फौजी म्हणजे देशाचा मानबिंदू आहे दोन्ही फौजांना शेलूट व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आले तुम्हाला कुणाची नजर न लागो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@archanayelwande5384
2 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं 🫡🫡 दोन्हीही फौजीना ❤️❤️ ... खूप आशिर्वाद🚩🚩 🇮🇳🇮🇳
@pranmyamotegaonker9592
2 ай бұрын
ताई आज चा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले....proud of u Indian army always
@ujwalaatkari701
2 ай бұрын
खुपच सुंदर कार्यक्रम.....एका आर्मी मॅन चा सत्कार म्हणजेच देशाचा अभिमान. ❤
@vijayaarathod
2 ай бұрын
लाईक एकदाच करता येत मर्यादा नसती तर लाखो वेळा लाईक केले असते. परमेश्वर तुम्हा सर्वांना सुखात ठेवो.
@vishalmestry3746
2 ай бұрын
ज्या व्हिडिओची वाट पाहत होतो तो आज खऱ्या अर्थाने आला खूप खूप छान व्हिडिओ अक्षरशः डोळ्यातून खूप आनंदाश्रू आले खूप खूप अभिनंदन तुमचं तुमच्या सर्व कुटुंबाच
@rajunakil
2 ай бұрын
अरे बापरे अंगावर काटा आला खूप छान व्हिडिओ होता दुसरे you tube र फक्त कॅमेरा समोर सगळ चांगल दाखवतात तुमची फॅमिली खरचं खुप छान आहे
@deepalisutar884
2 ай бұрын
Proud of you dada ani त्या बरोबर त्याच्या आई ला सलाम जिच्या पोटी जन्म घेतला आणि दादा च्या अर्धागिना ला👌👌👌❤️❤️❤️ स्वाती छान शब्दात गुणगौरव केले आहे
@SangitaJamdade-wl2yp
2 ай бұрын
Thank you g tai हा विडिओ माझासाठी खूप हेल्पफुल आहे माझे मिस्टरपण आता रिटायरमेंट घेणार आहेत मी नेहमी विडिओ पाहते पण कमेटी आज केली खरच एका फौजीच्या परिवाराची काय life आसते मी आनुभते पण त्याच्यासरख प्रेम कुठेच नाही भरपूर काही बोलावस वटते पण थबते माझे मिस्टर आता श्रीनगरला आहेत खूप काळजी वाटते
@hemangibadhan995
2 ай бұрын
ताई आजचा विडिओ पाहून डोळ्यात पाणी आले.. फौजी ना सलाम.. जय हिंद जय भारत.
@amrutadhaygude758
2 ай бұрын
सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदसोहळा छान साजरा केलात... आर्यन, स्वातीताई, फौजी सगळेजण छान व्यक्त झाले.. डान्स तर जोरदार... एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू... भारती ताई तुला आणि तुमच्या परिवाराला सलाम...❤❤
@navanathd3000
2 ай бұрын
👌
@hinalad4159
2 ай бұрын
आजचा व्हिडीयो एक नंबर होता. फौजीना मानाचा सलाम 🙏. खुप छान कार्यक्रम भारती, स्वाती आणि गावातील मित्रमंडळीनी केला. 👌👌👍👍. फौजीच भाषण एक नंबर 🙏 22 वर्ष देशसेवा केली आणि आता नंतर सुध्दा वृध्दाश्रम काढुन सेवा करणार आणि गावा साठी पण काम करणार किती महान विचार आहेत त्याचे खरोखर ते भारत मातेचे सुपुत्र आहेत. अशा सुपुत्राला जन्म देणार्या मातेला 🙏🙏 त्याना साभाळणार्या बाबाना पण 🙏🙏. असेच संस्कार तुमच्या मुलावर पण करा, तुमच्या कडे बघुन कितीतरी जणाना ह्यातुन प्रेरणा मिळेल.दोन्हि फौजीना निरामय स्वास्थ उदंड आयुष्य आरोग्य लाभु दे हि देवाकडे प्रार्थना🙏🙏. 🇮🇳🇮🇳
@supriyawaikar875
2 ай бұрын
फौजीन बद्दल बोलायला शब्द नाही एवढा jyast अभिमान वाटतो आहे डोळ्यातून पाणी येत होत 2 तासापूर्वी व्हिडिओ पाहिला आणि आता कमेंट करतेय अस वाटतं होत हा सोहळा डोळ्यांनी पाहता आला हे माझं मी नशीब समजते छोटे फौजी जेव्हा रिटायर होऊन येतील तेव्हा नक्कीच असाच सोहळा आपण सगळेच साजरा करु. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पुर्ण फॅमिली ला खुप सुखात ठेवो हीच प्रार्थना
@sangitanimse3992
2 ай бұрын
दादा स्वतः एक मोठे प्रेरणास्रोत आहे.. कुणाला ही अभिमान वाटेल अस...
