Tai खुप छान आई बाबाच स्वप्न पूर्ण झालं आज..एका किर्तनात मी एकल होत की मुलगी लग्न नतर सासरच घर आल म्हणते पण जावई सासरचा घराला आपलं म्हणत नाही.पण दाजीनी हे म्हण खोटं करून दाखवलं आहे आज ते सासरचा घराला आपलं घर म्हणतात .
@user-ve6xd6eb8p
3 күн бұрын
दादा नी खुप खुप कष्ट घेतले आहे बंगला च् आम्ही पाहिले आहे सारखं जातं येते होते खुप धावपळ केले आहे दादांनी खरंच पहिल्या अभिनंदन शूभेच्छा दादा ना❤❤🎉
@anayakadamsatara8919
3 күн бұрын
अभिनंदन 🎉
@savitamate-6362
2 күн бұрын
छान काका चे आणि मावशी चे सगळेच जावई चांगले हे नशीब लागत अशे जावई मिळाला बंगला भारी बांधला 👌👌🙏🏻
Пікірлер: 78