#खेळपैठणीचा #homeminister
#rameshparlikar
फॉरेनची पाटलीन पुण्यात चक्क लावणीवर्ती केला डान्स | गोलतटेकडी विजयश्री इव्हेंट्स प्रस्तुत होम मिनिस्टर
आयोजक
कार्यक्षम नगरसेविका
मा. सौ. कविताताई भरत वैरागे
*दिनांक : 01/07/2022
रोजी कविताताई भरत वैरागे (नगरसेविका पुणे, मनपा) यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*
या कार्यक्रमामध्ये पाचशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या निवेदक रमेश परळीकर यांनी महिलांचे खेळ घेतले व मनोरंजन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी विवध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून भाग्यवान महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
नियोजन : निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंट्स)
Негізгі бет Ойын-сауық फॉरेनची पाटलीन पुण्यात चक्क लावणीवर्ती केला डान्स | विजयश्री इव्हेंट्स प्र.गोलटेकडी होम मिनिस्टर
Пікірлер: 129