थोडीफार एडपट लोकं सोडली तर मतदार आता जागरूक झाला आहे
@shailajasalagare5759
7 ай бұрын
१३ व्या बॅांब स्फोटाची चौकशी करा महाराष्ट्राला लागलेली पिडा म्हणजे शप सर्प
@smeetagujarathi1835
7 ай бұрын
अजीत दादा खरच चांगला माणूस आहे. राजकारण मरू देत, पण व्यक्ती म्हणून .
@Rahul.714
7 ай бұрын
अजित पवार हे खरच सत्य बोलून गेले आहे.
@suchetadevdhar5701
7 ай бұрын
वसंतदादा चा बदला नियती घेत आहे
@vrindabaride6686
7 ай бұрын
जनता आता भावनिक राहिली नाही धन्यवाद
@maratha465
7 ай бұрын
पवारांना 100 वर्षे आयुष्य लाभो ! केलेल्या पापाची फळे इथेच भोगावी लागतात! आतापर्यंत केवळ विविध व्याधी आणि पक्षच फुटला आहे ! अजून बरेच भीग भोगायचे आहे ! 🙏🚩🚩
@deeps7184
7 ай бұрын
खरंय😊
@DESIBOY-fe7nm
7 ай бұрын
विरासत मधल्या *बिरजू ठाकूर* सारख्या स्थितीत ते जगले पाहिजेत.
@maratha465
7 ай бұрын
@@DESIBOY-fe7nm 🙏👍👍👍👍👍👍
@maratha465
7 ай бұрын
@@nickpop23 🙏 जय श्रीराम 🚩
@nandkishoritraj877
7 ай бұрын
राजकारणी दादा कोंडके ची भाषा बोलतात...शेवट ची म्हणजे राजकारण मध्ये न भाग घेणे
@ulhasguhagarkar6534
7 ай бұрын
८३ वर्षांच्या मावळत्या सुर्याने पक्षासाठी 'उगवता सूर्य' चिन्ह मागणं हास्यास्पद नाही का ?😂
@nandukarmarkar5202
7 ай бұрын
Wah kya baat hai!!one of the excellent sattire i have seen so far . .
@sunitatakawale5615
7 ай бұрын
कसं ओळखायचं..उगवता की मावळता सूर्य. कारण चित्रात दोन्ही सारखेच दिसतात. एका प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शकाची मुलाखत रेडिओ वर ऐकली होती, पहाटे नायक सहित उगवता सूर्य ची शूटिंग करायची होती,पण उशीर झाला, सूर्य उगतानाचा क्षण निसटून गेला, दिग्दर्शक म्हणाला कोई बात नहीं, शाम को करेंगे...शूटिंग. वर म्हणाला सिनेमा बघताना कुणाला कळणार आहे की हा उगवता सूर्य नसून मावळता आहे..आणि तसच झालं.कुणाला ही कळले नाही😅
@rmdgamil123
7 ай бұрын
पण आता निवडणुका होई परेंत नको, नाहीतर परत सहानुभूतीची लाट
@s.g.k3338
7 ай бұрын
निल॔ज म सदा सुखी लोकांना आता आपण नकोसे झाले आहोत. कळत पण वळत नाही. हाव सुटत नाही.
@DadasahebBangar-ev1mb
7 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....! 🙏
@deshkarkishor
7 ай бұрын
अहो श्री सुशील जी, आपल्या मराठी, हिंदु समाजा मध्ये एक म्हण आहे, " गायी चे शापाने कोणी ही मरत नाही" त्यामुळे हे खरे नाही, वेळ आली की कोणी ही थांबवू शकत नाही. करामती चे भाषण काहीच समजू शकत नाही. आपण नेहमी सुंदर, ज्वलंत प्रश्न घेत असतात.
