trekkingplacesinmaharashtra #trekkingandhiking #indianvlogger #indianyoutuber #indiantravelvlogger
Негізгі бет Parvati Pune | पर्वती, पुणे | Parvati hills Pune | Places to visit in Pune
Пікірлер: 18