फक्त १०-१२ झेनडूची फुल अणि २ कप शेणापासून घरच्या घरी सुगंधीत धूप १० मि.त बनवा आणि १०ते१२ महिने वापरा #dnyaneshwarisrecipe #trending #howtomakehomemadedhoop #how #tips #viral #howto #plastic #moneysavingtips #how #cleaning #tips #kitchentips #dhoopsticks #ghargutiupay #gharguti #dhoopbananekasahitarika #howto #howtomake #india #indianfestival #Diwaliflowersdhoopmaking #Diwalitips #DewaliDecoration #householdtips #dnd #सुगंधीधूप #धूप #moneysavingtips #marathi #uniquetips #bestoutofwaste #useful #upay #khokla #kadhai #plasticflowers #flours #flowersreuseidea #recycling #homemade #homemadecandles #homedecor #gharguti #bestoutofwaste #trend #viral #dnyaneshwarisrecipehowtomakedhoop #highlights #green #blue #bottle #plasticbottlereuseideas
#kandilkaisebanatehai
your queries
how to make homemade dhoop
gharguti paddti ne dhup kasa taiyar karava
dhup kasa banvaya tha
garcha kharido kaise taiyar karen
Ghar per dhup kaise banaen
how to make dhoop at home
how to make flower group at home
how to make agarbatti at home
how to make dhoop sticks at home
homemade dhoop
gharguti paddat
gharguti upay
Marathi
Indian festival Diwali tips and tricks
Indian tips and tricks
green colour advertising
blue colour advertising
unique and creative tips
naineshwari recipe
Mani saving
how to save money
money saving tips
marigold flower used idea
how to make flower dhoop at home
how to make without came home
without chemical dhup kaise taiyar karen
how to make dhoop form Kapoor
how to make dhoop form cow dug
गाईच्या शेणापासून धूप बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे
धूप बनवण्याची सविस्तर पद्धत खाली दिलेली आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा सविस्तर शेअर केलेली आहे....त्यामुळे बारीक सारीक टिप्स व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
१) सगळ्यात आधी 10 ते 12 झेंडूची ताजी आणि फ्रेश फुल घ्यायचे आहेत झेंडूच्या फुलाऐवजी तुम्ही गुलाब चमेली मोगरा यासारख्या अजून बऱ्याचशा फुलांचे प्रकार आहेत त्यापैकी कोणतेही फुलं घेऊ शकता किंवा मिक्स फुल घेतले तरी देखील चालतील.
२)फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत आणि देठ आपल्याला दूध बनवताना त्यामध्ये घ्यायचं नाही फुलांच्या पाकळ्या एका ताटात वेगळ्या करून घ्या त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्याच पाकळ्या घालून मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट बनवून घ्या पाणी न घालताच ही पेस्ट बनवायची आहे हे मात्र लक्षात ठेवा.
३) तयार झालेली पेस्ट एका ताटात काढून घ्या जाडसर भरड असेल तरी देखील चालेल फार जास्त फुलांच्या पाकळ्या बारीक होत नाहीत कारण पाणी आपण मिक्सरच्या भांड्यात घातलेलं नाही म्हणून त्यामध्ये आपल्याला एक चमचा मध घालायचा आहे
३) त्यानंतर दहा ते बारा कापूरच्या वड्या बारीक पिठासारखे पावडर करून घालायच्या आहेत.
४) एक चमचा गायीचे शुद्ध तूप घालायचे आहे.
५) दोन कप गव्हाचे पीठ यामध्ये घालून दोन कप गाईचे शेण यामध्ये मिक्स करावे.
६) सगळे साहित्य एकजीव करून याचा गोळा बनवून तयार करून ठेवावा.
७)गोळा तयार करून साईडला ठेवून दुसरे एक ताट घ्यावे त्यामध्ये एक ते दोन चमचे सरसोचे तेल टाकून पूर्ण ताटाला तेल लावून घ्या आणि हाताला सुद्धा तेल लावून घ्या.
८) त्यानंतर छोट्या छोट्या आकाराचे गोळे हातामध्ये घेऊन शेणापासून आपल्याला हव्या तशा आकारामध्ये धूपच्या वड्या तयार करून घ्या.
९)तयार झालेले धूपचे कोण किंवा वड्या किंवा स्टील काय बनवलं असेल ते तुम्ही उन्हामध्ये वाळवून घ्या सहा ते सात कडकडीत उन्हात या धूपच्या स्टिक्स वाळवल्या किंवा अर्थात सुद्धा आणि एका दिवसात कडकडीत उन्हात छान वाळल्यानंतर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून वर्षभरासाठी तुम्ही साठवून ठेवू शकता आणि याचा वापर करू शकता. दररोजच्या देवपूजेमध्ये घरगुती आणि घरातीलच काही किचन मधील वस्तू वापरून आपण हा धूप बनवलेला आहे या धूपमुळे घरातील रोगजंतूंचा नाश होतो कीटक होत नाहीत याच्या धुरामुळे घरातील हवा शुद्ध होते हवेमध्ये असलेले कीटक देखील मरून जातात शिवाय घरामधील वातावरण शुद्ध आणि पवित्र हवेचं आपल्याला नेहमीच ठेवता येतं आणि आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं त्यामुळे हा घरगुती बनवलेला धूप आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगला आहे नक्की तुम्ही सुद्धा विकत आणत असाल तर घरगुती एक वेळेस हा धूप बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि वारंवार तुम्ही हा धूप बनवत राहाल आणि वापरतही राहाल व्हिडिओ आजचा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरूनच हा धूप मात्र नक्की बनवून बघा धन्यवाद....
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль फक्त १०-१२ झेनडूची फुल अणि २ कप शेणापासून घरच्या घरी सुगंधीत धूप १० मि.त बनवा आणि १०ते१२ महिने वापरा
Пікірлер: 11