#BolBhidu #IPL2023 #IndianPremierLeauge
आयपीएल सुरु झाली २००८ ला, तेव्हा एकूण टीम्सची संख्या होती ८. आता त्यावेळी काय सोशल मीडिया वैगेरे नव्हतं, त्यामुळं या टीम्सची नावं रस्त्यावर लागलेले होर्डिंग्स बघून लक्षात ठेवावी लागायची. मग २०११ मध्ये १०, २०१२ आणि १३ मध्ये ९ आणि २०२२ पासून पुन्हा १० अशी आयपीएलच्या टीम्सची संख्या वर खाली होत राहिली, सध्या १० टीम्स आपल्याला खेळताना दिसत असल्या, तरी ५ टीम्स अशा आहेत ज्या आयपीएलमधून गायब झाल्यात, या टीम्स कुठल्या आणि त्या गायब होण्यामागची कारणं काय आहेत ? तेच या व्हिडीओतून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет फक्त Rising Pune Supergiants आणि Gujrat Lions नाहीत, तर IPL मधून या टीम्सही terminate झाल्या आहेत
Пікірлер: 446