अप्रतिम. छान.. माता विजयादुर्गेचा तुमच्या वर असेच कृपा असूदे
@mtamhankar
Жыл бұрын
माता देवी विजयादुर्गा च्या भव्य, सुंदर मंदिरात, निसर्गरम्य अन् पवित्र वातावरणात देवीच्या सेवेची ही सुसंधी मिळाली 🙏🏽🙏🏽🙏🏽 शशांक च्या अप्रतिम ताल साथीनी कार्यक्रमाची रंगत खूप वाढली! 👍🏽👌🏽 श्री. विवेक पंडित, सौ. वसुधा पंडित यांच्या प्रेमा मुळे आणि स्नेहामुळेच हे शक्य झाले. 🙏🏽🙏🏽🙏🏽 संस्थेचे खूप खूप आभार 🙏🏽 देवी च्या चरणी नमन 🙏🏽🙏🏽🙏🏽
@vivekpandit198
Жыл бұрын
प्रीती आणि शर्वरी यांचं अप्रतिम गायन ऐकण्याचा योग आला विजयादूर्गा देवीच्या समोर गायनाची ही संधी या दोघींना मिळाली याबद्दल संस्थानाच्या सगळ्यांचे मनापासुन आभार. शशांक उपाध्येची उत्तम तबला साथ आणि प्रीती-शर्वरी चे वडील आणि प्रथम गुरू श्री मनोज ताम्हनकर यांची अप्रतिम अनुभवसंपन्न साथ कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला! कार्यक्रमाच्या दरम्यान कै श्री आनंद देसाई यांची खूप आठवण येत होती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली .
@vinaybage1
Жыл бұрын
wow... enjoyed a lot ... full session is excellent... 🙂
Пікірлер: 7