Use code ASHWINI2024 to get 20% discount at mamaearth.in Mamaearth website - mamaearth.oia.link/sgpd4 Amazon - mamaearth.oia.link/pctd2 Flipkart - mamaearth.oia.link/uubke Nykaa - mamaearth.oia.link/hy3hk Purplle - mamaearth.oia.link/3iocr
@pranitathote1586
2 ай бұрын
खरं तर तुझे सासु सासरे च देव माणसं आहेत त्यानां काही च अडचण नाही म्हणून तुम्ही तिकडे जाऊन राहू शकला नशिब लागतं अशी माणसं भेटायला ❤😊
@ramgirgiri7919
Ай бұрын
आशु जळणारे आणि ठेवणारे हे आपल्या जवळचेच असतात तुमची विडीओ खुप खुप छान अशता
@rupalitemgire7981
2 ай бұрын
असं काही नसत मुलगी असते म्हनुन हाल होतात मुल असेल तर हाल असतात शेवटी कर्म काही मुली ही खुप जिव लावता आणि काही मुल पण खुप जिव लावतात त्यांची विचार खुप खराब असतात त्यांच आपण तोंड धरुन नाही शकत आपल्याला माहित आहे आपण कसे आहे लोकांचा विचार नाही करायचा असं कुठ आहे मुलानेच आई वडील सांभाळावे मुलीची पण जबाबदारी असते मुलगा आणि मुलगी समान आहे सगळी कडे हक्क समान आहे तर आई वडील देगांचे आहे तर जबाबदारी पण दोगांचीच आहे पण आशु तुझे सासू सासरे खुप चांगले आहे तुला सपोर्ट करतात नाही तर सुनेनं आणि लेकांने सारखे सुनेच्या माहेरी गेलेल पण काही सासरच्या लोकांना आवडत नाही ते खुप समजुदार आहे
@pallavichavan3729
2 ай бұрын
आमच्या कडे भीआसच आहे त्यांना सुनेची माहेची माणसे आवडत नाही
@sujatapawar-n4l
2 ай бұрын
Ashwini u r very Correct...Mala Hi Bhau nahi amhi Pan 4 Bahini ...amhihi amchya Aaila Sukhat thevali ahe ....mala Hi ekach Kanyaratna ahe ...amche pan Khup empire ahe ..so kahi farak padat nahi Mulaga or Mulagi ya Kalat 😊
@rekhagurav-mw9sf
2 ай бұрын
U r ideal for everyone
@sheelajoshi9782
2 ай бұрын
आश्विनी एक विचारू का, you toub मधून ईतका पैसा मिळतो का, तू घर खूप छान बांधले,
@smitadangat2887
2 ай бұрын
आश्विनी अशा लोकांसाठी व्हिडिओ करायची गरज नव्हतीच. तुला आम्ही ओळखतो .तुम्ही दोघे गुणवान आहात तुझा नवरा तर हसतमुख असतो हेच किती छान आहे .अशा लोकांकडे लक्ष द्यायचेच नाही .उलट तुझ्यावर पुष्पवृष्टी होणार .त्यावर काय •••• .विराला शुभाशीर्वाद
@shindukavishwar4907
2 ай бұрын
आशु जळणारे आणि नावे ठेवणारे हे आपल्या जवळचेच असतात.
@neelamsonawane4403
2 ай бұрын
Ek number, Mast vichar ahe kharach. I proud of you.❤
@savitaharanwal5565
2 ай бұрын
Hi खूप छान निर्णय 4 पैकी 1 ला तरी आई वडील बघने भाग होते
@KomalPatil-uq5cr
2 ай бұрын
Tumche vidio mi n chukta baghte tai tuzhi maherchi Ani sasrchi manse khup chan ahet tuza aadrsh ahe ya samajapudh ❤❤
@jyotidoke4590
2 ай бұрын
Khupch chan ahe video ashwini 👍👌😍
@ujjwalagarud4139
2 ай бұрын
अस काही नाही मुलगा पाहीजेच मला पाच मुली आहेत मी नाशिकला रहाते माझे सर्व जावई खुप छान आहेत मुल काय करतील आई वडलांच असे माझे जावई आमची सेवा करतात
@marathifamilyvlog5557
2 ай бұрын
खुप नसीबवन आहे तुम्ही❤
@NamrataVagal
2 ай бұрын
आशु तुम्ही आई वडीलांच्या बाबतीत घेतलेला निर्णय खरच कौतुकास्पदच आहे.तुला तुझ्या पतीची पण साथ आहे आणि तुझ्या दोन्ही कुटुंबाला काही problem नाही तर तु कशाला ऊत्तर देते आशा लोकाना.
@vandanasalunke363
2 ай бұрын
आगआशू. तू. मुलापेक्षा कमी नाही ❤❤
@ushataipatil2219
2 ай бұрын
आई वडीलांनाही करमतय व तेजुला पण सोबत लाभती आजीआजोबाची😅😂
खरंच तुझ्या सारखी मुलगी प्रत्येक घरी जन्माला यायला पाहीजे तुझे विचार खुप छान आहेत
@ashanehe7056
2 ай бұрын
Kharach chhan vichar ahe tai tuze
@prachijadhav01
2 ай бұрын
In many homes today, daughters often prove to be more successful and responsible towards their parents than sons. In today's world, having a daughter is truly a blessing. Ani Ashu, you should be proud that you are alike a son to your parents. Tu tyancha Mulga jhalis. So fakt mulgi asna lucky asta. Aajkal mula baghat nahi parents la MULI jast caring astat.
@jyotigaikwad1754
2 ай бұрын
तू चांगला निर्णय घेतलास म्हातारपणी आपल्या आई-वडिलांना बघण्यासाठी कोणीतरी पाहिजे असतं
Пікірлер: 52