विनायक माळी ... तुला भारतात आणि भारताबाहेर देखील कित्येक मराठी प्रेक्षक वर्ग आहेत. तु ठरवलस तर या एका प्लॅटफॉर्म चा वापर करून तू भारतातील सर्व शक्तीपीठ, ज्योतिर्लिंग दर्शन प्रेक्षकवर्गाला घडवून खुप मोठं पुण्य पदरात कमावू शकतोस आणि तुझ्या प्रेक्षकांनांही प्रेरीत करु शकतो .. मालदीव,गोवा,बँकोक,पटाया ला काय चालतं?, नेमकं काय अनुभवायला अशा ठिकाणी लोकं जातात हे तुला ही पक्कं माहीत आहे आणि लोकांनाही. आणि तु जर तुझ्या माध्यमातून प्रेक्षकांना (नवीन पिढीला) पण त्या गोष्टींकडे कळत नकळत वळवत असशील तर एकदा विचार नक्की कर भावा. गरज नाही प्रत्येकाला भारतमातेचे रक्षण करण्यासाठी बॉर्डर वर सैनिक बनूनच आयुष्य खर्ची करण्याचं.प्रत्येकानं ठरवलं तर आपापल्या परीने भारतभूमी, संस्कृती, परंपरा,धर्म रक्षण, संरक्षण, संवर्धन, प्रसार साठी हातभार लावून या पवित्र भूमी चं ऋण फेडून पुण्य कमवू शकतो.
@sachmumbaikar
9 күн бұрын
तुम्ही दाखवा ना मग 😂😂
@_pro_gamer_693
7 күн бұрын
@@sachmumbaikar 🤣🤣🤣
@incremental5085
7 күн бұрын
Hey u illiterate don't include name of GOA in ur freaking list. Come to Goa I'll show u Goa through a local Goan point of view
Пікірлер: 136