भाऊ टेन्शन घ्यायचं नाही आपलं काम आपण आपल्या पद्धतीने चालू ठेवायचे 🚩🚩👍👍
@rahulchaudhari174
10 күн бұрын
First comment Best video 👍👍👌👌❤❤
@adinathmate2433
10 күн бұрын
खुप च छान माहिती दिली भाऊ🙏🙏
@SomnaathDhahatode
10 күн бұрын
प्रोफेक्स सुपर फवारणी केल्यावर एक तासानंतर पाऊस झाला रिझल्ट भेटेल का सिलिकॉन स्टिकर वापरले होते सर
@akshaybyale1262
9 күн бұрын
दादा डेलीगेट ने बोंड अळी कंट्रोल होते का?
@GopalJadhav-j5y
10 күн бұрын
छान
@adinathmate2433
10 күн бұрын
पोलो. परफेक्स सुपर. साफ. चमत्कार चालेल ना
@vinodpatil6999
10 күн бұрын
मि गेल्या वर्षी ३ फवारण्या याच घेतल्या होत्या..फक्त साफ ऐवजी sulphur wdg 80% घेतले खुप छान result आहे..आता पण हीच फवारणी घेणार..धन्यवाद
@rajendragadekar4875
10 күн бұрын
Good information
@user-tr8yl3kl7g
10 күн бұрын
मोनो लान्सरगोल्ड बुरशीनाशक चालोले का
@akshaybyale1262
9 күн бұрын
Dada deleget+ sprixjer+ tata manik+ Boron chalte ka combination?
@dnyaneshwarpande4422
9 күн бұрын
बऱ्याच लवकर व्हिडिओ टाकला
@gauravawaghad9228
10 күн бұрын
Sapper ने अंडे जाईल काय
@ravikirankadam3306
5 күн бұрын
सेंद्रिय फवारणी कोणती करावी ते ही सांगत जा देशमुख साहेब
@GreengoldAgri
5 күн бұрын
वेळ निघून गेल्या नंतर सेंद्रिय नाही चालत. लवकरच त्यावर पण तोडगा निघेल. नवीन औषध येतंय लवकरच.
@ALLINONE-sp9sp
10 күн бұрын
दादा डेनिटोल सोबत रीजेंड आणि प्यागासस चालते का
@sandip-bankar
10 күн бұрын
❤
@shrapityt100
10 күн бұрын
Sar bhindi niyojan sawistar mahiti pathava
@satyamraut-zs4og
10 күн бұрын
ड्रीचिंग कोणती करावं वाढ साठी 3 ते साडेतीन फूट आहे दोनी रिप्लाय दया 🙏🙏 पोलीस डिलिगेट कॉम्बिनेशन कस राहील बारीक माशी भरपूर आहे
@chandrashekharmundre5527
8 күн бұрын
Bharnding fark padte bhau
@AnusuryaMadavi
9 күн бұрын
दादा फक्त अंडी आहेत. मोनो फवारणी केली तर चालेल का?
@sudambodakhe2612
10 күн бұрын
Sir औषधं फाटणे म्हणजे काय
@abhijitnagar5419
10 күн бұрын
Sakali vatavaran clear hot tr lancergold use kel........12 la favara karun zala 1.3p paus zala thoda, issue hoil ka??
@GreengoldAgri
10 күн бұрын
५०% लागू होईल
@siddheshpatil3911
10 күн бұрын
मी आज सकाळी शेतात गेलो होतो तर मला काही ठिकाणी कपाशी वर अळीने बरिक बरिक अंडी घातलेले दिसले
@shankardhote1535
10 күн бұрын
घंटा.. काही पण सांगता का😮
@mahindra2293
9 күн бұрын
दादा कापशिवर या फवारणी नंतर ताक अंडी संजीवकाची फवारणी करायची असल्यास किती दिवसांनी कराची
@GreengoldAgri
9 күн бұрын
5-7 दिवसांनी चालेल
@bhaskargorte5151
10 күн бұрын
सर ampligo आणि सोबत saap घेतले तर चालेल का
@GreengoldAgri
10 күн бұрын
Ho
@sandeshmanwar6340
10 күн бұрын
Organic to chemical
@GreengoldAgri
10 күн бұрын
@@sandeshmanwar6340 उशीर झाला की तेच करावं लागतं
@bhausahebwagh216
10 күн бұрын
मिरचीसाठी काय फवारणी करावी
@tukaramumbarakar8434
10 күн бұрын
सर मी काल गॅस पॉयझन कोराजन मास प्लस या तिन्ही ची फवारणी केली आणि अंडी चा नायनाट होनार का सर
@GreengoldAgri
10 күн бұрын
हो
@SudamBakhal7212
10 күн бұрын
हळदीमध्ये कंदमाशी आणि कंद अळी साठी उद्या फवारणी करावयाची आहे.कोणते कीटनाशक घ्यावे.
