🎬 यशवंत तेलम प्रस्तुत...
♦️ पावसाने भीजली वाट...
🎬 स्टोरी ,दिग्दर्शक : संतोष बांबरे,
🎥 विडीओग्राफी : जयेश कदम
♦️ लेखन,गीतकार : साई गोवारी
🎧 गायक : साई गोवारी & धनश्री पाटील
🎼 मुझिक & मिक्सींग डायरेक्टर : आर के
♦️ कलाकार : यशवंत तेलम, साक्षी डोंगरे,
डॉ. सुनिल भडांगे, विकास वायेडा, गोविंद वायेडा, आनु गोवारी, तनू गोवारी, हर्षिता वायेडा,
♦️ विशेष आभार
कला फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य,
सुनिल भडांगे सर अनु गोवारी , तनु गोवारी , प्रतिक्षा गोवारी , रंजना वेडगा , मनोज वेडगा , विकास वायडा , गोविंद वायडा , सुधिर धोदडे , वृषालि वावरे , गंगाराम मरले
#Pavsanebhijalivat #marathilovesong #Newsong #rkking #yashwanttelam #Sakshidongre #Santoshbambare #jayeshkadam #sunilbhadange #marathibestsong #Sakshiyashvant
पावसान भिजली वाट
पावसाने भिजली वाट ग राणी
पावसाने भिजली वाट........ 2
जाऊ नको कुठ मी येन तुला भेटाया
जाऊ नको कुठ........ 2
दोघ भिजु आपू पावसात
ऐ पावसान भिजली वाट ग राणी
पावसान भिजली वाट....... 2
हातात जाल घेन करस काय आबा
बांधावर ऊभा राहुन नांगस काय..... 2
मासोलीची नांग मी वाट गा पोरी
मासोलीची नांग मी वाट........ 2
माग तीचा लावुनी जाळ्यात पाडीन
मांग तीच लावीन............ 2
माग तीचा लावीन जाळ्यात पाडीन
आइस नांग भाजीची वाट...... 2
ऐ पावसाने भिजली वाट ग राणी
पावसाने भिजली वाट...... 2
विचार बसुन करस काय पोरी ग
वाट क एक टक नांगस काय... 2
मैतराची नांग मी वाट र आबा
मैतराची नांग मी वाट........... 2
वायदा दिलाय तो येल मना मिलाय
वायदा दिलाय..............2
वायद दिलाय तो येल मना मिलाय
तय नांग तु त्याची वाट......... 2
ऐ पावसाने भिजली वाट र आबा
पावसाने भिजली वाट........... 2
एवढा ऊशिर झाला करस काय र
माझा त टेंन्सन वाढत जाय....... 2
पावसान घेतली वाट ग राणी
पावसान घेरली वाट............ 2
वायदा दिला तो पुरा मी केला ग
वायदा दिला तो......2
जरा /आता हस ना तु गालात
ऐ पावसान भिजली वाट ग राणी
पावसान भिजली वाट......... 2
पावसान भिजली वाट रे राज्या
पावसान भिजली वाट.......... 2
Негізгі бет PAVSANE BHIJAL VAT | पावसाने भीजली वाट | RK KING | SAKSHI DONGARE | YASHWANT TELAM | SANTOSH BAMBARE
No video
Пікірлер: 194