@vandanaunkule6890
2 ай бұрын
खरच एकदम स्पीचलेस व्हिडिओ बघताना डोळे भरून येत होते फौजींना सॅल्यूट फौजींचे भाषण मनापासून आवडले त्यांचे विचार किती छान आहेत दोन्ही फौजींबरोबर तुम्हाला दोघींनाही सॅल्यूट जयहिंद जय भारत🇮🇳 💐🙏🙏👏👏
@Khumkar
2 ай бұрын
अतीशय सुंदर कार्यक्रम केला आहे आपण.. सर्व सैनिकांची मान गर्वाने फुलून येईल हा कार्यक्रम पाहून ❤❤❤
@ManojMane-h6z
2 ай бұрын
खूप छान ताई कार्यक्रम केला माझी पण पूर्ण फॅमिली आर्मी मध्ये आहे सासरची पण आणि माहेरची पण आणि मी अशा जिल्ह्यात जन्मले आहे की तिथे फक्त देशासाठीच जवान तयार होतात मी साताऱ्याची आहे मला खूप अभिमान आहे
@PrakashPatil-uz7co
2 ай бұрын
Nice
@mangalnavale6350
2 ай бұрын
भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला, डोळयात पाणी आल तुमचे कुटुंब संस्कारी आणि प्रेमळ आहे , असेच आनंदी रहा
@pritisdhalescreation775
2 ай бұрын
भारती व्हिडिओ पाहून खरच डोळे भरून आले आणि त्या काकांनी जे भाषण दिले ते तुमच्या आई वडिलांवर बोलत होते ते खरंच खूप छान बोलत होते फौजींच्या या यशात पत्नी चा ही तेवढाच संयोग असतो, आजकाल तर मुली फौजींना द्यायला विचार करतात तुमच्या तर वडीलांनी दोन्ही मुली फौजींना दिल्या त्यांना माझा सेल्युट आहे 🎉🎉🎉
@adityakhade5628
2 ай бұрын
आहो ताई व्हिडीओ ऐकून डोळ्यात पाणी आलं
@mandakinikhamkar5859
2 ай бұрын
खरचं भारती स्वाती ताई खूप संस्कारी कुटुंब तुमचे . व्हीडीओ पहाताना अंगावर रोमांच आले . सदा सुखी रहा सर्वांनी हीच शुभेच्छा . पुणे
@poojabandgar2404
2 ай бұрын
अंगावर काटा आला व्हिडिओ पाहुन ❤ फौजी लाखात एक असतो फौजींची बायको दहा लाखात एक ❤ love you muthe family ❤
@navanathd3000
2 ай бұрын
👌
@ManojMane-h6z
2 ай бұрын
ताई दादांची पण विचार खूप छान आहेत एक वृद्धाश्रम काढायचं म्हणतात खूप छान काम करत आहे दादा पण आणि दादांचे पण खूप छान विचार आहेत खरंच आजच्या आजच्या काळात हे कोणीही करू शकत नाही पण तुमची फॅमिली करत आहे ताई खूप छान फॅमिली आहे तुमचे स्वामी चरणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हवेत हीच प्रार्थना करते
@Rukmini4789
2 ай бұрын
खूपच छान विडीओ आहे हे कार्यक्रम पाहून डोळ्यात पाणी आलं फौजीना सलाम ❤❤
@shraddhaturkhade5145
2 ай бұрын
खूप छान विडिओ 👌👌आणि आज खूप प्रश्नांची मला उत्तरे पण मिळाली, दाजी कोणत्या पोस्ट वर आर्मी मध्ये होते, त्यांचा जीवनप्रवास, खरंच great व्यक्ती मत्व आहे त्यांच... मी आता आता च विडिओ बघते पण मला इतके आवडायला लागली कि मी वेळ मिळेल तसे जुने पण पाहायला लागली..
