#breakfastrecipe #ricerecipe #shrikitchen
कच्च्या तांदळापासून भन्नाट नाष्टा :-
1 कप तांदूळ
1/2 कप दही
3 चमचे रवा
2 हिरव्या मिरच्या
5-6 लसूण पाकळ्या
1 सपाट चमचा सोडा
कढीपत्ता,जिरे, मोहरी, मीठ, तेल
for Business enquiry- tejashridokhe@gmail.com
Негізгі бет फक्त 1 कप कच्च्या तांदळापासून कधीही बनवला नसेल असा कपसासारखा भन्नाट नाष्टा | Breakfast Recipe
Пікірлер: 534