फक्त पाच हजारांत सुरू करा साडी व्यवसाय | 70 रुपयांपासून होलसेल साड्या | SHAGUN TEXTILE MARKET
आजकाल साड्या विक्रीचा व्यवसाय गावोगावी उभा राहिला आहे. त्यामुळे ग्राहकांची सोय तर झालीच, पण महिलांना गावात किंवा घरातच रोजगार उपलब्ध झाला आहे. गावातील किंवा छोट्या शहरातील साडी विक्रेते हे जिल्ह्याच्या ठिकाणावरून साड्या खरेदी करतात आणि त्यावर नफ्याचे गणित ठेवून विक्री करतात. पण, अशा व्यावसायिकांना आपल्या ग्राहकांना कमी किमतीत साड्या देऊन त्यातही चांगला नफा कमावायचा असेल तर कल्याण येथील शगुन टेक्स्टाईल मार्केट अतिशय उत्तम पर्याय आहे. शगून टेक्स्टाईल मार्केटमध्ये 70 रुपयांपासून साडी विक्री होते. विशेष म्हणजे फक्त 5 हजारांच्या गुंतवणुकीतून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
शगुस साडी मार्केटचा पत्ता, मोबाईल नंबर आणि गुगल मॅप खाली दिलेला आहे.
SHAGUN TEXTILE MARKET - (Wholesale Godown Depot)
Address: Shop no. 7 Glitz Corporat Avenue, Kalyan-Bhiwandi Road Gove Naka, Pimparghar Bhiwandi 421311( Kalyan mumbai)
Google Map
maps.app.goo.g...
Contact:
+91 7666937600
+91 8983471142
#shaguntextilemarket
#sadimarketmumbai
#wholesalesadiprice
#mumbaisareemarket
#SHAGUNTEXTILEMARKET_KALYAN
#businessideas
#shivarnews24
साडी मार्केट,
होलसेल साडी विक्री,
मुंबई साडी मार्केट,
सुरत साडी मार्केट,
कल्याण साडी मार्केट,
साड्यांचे प्रकार,
साडी विक्री व्यवसाय,
शगुन टेक्स्टाईल मार्केट कल्याण,
साडी निर्मिती उद्योग,
पैठणी साडी,
साडी होलसेल बाजारपेठ,
Негізгі бет फक्त पाच हजारांत सुरू करा साडी व्यवसाय | 70 रुपयांपासून होलसेल साड्या | SHAGUN TEXTILE MARKET
No video
Пікірлер: 43