@satishrekhi
7 ай бұрын
आता मात्र काकापवार लेक माझ्या सांगाती 😂....... निवांतपणे वाचत बसतील त्या पुस्तकाच्या निमित्ताने गोंधळ उडाला 😅😅😅
@rajangurjar2183
7 ай бұрын
साक्षात देव सुद्धा ज्यांच्या बद्दल विचार करत नाहीत त्याबद्दल नातेवाईक विचार करतात. बघा रे बाप्पा महाराजा 😂
@pranit241
7 ай бұрын
कारण देवानाही भीती वाटते की इथे आला तर आपल्यात फूट पाडायचा. खाली आहे तोच बऱा आहे. 😄
@rajangurjar2183
7 ай бұрын
@@pranit241 😀😃
@nitingore3738
7 ай бұрын
मा.शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत पण वयपरत्वे केतकी चितळे प्रकरणात मोठे पणा घ्यायला होता होता.
@sanjayjoshi2566
7 ай бұрын
अजूनही वेळ गेलेली नाही मनाचा मोठे पणा दाखवायची
@hemalataraut8511
6 ай бұрын
माझी टोपी पळवली. दुम डुंम डू माक.😊
@panditbharamshetty7821
7 ай бұрын
शरद पवार काय बोलतात ते आम्हाला तरी कळत नाही. 😂😂😢
@pranit241
7 ай бұрын
'फ' ची बाराखडी
@urmiladhopate2436
7 ай бұрын
मस्तच मांडणी!
@jyotipalve15
7 ай бұрын
Absolutely right analysis
@prabhakarrairikar3412
7 ай бұрын
अगदी प्रेमानी आणि आदरानी सांगतो काकानी 100 वर्षे सुखानी जगावे .
@nandinikulkarni5347
7 ай бұрын
Suprabhat Sushilji Dhanya aahat aapan Aajacha Divas chhanach janar . Yashasvi vha🙏🙏
@vinayakkabad7838
7 ай бұрын
Very good observation
@nitingore3738
7 ай бұрын
लेकाला मोठ करू नका दादाला ताकद द्या .
@dipakjoshi2341
7 ай бұрын
सगळेच
@DnyandeoGawande-ml9nh
7 ай бұрын
तिकडे संजय राऊत अन ईकडे जितेंद्र आव्हाड
@santoshpurohit7101
7 ай бұрын
व्वा , एकदम भन्नाट च , शेवटची बाराखडी तर एकदमच भारी
@VitthalKumbhare-pc3oc
7 ай бұрын
इथेच सत्तेचा दुरुपयोग करून सपत्ती मिळवली तिची परतफेड अजून करायची आहे. दुसऱ्यास भ्ष्टाचार करायला लावून व त्यास तुरुंगवास भोगावा लागला व स्वता नामानिराळे राहिले त्याची परतफेड करायची आहे काय याबद्दल मत काय?
@sanjayjoshi2566
7 ай бұрын
या महान मराठी जाणत्या नेत्याला दीर्घ व आरोग्य पुर्ण आयुष्य लाभावे
@tusharaher2656
7 ай бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा . देख लिया
@nalinmajhu7686
7 ай бұрын
सनातनी हिंदू, हिंदू राष्ट्र आ ची मागनी करावी
@DESIBOY-fe7nm
7 ай бұрын
जे व्हायचं आहे ते 2025/26 मध्ये व्हावं. 2024 मध्ये नको. 🙏
@sushilakamath2725
7 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌
@nalinmajhu7686
7 ай бұрын
जय हिंदू राष्ट्र
@laxmikantsaka3165
7 ай бұрын
Akhaa Maharashtra VAT pahtoy..
@abhayrakhe8028
7 ай бұрын
सर तो राजीनामा अजूनही उद्धवजीं च्या खिशताच आहे.
@prabhakarpatil9999
7 ай бұрын
नमस्कार सुशील जी
@sudhirpradhan88
6 ай бұрын
कोणी नसेल जो तो आपल्या कर्माने मरतो.
@pramodkandale-dm8yw
7 ай бұрын
🎉🎉👌👍🏻🌹🙏
@ushabhagwat5921
7 ай бұрын
जय श्री राम जय श्री कृष्ण
@nileshm1051
7 ай бұрын
शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने आठवली नेहरूंनी सुद्धा नेहरू ना भारतरत्न पुरस्कार नेहरूंच्या हस्ते दिला होता 😂😂😂
@sunilbhalerao6210
7 ай бұрын
१०० रि पार करावी . दादा चे कामास आशिरवाद देता इतिल
@rajudurganavar9369
7 ай бұрын
❤❤Evening Evening ❤❤
@sagaranarase-m2f
7 ай бұрын
मग आता देवाचे गुणगान गावे साहेबांनी
@anaghabarve2709
7 ай бұрын
लोक त्यांच्या सांगाती असल्यावर.स्वप्न बघायला काय हरकत.
