💥 आजच्या शैक्षणिक बातम्या
👇 दिनांक - 10-July-2024
www.shaleyshik...
▪देशातील 63 विद्यापीठाकडून लोकपाल नियुक्ती नाही
▪️गंगाधर सोबत त्या शिक्षकाचा झाला 16 लाखांचा व्यवहार
▪️ `पेंढारकर कॉलेजवर प्रशासक नेमणार?`
▪️विशेष दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनाची मागणी
▪ `वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी शाळेभोवती लावली ग्रीन नेट`
▪जन्म प्रमाणपत्र शोधण्यासाठी त्या शाळांची अशीही शक्कल
▪️सर्व्हर डाऊन चा शासकीय दाखल्यांना फटका
▪️ शिंदे समितीचे आठ सदस्य पुन्हा हैदराबाद येथे
🔖 `पायाभूत चाचणी नमूना प्रश्नपत्रिका PDF`
bit.ly/payabhu...
🚩 `पायाभूत चाचणी शिक्षक मार्गदर्शिका PDF`
bit.ly/Shiksha...
▪️ `पॉलिटेक्निक प्रवेशासाठी शेवटची संधी`
▪️ `सरकार GR, तर शिक्षण विभाग पत्रक काढून मोकळा, अनेक शाळा मात्र सकाळीच भरतात`
▪️सीमा भागात मराठी शिक्षकांच्या नेमणुकीवरून नाराजी
▪️विद्यार्थी आणि शिक्षकांनी बनवले 9000 सीड बॉल
▪️ अकरावी ऑनलाइन प्रवेशाची आज दुसरी यादी
▪ परवानगी नाकारलेल्या नव्या मेडिकल कॉलेजच्या त्रुटी दूर करणार
▪ नीट - सीबीआयने परीक्षार्थीसह केली दोघांना अटक
▪️ परीक्षा वेळेत घ्या, प्रमाणपत्र ही वेळत द्या - यूजीसी
▪️ विद्यापीठात 172 पदांसाठी भरती
▪️.... शाळेभोवती तळे साचून पुन्हा सुट्टी?
▪ महापालिका शाळांना लागली घरघर
▪️ शाळा कडे जाणारा रस्ता दुरुस्त करा
▪️ जि प मराठी कन्या शाळेच्या शिकस्त इमारतीमुळे अपघाताचा धोका
🔖 पायाभूत चाचणी 2024-25 अंमलबजावणी बाबत परिपत्रक
www.shaleyshik...
🚩 `शाळाबाह्य सर्वेक्षण फॉर्म- अ, ब, क, ड`
bit.ly/survey-...
🔖 `01 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ चेक करा`
bit.ly/Calcula...
🎯 Parenting Tips
▪️ स्मार्ट माहिती - ऍक्च्युरिअल सायन्स मधील करिअर
▪️ `ग्रोइंग माईंड्स - गोष्ट आणि मेंदू`
▪️ अर्थबोध - या चुका केल्यास येईल इन्कम टॅक्सची नोटीस
▪ रात्री उशिरा भूक लागली हे स्नॅक्स खा आणि आरोग्य सांभाळा
▪ `तुम्ही हसाल तर हृदयही हसेल`
▪️नोकरीसाठी येथे करा अर्ज
bit.ly/job-vac...
👇 Read all above news and articles in details
www.shaleyshik...
🫡 सुविचार - एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआपच आपल्या मागे धावत येतं.
🪀 दररोज चा परिपाठ, शैक्षणिक बातम्या, सामान्यज्ञान, दिनविशेष, व्यक्तीविशेष, वैज्ञानिक माहिती, शैक्षणिक माहितीच्या पोस्ट साठी - फॉलो करा शालेय शिक्षण WhatsApp Channel
👇👇👇
whatsapp.com/c...
➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ Share with your friends #en #exam #generalknowledge #marathi #motivation
Негізгі бет PAT पायाभूत चाचणी Baseline | इयत्ता नववी | 8 | विषय गणित (सेमी) | स्टार | सन -2024 -25 100% गॅरंटी ✅
Пікірлер: 48