आला आला बकासूररररररररररर आला....सगळ्यांना बोलून नाही करून दाखवलं...बक्या बोलते सबको कोलते.....बस जलनेवालो की दुवा....काळीज....आज सगळ्यांच्या बत्त्या गुल ...आपला बक्या पावरफुल....लावा ताकत...❣️❣️❣️❣️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@ShankarpawarShankar
8 ай бұрын
बकासुर
@umeshmore1892
8 ай бұрын
Ok😊😊
@bakasur281
8 ай бұрын
❤️❤️नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली. बकासुर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐👑💯🙏❤✌️💪
@sachinravindranikam4290
8 ай бұрын
बक्या सांगून नंबर काढतो, कितीही लावा ताकद हरवायची पण किंग हा किंग असतो ❤
@akshayjadyar1956
8 ай бұрын
जेव्हा जेव्हा त्याच्या अस्तित्वावर प्रश्न उभे राहिले तेव्हा तेव्हा त्याने सगळ्यांना दाखवून दिलय तो काय चीझ आहे....मोठ्या लक्ष्या नंतर अभिमानाने बैलगाडी क्षेत्रात कोणाचं नाव घेतल जाईल तर ते म्हणजे बक्या तुझं....आम्हाला अभिमान आहे वाघा तुझा❤️❤️🔥बवऱ्या ची साथ तेवढीच महत्वाची होती आज 😎 कमाल केली वाघांनी🤩 जळणाऱ्यांनो त्याचा इतिहास बघा आणि त्याची बरोबरी करा😂❤️
@Bailgada_Sharyat_04
8 ай бұрын
महाराष्ट्रात न भूतो भविष्य असा बैल होईल स्वतःच्या हिमतीवर आणि पळाच्या जोरावर महाराष्ट्रात नाव गाजवणारा सर्वांचा लाडका बकासुर सरपंच आणि बावर्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤❤
@prempatil1621
8 ай бұрын
आजचा मैदान मस्त होता शिस्तबद्ध त्या मुळे फायनल झाली आणि आमचा बकासुर जिंकला.
खुप आनंद झाला बकासुरने आज 1 नंबर केला.कारण दुखापतीतून परत कमबॅक केले. ग्रेट बकासुर...🎇🎇🎇 अभिनंदन बकासुर & बावर्या 💐💐💐💐💐 पुढील मैदानासाठी खुप खुप शुभेच्छा! 💐💐💐💐💐💐
@vinayakpatil8155
8 ай бұрын
आज सिद्ध झाल वाघ जखमी जरी असला तरी तो शिकार करायला विसरत नाही # किंग बकासुर ❤❤
@user-xx1mn5cf8j
8 ай бұрын
अहो निकालाचा बादशहा हाय तो ❤ हिंदकेसरी बकासुर 6300cc 🔥🔥
@siddhantkale6977
8 ай бұрын
राक्षसी अवतार बकासुर 🔥🔥 गाडी बांधून पळतोय 🤩🤩🔥🔥
@sushildeshmukh761
8 ай бұрын
बकासुर च अभिनंदन. पण सुंदर काय पळाला राव. खरंच मानाव लागेल. काय तो जोश आहे वाघाचा 🔥🔥🔥 नाद नाही
@ds18245
8 ай бұрын
मैदान छान झाले सुट्टीला शिस्त चांगली होती बकासुर आणि बावर्या अभिनंदन 🎉🎉
@JyotiPawar-n4y
8 ай бұрын
माझी मुलगी 11 महिन्याची आहे पण बकासुरची फॅन आहे love you bakasur ❤❤❤
@Bailgada_Sharyat_04
8 ай бұрын
STC तुम्ही चांगल काम करताय गट पळुन गेल्या नंतर लगेच विडीओ टाकता एकच नंबर आणि सर्वा गट दाखवता p3 वाले काही गट दाखवतात तर काही गट गायब कधी कधी मधेच बंद पडतंय 💯
@ruturajpatil1203
8 ай бұрын
नाद केला पण वाया नाही गेला🔥🔥🔥 बाप तो बाप रहेगा ##काळीज बकासुर❤. तोच दरारा आणि तिच दहशत घेऊन बकासुर आता पुसेगाव च्या मैदानात उतरणार
@ShreeKrushna-n6x
8 ай бұрын
तुझा बापाला काल परवा मुंबई मध्ये धूळ खाओली ते विसरला का तुझा बापाचं 3:40 बाप आहेत मुंबई मध्ये सगळ्याचे बाप माथूर ना सोन्या मुंबई कल्याणकर
@Ravikantlokhande123
8 ай бұрын
@user-hd7n2pd5f 😂😂😂 bullya ghop mutun ghri raja kami padla tri bakasur ni overtake kela hota batlya dagad fekle jalkyano ny limbu Timbu ase kiti ale gele chukun gatala bakasur sejari ny ala ny tr sutti navti 😂😂😂😂
जलने वालों की दुवा, वाघानं जोशात नवीन वर्षाची सुरुवात केली only bakasur king 🎉
@AjaySawant-j7l
8 ай бұрын
बकासुर ला सुनील मोरे यांच्या आवाजाची सवय झाली वाटत, सुनील मोरे बोलले की बकासुर एक नंबर करतोच... सगळे टॉप चे होते, त्यात एक नंबर ❤❤❤🔥🔥🔥
@ShreeKrushna-n6x
8 ай бұрын
मुंबईला आली त्या सुनील मोरेला का येत येत नाही बर आवज्या ची सवाई झाली तर 😂😂😂
@prathmeshshigwan5223
8 ай бұрын
@@ShreeKrushna-n6xaalas jalkya
@AjaySawant-j7l
8 ай бұрын
@user-hd7nn2pd5f मी काही या बैलगाडी शेत्रातील नाही, मी मूळ कोकणी मालवणी माणूस आहे, आमच्या इकडे असे बैलगाडी शर्यत काय होत नाही, पण एक गोष्ट खरी आहे, जशी सचिन तेंडुलकर ने संपर्ण भारताला क्रिकेट च वेड लावलं, तस संपूर्ण महाराषट्रा ला बकासुर ने वेड लावलं..
