your one like make me smile 😊
पर्वती हे पेशव्यांसाठी किंवा मराठ्यांच्या साम्राज्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठिकाण पेशव्यांचा कुलदैवत म्हणजे पर्वती देवस्थान तिसरे पेशवे नानासाहेब पेशव्यांनी हे 1749 रोजी स्थापन केलेलं श्री देव देवेश्वर मंदिर येथे स्थित आहे.
या मंदिरा व्यतिरिक्त येथे 13 व्या शतकापासून बुद्धिस्ट गुफा ही पाहायला मिळतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पर्वती हे ठिकाण आपल्याला इतिहासामध्ये ही नोंदी पाहायला मिळतात.
Негізгі бет Parvati Trek Pune || peshva museum pune || Parvati hills|| Vlog Marathi
Пікірлер