@rahinjpriya3153
2 ай бұрын
ताई आम्ही सुध्दा माझे फौजी रिटायर झाल्यावर असेच स्वागत करणारं आहे अजून पाच वर्षांनी मी सुद्धा या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे ❤❤मिस यू फौजी ❤
@VirajThorve-q8p
2 ай бұрын
ही जमलेली गर्दी तुमच्या कामाची संस्काराची व प्रेमळ वागण्याची पावती आहे.दोन्ही जवानांना सॅलूट व ताईला खुप खुप शुभेच्छा. We proud of you .and I proud to be in Indian. जय हिंद
@amolbhauwarepatil8470
2 ай бұрын
बोलायला शब्द नाही फक्त फौजी साहेबांना सलाम आणी त्याचा आधागीणीला ला नमस्कार. 🇨🇮
@Happy.......4-b1y
2 ай бұрын
हा विडिओ सगळ्यात भारी .... बोलायला शब्द च नाही ...बाबांच किती कौतुक त्याच सगळसार्थक झाले अस म्हणायला हरकत नाही .....🎉🎉😊❤
@sanjayabuj2400
2 ай бұрын
व्हिडिओ बघुन डोळ्यात पाणी आले दोन्ही ही फौजींना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤ दादा तुमचा सर्वांना खूप अभिमान आहे फौजींनी खुप छान भाषण केले स्वाती ताईने खूप छान भाषण केले तुमचे कुटुंब खूप संस्कारीक आहे
@pratibhajagtap
2 ай бұрын
So emotional and touching. All the best for your future endeavours 🎉
@manjushadeokate5111
2 ай бұрын
खूप talented आहेत फौजी, विचार तर किती प्रगल्भ आहेत, अणि म्हणूनच पाय जमिनीवर आहेत, गावां वर असणार्या प्रेमामुळे तुम्ही लोक एवढे सुशिक्षित असून देखील शहरात घर न बांधता निसर्गरम्य वातावरणात गावाकडे एवढा मस्त बंगला बांधला स्वाती मॅडम ने तर सुंदर सूत्रसंचालन केले, ani बापरे स्वाती खूप छान डान्स केला, मल्टि talented आहे पोरगी अजून स्वाती चा डान्स पहायचा होता, भारती खूप छान दिसत होती हा प्रोग्राम कधी झाला
@komalmate2847
2 ай бұрын
Tai tumche video bghun mza dolyat pani yeto...really proud of u
@diptilondhe7023
2 ай бұрын
Sundar.Anukarniya.
@vishnumiskin7612
2 ай бұрын
👌👌👌👌🙌🙌🙌
@CSCBarsing
2 ай бұрын
दोन्ही फौजीना सलाम अतिशय अप्रतिम असा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम केला आहे खूपच अभिमान वाटत आहे स्वातीने सुरेख असे सूत्रसंचालन केले आहे. स्वाती भारती ग्रेट उत्तम नियोजन आणि उत्कृष्ट कार्यक्रम सर्वांचे आभिनंदन .