@GreengoldAgri
10 күн бұрын
फवारणी घेताय की आळवणी
@salimsheikh3626
10 күн бұрын
लीसेंट चा प्रमाण कीती आहे
@GreengoldAgri
10 күн бұрын
४० ग्रॅम प्रति एकर
@vitthalshendage9488
10 күн бұрын
Kitne paise milta jahirat Karen
@GreengoldAgri
10 күн бұрын
🤦 जाहिरात अशी नसते. आणि अश्या कंपन्या कुणाला जाहिरात देत नाहीत. त्यांचं प्रॉडक्ट विकण्यासाठी जाहिरात नाही लागत. लोक स्वतः हून मागतात.
@GreengoldAgri
10 күн бұрын
भाऊ माझ्या पोळ्याच्या फवारणी प्रत्येक व्हिडिओ मध्ये profex मि सांगत आहे. जर मला एका व्हिडिओ साठी १०००० जरी दिले तरी २-३ लाख तर व्हिडिओ चे होतील. एवढ्यात कंपनी वाले नॅशनल tv वर जाहिरात करतील
@moazamfarooqui578
10 күн бұрын
@@GreengoldAgriमला यात कोणतीही जाहिरात वाटली नाही. मुळात जाहिरात अशी नसतेच. "तुम्हाला जी स्वस्त वाटली ती घ्या" म्हणणे म्हणजे मुळात जाहिरात नसतेच, आणि प्रोफेक्स सुपर आपणच नाही सर्वजणच सांगत आहेत अमावश्या साठी ,अंडी नाशक म्हणून.
@GreengoldAgri
10 күн бұрын
@@moazamfarooqui578 अगदी. Organic वर जाहिरात केली असे म्हटले असते तरी चाललं असतं. ते मी करतो. पण रासायनिक जाहिरात आजपर्यंत एकही केली नाही, आणि करणारही नाही
@baswarajpunde5401
10 күн бұрын
Pathi galu lagali born 20+perfecsuper+Lancer gold+haru use Karu shaktheke
@mukundkale6201
10 күн бұрын
Ulala +Bursi nask +82Stikar ghtle tar jalela ka Sar
@GreengoldAgri
10 күн бұрын
@@mukundkale6201 उलाला ने अंडी नाही जात
@Akash-lb6gg
10 күн бұрын
Profex super 35ml saff 40g mix macronutrient ulala 5g 20 liter pump sathi chalel ka
@GreengoldAgri
10 күн бұрын
Ho
@Akash-lb6gg
10 күн бұрын
@@GreengoldAgri paus khup zala pan aata
@shridhar_patil_hambarde
10 күн бұрын
दादा profex super सोबत deleget घेऊ शकतो ka
@GreengoldAgri
10 күн бұрын
त्याची गरज नाही. पिकावर प्रोब्लेम काय आहे त्यानुसार घ्या. मुळात प्रोफेक्स laa जोडी, झाडावर अंडी आणि अळी व्यतिरिक्त दुसरी अडचण असेल त्यानुसार फवारणी घ्या
@shridhar_patil_hambarde
10 күн бұрын
@@GreengoldAgri रस शोषक कीड पण आहे हिरवा तुडतुडे, मावा
@GreengoldAgri
10 күн бұрын
@@shridhar_patil_hambarde पाऊस नसेल तर lancer gold घ्या. आणि वातावरण असेल तर ४० ग्रॅम lesenta घ्या एकरी
@shridhar_patil_hambarde
10 күн бұрын
@@GreengoldAgri दादा झकास+साफ+बोरॉन+deleget घेऊ शकतो का
@8805809290
10 күн бұрын
कपाशी खूप लहान आहे 3 ते 3.5 फुटापर्यंत.. पण पाते धारणा चांगली आहे व हिरवी पण आहे तर वाढ होण्यासाठी कोणती फवारणी करू..?
Пікірлер: 67