*!!श्री देवी सातेरी, रंगदेवता, गणपती प्रसन्न!!*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*नाट्य रसिकांना खुशखबर*
माजी सैनिक *कै.दत्ताराम विष्णु गावडे. यांच्या स्मरणार्थ संयुक्त पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग वेंगुर्ला*
▪️🌸▪️🌸▪️🌸▪️🌸▪️
*⚜️फळांच्या पेटीत भाग्य रेषा*
*⛲भूमिका व कलाकार⛲*
🔶 *गणपती- गजानन वेंगूर्लेकर*
🔶 *रिद्धी -अक्षय नाईक*
🔶 *सिद्धी-स्वप्निल परब*
🔶 *कंठकासूर- श्री. दादा राणे कोनस्कर*
🔶 *भिकारी - श्री. उदय राणे कोनस्कर*
🔶 *विष्णु- श्री.सिद्धेश कलिंगण*
🔶 *ब्रम्हा-श्री मिलिंद नाईक*
🔶 *नारद- श्री. सचिन हडकर*
🔶 *राजा मधुचंन्द्र- केशव खांबल*
🔶 *राणी मधुमती- कु.यश जळवी*
🔶 *कालिंदी- कु.संतोष चाळके*
🔶 *गरुड -श्री.निलेश नाईक*
🔶 *माळी-श्री.सुंदर (पप्पु) साठम*
❇️ *संगीतसाथ* ❇️
🎹 हार्मोनिअम - *कु.रोहन सावंत*
🪘पखवाज- *कु घनःशाम पालव*
🎼तालरक्षक - *कु. कुणाल परब*
✅ विशेष साहाय्य - *नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोक नाटय मंडळ,मोचेमाड वेंगुर्ला*
➡️ मालक-बाबल नाईक
➡️ संचालक-तुषार नाईक
📡 प्रक्षेपण - *शनिवार दिनांक २८ ऑगस्ट २०२१ ⏰ *सायंकाळी ठिक ७ वाजता*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻*दशावतार कलेचे आम्ही पूजक या युट्युब चायनल वर*
Негізгі бет Ойын-сауық फळांच्या पेटीत भाग्यरेषा
Пікірлер: 66