सगळेच बोलतात आमचा कारखाना जुना आहे. पण सगळ्यात जुने कारखाने पुण्याच्या कुंभार वाड्यांमध्ये आहे. आजही सगळ्या मुर्त्या पारंपरिक पणे हाताने बनवतात. एक फुटाच्या वर एकही मूर्ती नसते. नैसर्गिक रंगकाम असते.❤❤❤
@Prakashpatil_74
Ай бұрын
Ha Hamrapur madhala ahe
@latikapatil5225
Жыл бұрын
❤
@latikapatil7200
Жыл бұрын
😊
@aryadongre6893
Жыл бұрын
Please
@BapuraoMore-w9n
2 ай бұрын
Durga Mata ji bhi rakhte hai ye
@Prakashpatil_74
2 ай бұрын
Haa
@aryadongre6893
Жыл бұрын
ती पाटी प्रभावाला स्वामी समर्थ आणि नंदि होती त्या मूर्तीचे नाव आणि प्राईज किती होते आम्हाला घ्यायचे आहे
@Prakashpatil_74
Жыл бұрын
स्क्रीन ला जो नंबर दिलाय त्यावर कॉल करा तुम्हाला संपूर्ण महिती भेटेल
@umeshpatil5235
Жыл бұрын
काचेच्या बॉक्स मध्ये सुंदर मूर्ती ठेवल्या जातात आणि आपल्याला त्या मूर्ती मधून कलर काम पसंत आलं की तशी मूर्ती सांगतो आणि ते सांगतात भेटल पण त्यांच्या कडे जास्त मागणी असल्या मुले आपल्याला घाई मध्ये कसे ही कलर करून देतात
@Prakashpatil_74
Жыл бұрын
ही खरी गोष्ट आहे, पण सर्वच् ठिकानीं अस होत अस नाही
@vishalchavan9006
Жыл бұрын
बरोबर आम्ही केली होती ह्या वर्षी ह्या कारखाना मध्ये मूर्ती बुक पण खूप खराब अनुभव आला
Пікірлер: 26