@deepalipharande1492
2 ай бұрын
भारती वहिनी तुमच्या बोलण्याचा वीडियो का नाही टाकला. हा सेवा निवृत्ती चा विडिओ पुर्ण टाका. भले तो एक तासाचा का असेना. कारण मला नाही वाटत की कोणाला बघायला कंटाळा येईल. ❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
2 ай бұрын
मी खूप इमोशनल झाले होते त्यामुळे नाही टाकला
@Poonam-y7u
2 ай бұрын
Kharch bharti tai plz taka
@sarikabhadale820
2 ай бұрын
❤
@Happy.......4-b1y
2 ай бұрын
@@Sakya_Bahini_Sakya_Jawaplease 🙏 video taka
@manjiribandbe1242
2 ай бұрын
@@Sakya_Bahini_Sakya_Jawasamjal te tai video chya survatilach
@swarajgamer9922
2 ай бұрын
ताई व्हिडिओ पाहताना खरच आक्षरशा डोळ्यात पाणी आले. खरच खुप छान वाटले. तुम्हा सर्वांना मनाचा सलाम माझ्या बहिणीचे पण misttar आर्मी मध्ये आहेत. खरच तुम्हाला पाहून proud फिल होत आहे.
@pallavinimagre4414
2 ай бұрын
खूप प्राउड फील झालं हा व्हिडिओ पाहून कारण आपल्या देशासाठी असे शूर जवान लाभले याचा अभिमान वाटतो खूप छान तुम्ही सर्वजण खूप छान दिसत होता छान वाटले
@sangitapawar3458
2 ай бұрын
Really ❤ Touching hota Tai Video .Fauzi chi life Really God Gifted Aahe .Dada You are Great.Nice origanision .❤
@Swaticreativefashion
2 ай бұрын
❤❤
@yurajmadane-6110
2 ай бұрын
🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@GamerAP-z4o
2 ай бұрын
Jabrdast❤❤❤❤❤❤
@jyotibobade-zp7ne
2 ай бұрын
अविस्मरणीय क्षण
@dnyaneshvarsanap4854
2 ай бұрын
🌹🌹🌹👌
@UshaDesai-j9j
2 ай бұрын
फौजीच अभिनंदन खुप खुप शुभेच्छा २२ वर्ष देशाची सेवा केली खरंच आज विडिओ संपू नये बघत बसलो माझ्या जावेला मैत्रीण शेअर केले
@deepikabhosale8743
2 ай бұрын
खूप छान सोहळा..!!यापेक्षा अधिक सुंदर कार्य कोणते ते..माझ्या फौजिचे कार्य मी फार जवळून पहाते आहे मी एक डिफेन्स सोशल वर्कर आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. असे भारतीय जवान आयुष्याची मौल्यवान वर्षे आज आपल्या देशासाठी दिलेत. याचा आम्हास खूप खूप अभिमान वाटतोय. प्रत्येक माझ्या जवानाच्या हातून असे सुंदर कार्य नक्कीच घडेल त्यात शंकाच नाही. माझा हा फौजी खरच लाख मोलाचा हिरा आहे. तुला मी आणि माझ्या परिवाराकडून हृदयापासून सलाम. आणि जयहिंद..!!पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा..!!
@Sandhyasuryavanshi-x8h
2 ай бұрын
फौजी सेवा निवृत होऊन सुखरुप घरी आले हा आनंद फौजी पत्नी आणि कुटुंबातील सदस्य यांना शब्दात सांगताच येणार नाही.फौजीना पाहून मला वाटलं माझा भाऊच सुखरुप घरी आलाय नकळतच डोळे पाणावले, आनंद अश्रू ने सलाम फौजींच्या कार्याला.
