तुम्ही आत्ता सांगितलेले सर्व उमेदवार शंभर टक्के निवडून येणारच...❤💪✌️
@B-H-O-R
2 ай бұрын
आंबेगाव तालुक्यातील देवदत्तजी निकम योग्य उमेदवार आहे, निकम साहेब भरघोस मतांनी निवडून येणार
@Vk2767-r2e
2 ай бұрын
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात फक्त भगीरथ दादा भालके फिक्स आमदार 9️⃣9️⃣9️⃣
@satishpandit5386
2 ай бұрын
तेलंगण पक्ष
@pandurangmore2368
2 ай бұрын
भगिरथ भालके सोडून आईला तिकीट द्यावे भगीरथ भालके हा नानांचा करिअर संपवत असतो
@nitiningole9479
2 ай бұрын
Only aaba pathil
@nitiningole9479
2 ай бұрын
Only aaba pathil ❤❤❤❤
@Vk2767-r2e
2 ай бұрын
@@nitiningole9479 नुस्ता स्टंट 😂
@VijayJagtap-v8o
2 ай бұрын
जेवढी ठिका मा.शरद पवार साहेबवर करतील तेवडा फाटका समोरच्याला बसणार .हे सत्य आहे.लोकसभेने दाखवून दिले.
@Atul-ni8yo
2 ай бұрын
No😂
@a.p.waghmode1348
2 ай бұрын
माळशिरस मधून लोक नेते उत्तमराव जानकर साहेब फिक्स आमदार 🦅🦅✌️✌️♥️♥️
@maheshchavan9169
2 ай бұрын
😅 रोहीत आर आर पाटील २०२४ युवा आमदार फिक्स युवा फायर ब्रिगेड
@RajendraDeshmukh-w4g
Ай бұрын
जितके उमेदवार हूबे राहतील संपूर्ण निवडून येतील
@chandrabhanthaware7470
2 ай бұрын
२५ आमदार निवडून येणार तुतारी चिन्ह..वर
@S-M825l-g2w
2 ай бұрын
खेड तालुक्यात फिक्स तिकिट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट श्री.अतुलभाऊ देशमुख ❤
@PawarDnyaneshwer
2 ай бұрын
आंबेगाव देवदत्त निकम 100%
@milindkolge3224
2 ай бұрын
सर्व २५ जण नक्कीच निवडुन येणार,❤❤कारण हे सर्व उमेदवार आदरणीय श्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मनापासून एकनिष्ठ राहुन श्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती, खेळ, उद्योग, शेती, शेतकरी, नोकरी , या सर्व गोष्टींचा समावेश करुन सरकार स्थापन करणार आहेत.
@santoshwagh969
2 ай бұрын
😂😂😂😂
@SupriyaBhosale-x7y
9 күн бұрын
अहो ते मतदाना पुरतंच नंतर त्यांच्या ते आपल्या परिवारासाठी जाईल गोरगरिबांसाठी कधीच काही केलं नाही
@abhijeetlande8905
2 ай бұрын
अमित भांगरे निवडणूक जिंकणार 💯✌🏻✌🏻
@rajendrapawar-cw8bx
2 ай бұрын
पवार साहेबांनी जाहीर केलेले सर्वच उमेदवार विजयी होणार
जेवढे जाहीर तेवढे निवडून येणार..... काळ्या दगडावरची पांढरी रेग ❤
@NavanathHole-j5m
2 ай бұрын
25 peeki25 जागा yanar🎊🎇🎇🎇🎇🎇
@SomnathGite-w7c
2 ай бұрын
१००% येणार
@kumarjagdale947
2 ай бұрын
हे सर्व आमदार पवार साहेब निवडून आणतील निवडून येतील राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 100% पवार साहेबांचे सर्व आमदार निवडून येतील राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@ParkasChothe
Ай бұрын