@AjaySawant-j7l
8 ай бұрын
आज ऑफिस च काम बाजूला ठेवून, ऑफिस मधेच शर्यत बघत होतो... बकासुर king आहे 🐅🐅🐅
@Ahs259
8 ай бұрын
बक्या ❤ लव्ह यू ❤🎉नाद लागला तुझ्यामुळे शर्यतीचा💋वाघ🎉🎉मथुर पण हवा होता फायनल साठी मजा अजून वेगळी असती♥️
@kingkohlifan187
8 ай бұрын
King only bakasur kasha comeback kela ❤ saglay pasun jam bolt hoti ki semit lagu mag bagu tyna semi pass nay jala 😂😂😂 mhnun bolto jast udach nay nay tar asa Tokto amcha king 👑😈
आज चां दिवस बकासुर साठी खास. कारण, 3 तारीक, वडकी मैदान 3 गट क्रमांक 3 तास क्रमांक 3 तास क्रमांक सेमी 3 तास क्रमांक फायनल बकासुर चां लकी नंबर आहे तीन. म्हणून,6300cc ❤❤❤❤❤❤❤ सप्त हिंद केसरी.वाघा तुला सलाम.
@sagar-jw2dd
8 ай бұрын
पुसेगाव मैदानाला STC लाईव्ह कडेच पाहिजे थेट प्रक्षेपण ❤❤❤❤❤
@TradewithUD009
8 ай бұрын
Pusegaon la nay chalat net 😂
@sagar-jw2dd
8 ай бұрын
@@TradewithUD009😂😂😂
@vikasbarbaile4096
8 ай бұрын
अभिनंदन मोहिल shet बकासुर...... बकासुर प्रेमी
@ADU-vm1nj
8 ай бұрын
Sunder Guru Mast Palali Gadi.
@bakasur-r8x
2 күн бұрын
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
@santoshjaymalhar5
8 ай бұрын
Sundar kasa hi jarashi guruchi saath pahije hoti 50meterla
@govinddalvi8099
8 ай бұрын
नियोजन खूप छान होत आयोजकांना सर्व प्रथम सलुत ❤
@prashantc9680
8 ай бұрын
अखंड महाराष्ट्राचा लाडका किंग बकासुर ❤❤❤❤
@deepakchavan7813
8 ай бұрын
Kharch aj Anand zala ...bakasur jonkla.. ...Raja aahe to sarvanchaaa....khup khup subechy....bakasur la❤.... congratulations mohil sheat🎉🎉🎉🎉🎉🎉
@Swarajvolg
8 ай бұрын
आजचा योगायोग गट, सेमी आणि फायनल एकाच 3 नंबर तासातून पळाली ❤ आज बकासुर आणि बावऱ्या दुसऱ्या तसाला लागला पण नाही आणि दुसऱ्या तासात गेला पन नाही 😂😂😂 बकासुर काळीज❤❤❤❤❤
@Swarajvolg
8 ай бұрын
@@SahilDhanavade-q2u हा खूप कमी वेळा पब्लिक् साईड लागते
Bakasur only bakasur ......bakasur la vidharbamadhe gheun ya khelayla .....2000ft jagamadhe ....ikde pn jinkel to king ah ....❤
@akshaygovekar3351
8 ай бұрын
वडकीच मैदानातून खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांनी आज ऑनलाईन सगळे चिठ्ठ्या त सेच सेमी पाच चा निकालआणि शिस्त काय असते ते दाखवलं आणि खूप काही शिकण्यासारखाच मैदानात होता
Пікірлер: 130