@sanjayjoshi4260
7 ай бұрын
शालजोडीतला!
@yogeshdeore8611
7 ай бұрын
मी
@nayanbamb4220
7 ай бұрын
Aakhaa Maharashtra VAAT BAGHTO AAHEY .
@virendramettelloo370
7 ай бұрын
At the moment, he is more than 1/2....😱🤯
@sandykumbhakarn8141
7 ай бұрын
शेवटची म्हणजे अजुन डायनॉसोर येणार आणि पुन्हा विलुप्त होणार तेव्हा........ कोणालाच समजल नाही 😂😂
@anil.b.kulakarnikulakarni6425
7 ай бұрын
I don't know what he says .
@pawarm220
7 ай бұрын
राष्ट्रवादी मधील तीन मित्रांनी राष्ट्रवादी पक्ष हायजक केला आहे कोण म्हणतो राम शिकार करून खायचे एक म्हणतो शिवाजी महाराज घरात पो हचवले एक म्हणतो तुम्ही मुख्यमंत्री हे एकमेकांची स्तुती करून घेत आहेत
@sharad-of6de
7 ай бұрын
News danka cha 7 feb cha video pahila, aikla, अस वाटल कि ज्यांना फाॅलो करायला हवे ते बाजूला राहिले अन्..... फेरीवालें पासून सुरवात असते दहशत पसरवीत असणार्यांची, तुम्ही आणि भाऊ + akar dg 9 ला फाॅलो करून खरी reality १००% nhi कळत असे म्हटले तर काही चुकीचे नाही असे वाटते.
@sujatashenoy9794
7 ай бұрын
BJP should give rajyasabha seat,to Sharad Pawar.,it will help BJP
@dattamhatre1361
7 ай бұрын
भावनिकता म्हणजे राज्याचा विकास किंवा देशहित जपने असा समज समजून भावनिक उमेदवाराला निवडून देणे म्हणजे मतदारांच्या विचारांचा भाबडेपणा असे समजायला हरकत नाही, निवडणुकांच्या एक महिना अगोदर काका पवार दररोज घमेल्या मध्ये शेकोटी करुन शेकत बसतील व काका भावनिकतेने म्हणतील आता शेवटच्या मरता क्षणी तरी निवडून द्या. काका जेव्हा केव्हा गचकतील तेव्हा परत सुसु तेराव्या पर्यंत समई कडे व टकमका काकांच्या फोटो कडे बघत बसेल मतदार पुन्हा त्या सुसु च्या भावनिकते बघून सुसुला मतदान करतील. स्वत: कोणत्या ना कोणत्या बाबीत भावनिक बनून मतदारांना भावनिक बनवून मत आपल्या पारड्यात पाडायचे नविन यंत्र म्हणजेच भावनिकता.
@dilipkumar11-o1t
7 ай бұрын
पण aavhadana शरद पवार यांनी आवर घालायला Hawa na. तो घातला जात नसेल तर याला त्यांची अनुमती आहे असाच होईल
@vidyapatil2023
7 ай бұрын
Tasa tar sarv maharastrach vat baghatoy chamache gulam sodun 😂😂😂😂tyashivay maharstrala shantata labhanar nahi
@phbhanage6323
7 ай бұрын
पवारांना दीर्घ आयुष्य लाभले पाहिजे. अहो त्यांच्या सर्व सत्कृत्यांची (?) फळं बघायला ते हवेतच ना?
@Chetan-e7u
7 ай бұрын
माझी इच्छा आहे की शरद पवार 100 वर्षांपेक्षा जास्त जगावे. स्वतःच्या कर्माने काय घडते हे बघायला, पोरगी हारताना त्यांनी बघावे त्यासाठीच त्यांनी जिवंत रहावे हिच इच्छा 😂
@sanjaybhalerao4346
7 ай бұрын
बघीतल ना अकेला फडणवीस क्या करसकता है !😂😂😂
@sharadphatak1629
7 ай бұрын
ढगातून सुद्धा काका निवडणूक लढवेल .