@shobhajadhav2722
2 ай бұрын
लय भारी डोळे भरून आले आनंदाने मी एक ही व्हिडीओ चुकवत नाही पण हल्ली कमेंट करत नाही तुम्ही खुप हुशार मुली आहात नव कमवलेत पुर्ण जगात 🙏🙏
@SushamaChavan-k1r
2 ай бұрын
Khup mast vlog...proud of you fouji and family...
@kaveridhanawade1089
2 ай бұрын
1 like only sbhi indian soljar ke liye bnta hai 🇮🇳👨✈️👮
@SahilKadam-q4z
2 ай бұрын
खरंच फौजी चं भाषण ऐकून डोळ्यात पाणी आलं.
@balasahebchangulpai7287
2 ай бұрын
कार्यक्रम खूप छान झाला 22 वर्षे देशाची सेवा केली खूप खूप शुभेच्छा 🇮🇳
@narotegorak7359
2 ай бұрын
Super 👍👍
@amrutaashtekar6720
2 ай бұрын
👌👌👌
@sonalijondhale3911
2 ай бұрын
खूप छान विचार dada n che .....
@AjayRajpure-jq4cr
2 ай бұрын
खूप भारी होता व्हिडिओ बोलायला शब्द फौजी साहेबांना सलाम आणि त्यांच्या अर्धांगिनीला सुद्धा सलाम❤❤❤❤
@harshakame5597
2 ай бұрын
खूप सुंदर सोहळा संपन्न झाला अगदी मन भरून आलं माझ्याकडून सॅल्युट होऊन त्यांना
@kajalpatil7011
2 ай бұрын
Khup nice tai Khup khup tq dada aplya deshasathi itke varsh duty karun ala Kharch shbdh nahit salam tumhala dada Asach sarvana sukhat theva deva ...💐💐
@kavitagaoture4481
2 ай бұрын
आजचा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आल पण तेवढाच गर्व सुध्या वाटत होत कारण की तुम्ही दोघी बहिणी चा सुध्या खूप मोलाचं वाटा आहे ताई तू तर खूप च डॉल सारखी दिसत होती आणि तुमचं दोन्ही b बहींनीच मण भरून आलंय खरचं तुम्हाला माझा भरभरून आशीर्वाद ❤🎉
@appag5252
2 ай бұрын
Jai hind jai sir🇮🇳🇮🇳❤❤
@varshajape5282
2 ай бұрын
व्हिडिओ पाहून अगदी डोळे भरून आले फौजी ना सलाम आपल्या मुलाचा सेवापूर्ती चा कार्यक्रम बघून अक्कांना किती मोठा अभिमान वाटला असेल त्याचा विचार पण करू शकत नाही पुन्हा एकदा फौजी ना व त्यांच्या फॅमिलीला सॅल्यूट
@SnehalSutar-ow5kc
2 ай бұрын
Dolyat litrly pani al ghrch tumchya faymili la kahi vardan ch ahe tumchya kade pahun as vat swrgatle dev ektr yeun vastv kart ahet grat faymili grat people ❤❤❤love you didi noo....❤❤
@VanitaPawar-x4u
2 ай бұрын
सेवापूर्ती सोळा खूप छान साजरा केला डोळ्यात पाणी आले खरं सांगू तुमच्या गावचे लोक खूप चांगले आहेत ते तुमच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होतात आपलेपणाने ❤
@virajkakade4231
2 ай бұрын
Khupch chan video sevanivruttichya khup khup shubhechha 🎉🥳
@SantoshiAnand702
2 ай бұрын
Khup Sundar Video.