देवळाली मतदार संघातून तुतारी गटाचे सरचणीस दिपक भाऊ वाघ यांना उमेदवारी जाहीर करावी हजारो कार्यकत्याची मागणी ठाम आहे तसेच आम्ही आदरणीय रोहित दादा पवार साहेब बांना भेटलो आहे तसेच आमदार हिरामण जी खोसकर साहेब नी सुद्धा बोलणं करुन दिले आहे लाखो च्या संख्येने लोक तेच्या पाठीसी उभे आहे
@vitthalsarwade-i7n
2 ай бұрын
मोहोळ मधून रमेश नागनाथ कदम हेच निवडून येऊ शकतात
@shankarkadam5878
2 ай бұрын
जिंतुर सेलू मधून माजी आमदार विजय भांबळे साहेब हे आहेत
@hbp.machindranamdeomahamun5931
2 ай бұрын
100% मधील विजय उमेदवार असतील 😮
@ShankarJadhavJadhav-n5w
2 ай бұрын
25 येणार आहे धन्यवाद 🙏🏻💐💪🏻
@pramodgholap2290
2 ай бұрын
25 पैकी 21 अजून 2 उमेदवार जाहीर होतील कोपरगाव विवेक कोल्हे शिर्डी प्रभावती घोगरे सिन्नर माणिकराव कोकाटे
@prasadkothawade5906
2 ай бұрын
अजित पवार परत येतील त्यामुळे भरपूर बदल होईल
@hemantpatilofficial2863
2 ай бұрын
विक्रमगड चे विद्यमान आमदार सुनील भुसारा पडणार 100%
@ranjeetshitole5822
2 ай бұрын
80% ते ९०% साहेब विजय साजरा करतील,
@JaisingShindepatil
2 ай бұрын
भूम परांडा वाशी मधून राहुल भैया मोठे हे उमेदवार असतील
@nitiningole9479
2 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢
@babandighe4419
2 ай бұрын
शरद पवार साहेब ज्या उमेदवारांना तिकीट देतिल ते उमेदवार निवडून निश्चित येतिल, त्यात प्रश्नच राहणार नाही,,,,,
@ShivajiBendke
2 ай бұрын
साहेब येवल्याची जागा चुकीची आहे तेव्हा परत एगदा सर्व करा साहेब कारण तिथे सचिन आहेरचे काम चांगले आहे तेव्हा नंकिच विचार केला पाहिजे साहेब
@BalkrushnaPatil-k8g
2 ай бұрын
विरोधक पवार साहेबानं बद्दल जितकं खोटं आणि उपरोधीक बोलतील त्यामुळे जास्तीत जास्त जागा निवडून येतील.
@patilbagomase9711
2 ай бұрын
All 25 Win 100%2024
@sameergavandi3978
10 күн бұрын
युवा आमदार रोहीत दादा पाटील प्रेमी.....विजय पक्का
@salimbagwan363
2 ай бұрын
लोकसभे चा 80% strike चा विचार केला तर 20 नक्की सीट येतील 25 मधून
@gladiatorsgroup8124
2 ай бұрын
जाणकरला तिकीट देत नाहीत मोहिते पाटील , सगळे एक होऊन नुसते 67000 लीड , जंकरने काम केलं नाही
@asaramkale4073
2 ай бұрын
25 पैकि 25💯✌️निवडुण येतिल
@balasahebphadatare1629
2 ай бұрын
हे सर्व म्हणजे पंचवीस उमेदवार विजयी होणार 👍
@MohammadMatoli-el6wb
2 ай бұрын
सगळेच निवडून येणार❤❤
@manikbhui964
2 ай бұрын
25
@maheshkshirsagar555
2 ай бұрын
Mohol fix 💯
@madhukarjarange3103
2 ай бұрын
25,जागा हमखास येतील.
@dhananjaylamkane48
2 ай бұрын
मोहोळ मधून स्थानिक उमेदवार मा.संजय क्षीरसागर बहुमताने निवडून येणार च
@babanraopawar-dw1sk
2 ай бұрын
😂😂😂😂😂25 जिंकतील 😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@gajanansukalkar9506
Ай бұрын
ऍड आशिष भाऊ देशमुख पुसद विधानसभा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट ❤❤❤
Пікірлер: 1 М.