@govindfatik606
7 ай бұрын
अखिल स्वर्ग व नरक वासी संघटनेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले की बस
@rangeela4215
6 ай бұрын
😂😂😂😂
@sopanmahindrakar4268
7 ай бұрын
सर्वजण मरणाची आदराने वाट पाहत आहे. 😂😢😮😅
@ArunaKhopade-w6g
7 ай бұрын
'आदराने' हा शब्द जबरदस्त वापराला . 😅😅😅😅
@mangalnavhale2042
7 ай бұрын
😂😂😂
@sanjaybhalerao4346
7 ай бұрын
👌👌👌
@madhavshastri1147
7 ай бұрын
रावणानंतर जगातील दुसरी व्यक्ती आहे:- *आदराने..!* 😂😂🥹😝😎🤔
@ramakantjadhav8924
7 ай бұрын
जनतेला आता त्यांचा राजकारणातील उचापाती चा वीट आला आहे म्हणून राजकारणातील शेवट हवा आहे जीवनाचा नकोय
@SureshPanhale-xk6on
7 ай бұрын
देवालाही आवडत नसावा,कर्मभोग अजून बाकी आहे.
@sandipjoshi6865
7 ай бұрын
😅
@dipalzambare9257
7 ай бұрын
इंद्र देवांची पण खुर्ची मागतील हे.
@sandeeppore9799
7 ай бұрын
काकासाहेब 2029 साली मोदी सरकार जेंव्हा पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना पहावे
@JANTA.SARKAR.MORCHA1
7 ай бұрын
125 वर्षे जगला पाहिजे कारण खुप फेडायचं आहे इथेच..... भिजलेला 🔔
@umeshkulkarni504
7 ай бұрын
पुन्हा पाऊस पाहून थेरडा पावसात उतरेल. पण असल्या गोष्टी एकदाच घडतात
@Khavchat
7 ай бұрын
जीवेत शरदः शतम पाहोत पार्टी खतम 😁😁😁 आणि मग होणारा मातम!!
@lp34pune
7 ай бұрын
⚰💐🎷🥁🎺
@susheelchauhan7759
7 ай бұрын
प्रतिमा आपा का ख़सम ! सल्लामालेकुम !!😂
@NilimaMulwadkar-hl1ee
7 ай бұрын
😂😂😂
@sushamanaik9997
7 ай бұрын
शेवटची निवडणूक म्हणजे ' मरणापूर्वीची ' असा अर्थ का घ्यावा ? आता ह्या वयात इथून पुढे लढणार नाही असं ठरवलं आणि तसं करण्यावर ठाम राहिलं तर ती पण शेवटची निवडणूक असू शकते !!
@madhavshastri1147
7 ай бұрын
*पण ती वेळ आलीच कुठे?* पवारांनीच पवारांना राजीनामा दिला, राजीनामा स्वीकारायचे की नाही त्यासाठी पवारांनीच पवारांची समिती नेमली, आणि पवारांनी पवारांकडून राजीनामा परत घेतला. कुठल्या तमासगीरा च्या पोटी हे पोरगं जन्माला आलं होतं देव जाणे..! 😮😮😮
@nandkumardewne4556
7 ай бұрын
यांना हिन्दुराष्ट्र झालेले आपल्या भरल्या डोळ्यानी बघितल्याशिवाय परवानगी नाहीच !!! लय लय खेळलेत आणि खेळविलय या खेळीयाने !!
@arunbhosale5078
7 ай бұрын
दादा कधीच एवढ्या खालच्या स्तरावर येणार नाहीत,
@user-JBond007
7 ай бұрын
कशावरून आव्हाड ला पवारांनीच सांगितलं नसेल ? त्यांच्या संमतीशिवाय आव्हाड काही बोलणारच नाही. आणि पवारांनी स्वतःचं वय लक्षात घेऊन राजकारणातून सन्मानाने निवृत्ती घेतली असती तर कदाचित त्यांना मोदींनी एखादी सरकारी मानाची पदवी देऊ केली असती. पण मोह काही सुटत नाही हेच खरं !