@desichorayt4269
2 ай бұрын
👌👌👌👌👌👌❤❤❤🌹🌹
@alkapatil-dc4lr
2 ай бұрын
🇮🇳🇮🇳 खूपच छान 🇮🇳🇮🇳 जय हिंद🙏🙏
@Pritee_Chaudhari
2 ай бұрын
Best video ever never seen....Family la dakhvla...All got very emotional...god bless you and your family with lot of happiness....❤🎉🎉🎉
@user41752
2 ай бұрын
Kitiiii sundar bharawun taknara sohla, sarw gawkryanna sarw family kiti samavun ghete aaplyat ,Aaj vlog bghtana dolyat pani aale ,aani ur abhimanane bharun aala, Bharti tu khup chhan sarw sambhalun ghetes aani sarwanna japtes premane, Swati pan tashich aahe , Tumchya aaie ,wadilancha abhiman aahat tumhi sarw, Tumchya mulanni pan asech tumcha abhiman bnawe hi ishwar charni prarthna 😊
@ingle7619
2 ай бұрын
🙏🙏🌹🌹
@saraswatilade7252
2 ай бұрын
खरच खुप छान वाटल हा व्हिडीओ पाहून मन भरून आल फौजी नां माझा सलाम
🎉🎉 वंदेमातरम् भारत माता की जय सेनेमधुन सेवानिवृत्त होणे आणि सुखरूप आपल्या गावी येणे हिच खुपच मोठी जीत आहे कुटुंबाची तुमच आणि तुमच्या कुटंबाचे खुप खुप अभिनंदन मेजर साहेब🎉
@studyeasy1230
2 ай бұрын
Congratulations fauji& bharti didi❤❤🎉🎉🎉 🎉🎉
@ashwiniumap2097
2 ай бұрын
मी रोज तुमचे व्हिडिओ पहाते. आज कमेंट करते एकच नंबर आज व्हिडिओ पाहुन स्वाती भारती रडवलत . छान वाटला व्हिडिओ. अभिमान वाटतो आम्हाला सर्व फ़ौजीचा😊
@RatnaSalve-l2t
2 ай бұрын
सगळ्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ एक नंबर.... खूप खूप अभिमान वाटतो गौरवास्पद आहे तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन ❤️❤️💐
@dipaliethape8899
2 ай бұрын
डोळ्यात अश्रू दाटले...शब्द नाहीत व्यक्त करायला.... इतका छान होता आजचा भाग.... नजर नको लागायला तुम्हाला नेहमी असेच आनंदी रहा....❤❤
@vaishalichougule2075
2 ай бұрын
खुफच छान व्हिडीओ पाहताना डोळयात पाणी आले ❤❤
@ChandrakantSakharam
2 ай бұрын
ताई तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान आहे पण सगळ्यात भारी आहे हा व्हिडिओ खरंच आमच्या डोळयात पाणी आले
@rohiniaware7504
2 ай бұрын
जय हिंद 🎉🎉मेरा भारत महान 🇮🇳 🇮🇳
@patilpramod3175
2 ай бұрын
Gajab mjr Tumchi seva ani vichar ekun chhan vatle🎉
@yashmuley3542
2 ай бұрын
Very nice video 🎉
@shailaauti1979
2 ай бұрын
फौजी कधी रिटायर झाले आणि सेवापुर्ती सोहळा केव्हा ठेवला, सलाम फौजी कार्याला
@sangitatalekar6963
2 ай бұрын
❤❤❤❤👌👌👍
@mimarathi101
2 ай бұрын
खरंच ताई खूप सुंदर..... तुमचं कौतुक करण्यासाठी शब्दही कमी पडतील...
@truptiwatile4320
2 ай бұрын
❤❤🎉🎉 khupch Chan
@ashwinibangar2852
2 ай бұрын
खूप छान आहे आज cha video...kharch video पाहून डोळ्यात अश्रू आले ...
@SNEHAL.TUKARAMCHORAMALE.
2 ай бұрын
Thanku tai ha vedio takla ❤🎉kiti दिवसाची wat bght होते 🎉❤❤❤❤
@VishwasSangle
2 ай бұрын
ताई आज व्हिडिओ पाहिला खूप लेट झाला पण आजचा व्हिडिओ खूप छान होता व्हिडिओ पाहून डोळ्याला पाणी आलं ताई यात तुमचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे
Пікірлер: 652