वा...खुप छान....माझ्या सासुबाई खुप छान करायच्या हा पदार्थ....त्या वाटणात कच्चे शेंगदाणे घालायच्या आणि कुळीथपीठ भिजवताना थोडी कणीक घालायच्या...वाटण ही थोडं उकळत्या पाण्यात घालुन मग वळलेले शेंगोळे उकळायला घालायच्या....खुप छान लागतात...ही पारंपारीक कृती सांगितलीत...धन्यवाद आणि खुप शुभेच्छा...तुमची बोलण्याची शैली आणि आवाज खुप छान आहे....
@marathikitchen7960
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद😊👍
@vanitasamel1982
9 ай бұрын
खूप छान,साधी आणि सोपी रेसिपी आहे.
@marathikitchen7960
9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@suvrnakhatele5526
7 ай бұрын
खुपच छान रेसिपी सांगितलि मला खूप आवडतात ही शेगोळी मस्तच
@marathikitchen7960
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@ganeshphadnis8075
3 жыл бұрын
अत्यंत साधी सोपी पध्दत आपण सुटसुटीतपणे समजाऊन सांगीतली आहे. ऐक जुना पौष्टिक चवदार सगळ्यांच आवडता पदार्थ खाल्यावर म्यागी (Maggi)विसरून जातील.
@marathikitchen7960
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद😊
@kvmarathi1085
4 жыл бұрын
खूपच छान.पूर्वी गावाकडे राहायचो तेव्हा करत होतो.आता पुण्यात आल्यापासून कधी केली नाहीत.बघून खायची इच्छा झाली.आजच नक्की बनवणार.धन्यवाद ताई।
@marathikitchen7960
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद😊👍
@sapanapore4837
4 жыл бұрын
खुपच छान मला खुप आवडतात. आज केलेले शेगुळे दुसरा दिवशी खुपच छान लागतात खान्या साठी.(शिले शेगुळे).माझी आई पण या प्रमाणे करते.हिरवी मिरची घालून पण खुपच छान लागतात.
Пікірлер: 237