@Khavchat
7 ай бұрын
😁 खरं तर मला वाटलं होतं हरविंदरच्या तडाख्यानंतर सायेब परत निवडणूक लढणार नाही लाजलज्जेस्तव!!😁 पण कसचं काय!!🤣
@swapnapandit478
7 ай бұрын
यांच्यावर कोण विश्वास ठेवणार
@nandkishoritraj877
7 ай бұрын
हरविंदर ...नक्की च सुपरी घेणारा असेल का..😮
@satishrekhi
7 ай бұрын
अन्ना हजारे मात्र दुःखी कष्टी झाले होते चाटा सिर्फ एक ही क्यूँ मारा😢😢 😅
@ulhasguhagarkar6534
7 ай бұрын
बेशरम माणसाला कसली आली आहे लाज 😁
@rahulphapale407
7 ай бұрын
@Khavchat..... Yawar ek kavita houn jaudya 🙏
@milindlele7458
7 ай бұрын
" ना खाहूंगा ना खाने दूंगा " ह्या वाक्यावर खाणार्याला शिक्षा मिळे पर्यंत आपल्या देवाने मृत्यू देवू नये. ह्याची देही ह्याची डोळा कर्म सिद्ध होणे अत्यावश्यक आहे. अशी मी आपल्या सगळ्यांच्या देवापुढे ( स्वयं घोषित देवाच्या बापाला नाही ) प्रार्थना करतो. जय श्रीराम. हर हर महादेव.
@trimbakangal634
7 ай бұрын
अगदी.बरोबर
@madhavshastri1147
7 ай бұрын
पण हे म्हातारं असं आहे की, "मी पण मरेल आणि दुसऱ्याला पण घेऊन मरेल."😡😡
@nickpop23
7 ай бұрын
हा हा!, खराटा राजकारण संपल्याशिवाय महाराष्ट्राची धर्मसत्ता येणार नाही! जय परशुराम! 🚩🚩
@perfectbhujalservekshan9967
7 ай бұрын
पवार साहेबांनी इतक्या लोकांचं कल्याण केलंय की त्यांना सगळं आता उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं.
@jaywagh5963
7 ай бұрын
व्हिक्टोरिया no 203 मधील एक गाणे फिट बसते, हम डो बेचारे, बिना सहारे, पक्ष गया, लोग गया, फिरते हैं मारे मारे।
@ushapradhan6594
7 ай бұрын
👌👌
@MMR-FOODS
7 ай бұрын
निवडणूकीसाठी जास्तीत जास्त वय किती ही अट हवी फारतर वय वर्ष 60 सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर शेवटची वाक्य आवडली
@damdesai
7 ай бұрын
सगळेच वाट बघतात
@sharadjoshi3489
7 ай бұрын
जो आवडतो सर्वाँना तोची आवडे देवाला. शरद पवार १०० री पार करो. ह्याची देही ह्याची डोळ्याने सर्व बघू द्या.
@nehakakade6648
7 ай бұрын
उद्धव ठाकरे - Breaking news कोणतीही निवडणूक होणार नाही.
सुशीलजी खरच सर्व जण हा म्हातारा कधी टपकतोय याची वाट बघत आहेत.
@chitrarekhadandekar9703
7 ай бұрын
म्हणूनच ते पुढे जातय
@ujwalakulkarni3638
7 ай бұрын
आम्हीसुद्धा !
@nickpop23
7 ай бұрын
True! Jai Parahuram!
@vidyapatil2023
7 ай бұрын
Shepariche padaltashivay janar nahi 😂😂😂😂😂
@sm-ku4dp
7 ай бұрын
योग्य वयात निवृत्ती घेतली नाही तर हे म्हातारं कधी जाणार असे वाटू लागते.
@bipintanna7899
7 ай бұрын
शफिकुर रहमान बर्क समाजवादी पार्टी चे पुढची लोकसभा वया चा 94 वर्षी लढता त याना लाज वाटत नाही का, कीवा अखिलेश यादव ला तरी लाज वाटत नाही का ?
@akshayshinde8182
7 ай бұрын
त्यांना खुप परतफेड करायची आहे...भोग भोगायचे आहे..अशी लोकं जाणे म्हणजे महाराष्ट्र चे नशीब चांगले असे म्हणावे लागेल 🚩
@mukundrajhans3802
7 ай бұрын
आमच्या सारखे लोक ते कुणाच तरी आयुष्य घेवुन शे दिडदे वर्ष जगावेत असच चिंतितो ...... पण जे जिवणातुन उठले .... ज्याना राजकारणातुन उठवल .... ज्यान्ना म्हातारपणी बेसहारा केले त्या पिडीत लोकांची भावना काय असतील ...... ?
@sharads.2067
7 ай бұрын
इकडचे तिकडचे निवडून आलेले नेते घेऊन पार्टी निर्माण केली. आता आपले उमेदवार निवडून आणून खरोखर अध्यक्ष होऊन दाखवायचे असेल. परत महाराष्ट्राचं कसं वाटोळं करता येईल याचे मनसुबे रचत असतील
@madhavshastri1147
7 ай бұрын
*आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ "याची देही याची डोळा" पाहावं लागतं, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार.* 😢😢😂😂
मरणावर कोणी पण टपो ...पण अशी वेळ येऊ नये... कोणीतरी मरणाची वाट पहावी.
@madhavshastri1147
7 ай бұрын
मग दाऊद नंतर हा भारतातील पहिला माणूस आहे ज्याचा मरणाची सगळेजण वाट पाहत आहेत.😂😂😮😮
@phbhanage6323
7 ай бұрын
सुशीलजी, 'पवार' हास्यकथा चांगली वठवलीत.
@ushajoshi4339
7 ай бұрын
सदर निर्णयानंतर तर भरपूर भरपूर जगावे असेच खूप जणांना वाटत असेल.
@prabhakarkulkarni6745
7 ай бұрын
कोल्हा आणि लांडगा : फरक !? मतदारांचा निर्णय!!!
@sandeepdhopeshwarkar1415
7 ай бұрын
परमेश्वराला सुद्धा त्यांना न्यायला कंटाळा आला असेल
@pandurangkhedekar4274
7 ай бұрын
मी काय म्हातारा झालो आहे का? अजून बर्याच निवडणुका लढवायच्या आहेत!
@madhavshastri1147
7 ай бұрын
एवढा तरुण आहेस तर लग्नाच्या बोहल्यावर उभा रहा की? तुझ्या पुढच्या पिढीला जरा राजकारण कळू दे की. तुझ्या वयाकडे पाहता पाहता तुझे नातू मात्र डोक्याने लहानच रहातात ना! 😂😂
@madhavshastri1147
7 ай бұрын
*येवडा तरुण आहेस तर लग्नाच्या बोहल्यावर उभा रहा ना!* राजकारणाच्या हव्यासापोटी तुझ्या पुढच्या पिढीची संधी का काढून घेतो. तू म्हातारा नाहीस पण तुझा नातू डोक्याने लहानच राहतो आहे ना! 😂😂😂😂
@ottosaloon
7 ай бұрын
सगळा महाराष्ट्र टपलाय
@vitthalsonawane3754
7 ай бұрын
जगातील मूल बापाला संगतात वय झाले आराम करा काहीच करू नका
@vinayaknawathe6112
7 ай бұрын
कर्मभोग भोगल्याखेरीज ते येणार नाहीय!
@indianprepper2478
7 ай бұрын
अदृश्य शक्ती ने उखडवला आधारवड ह्या वयात झाली परवड करा आता सुरु रडारड . 😮💨
@shilpaganu1079
7 ай бұрын
सुशील जी जय श्री राम. कर्माची फळं भोगावी लागतात.
@ajitkarnik8272
7 ай бұрын
*एकच वादा अजितदादा.*😂
@narendragongale8945
7 ай бұрын
Jitendra aavad ha atishay bhampak Manus aahe Sharad Pawar yani Ajit dadan sathi Kay kela he tyana mahiti aaheh ki aani Sharad Pawar he swataha kiti bebharavshi aahet he saglya Maharashtra la mahiti aaheh
Пікірлер: 353