हा सुख सोहळा स्वर्गी नाही....🙏 या आवाजाचे कौतुक करण्यासाठी शब्द नाही.... अप्रतिम.... रामकृष्ण हरी माऊली......🙏🙏 जय शिवराय....🙏
@vithobakulal6069
8 ай бұрын
Ohhh
@hanumankarad2505
6 ай бұрын
@@vithobakulal6069😅😅😅
@sonusingrajput5986
6 ай бұрын
@@vithobakulal6069😊😊@aaa@a
@Sandipmaharajpawarofficial
2 жыл бұрын
महाराष्ट्रातील बुलंद आवाज माझे हृदयस्त परम मित्र ह भ प विशाल जी महाराज
@user-is6cb3rc1k
8 ай бұрын
Gav kurha kakoda , mukatai nagar
@gopalkhapre8974
2 жыл бұрын
महाराज खरंच १००वेळा एकूण सुद्धा एकावा वाटते खरच लय भारी महाराज आवाज तुमचा,,,💯💯🔥🔥जय शिवराय
@shobhadhokare8641
4 ай бұрын
Y so busy a k I'm
@shubhamkarandeshubh3527
2 ай бұрын
मी तर रोज झोपताना ऐकतो हे ❤
@AnitaDahe-ov8cq
2 ай бұрын
Jay Shri Krishna
@aparnabhosale938
Ай бұрын
Q
@vasantsatpute7696
Жыл бұрын
मी खुप वेळा ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकाव वाटत असे सुंदर गायन❤️❤️
@balurahate6500
Жыл бұрын
😂
@machindraghuge455
4 ай бұрын
मी खूप वेळा ऐकून सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं,खूप छान आवाज आहे आपला... अशीच सेवा करत रहा पांडुरंगाची...
@kalyanik4165
3 ай бұрын
Pudhil sep.mahinyat kirtan thevayche aahe
@nehaltare2814
2 ай бұрын
mi pan roj aaikto
@parlhadpatil1682
2 ай бұрын
😅😅1😅
@komalshelke722
2 жыл бұрын
शेकडो डिजे फिके पडतील महाराज तुमच्या आवाजापूढे धन्य आहे महाराज तूम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏
@samdhansounane9734
2 жыл бұрын
Y
@archanaatole1172
Жыл бұрын
खूप सुंदर
@maheshmahale342
4 ай бұрын
🎉🎉
@purushottamsolanke2147
4 ай бұрын
🎉ढंाडढाभाआड्@@samdhansounane9734
@bhanudasrohile1861
4 ай бұрын
ही किमया वादकांची पन आहे
@user-jc1ks5db7u
2 жыл бұрын
गुरुजी खरचं काय गायन आणि काय वानी तुमची खरचं आई तुळजाभवानी तुमचा आवाज शेवट पर्यंत गोंड आणि आती गोंड ठेवो जय भवानी जय शिवराय गुरुजी
@ganeshkutwal7113
Жыл бұрын
वारकरी संप्रदायाची ताकद ही वेगळीच, अदभुत, आनंदमय मोक्षदायी अशी आहे याचा अनुभव या अभंगातुन आपणाला पाहावयास मिळत आहे.किर्तनकार,भागवताचार्य विशाल महाराज खोले यांचे गायन म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली एक सुंदर पर्वणीच आहे.जय जय रामकृष्णहरी.धन्यवाद
@user-oy6uq1on1w
Жыл бұрын
😊 पी एलपीजी
@gopalandhale8566
17 күн бұрын
100 वेळा ऐकून सुद्धा ऐकावं वाटत महाराज खूप सुंदर आवाज आहे
@ashwiniDhobaleVLOGS.
2 ай бұрын
खरचं सांगते मी जेंव्हा दुःखी आसले ना हा पिंगळा आईकते आणि तसही मी रोज दीवसातुन दोन तीन वेळा तरी आईकते खरचं कितीही टेंशन असलं ना तरीही पिंगळा आईकला ना सगळं वीसरून जातं मानुस खरचं आवाज आहे खोले महाराज मनापासून धन्यवाद 🙏
@saptesagar8420
Ай бұрын
😊
@prakashgore6999
21 күн бұрын
Very nice
@mangalshinde7958
6 ай бұрын
आज अणे इथे महाराजांनी खुप छान कीर्तन केले. आवाज खुप गोड आहे
@nanditabhagat3761
6 ай бұрын
अतिशया सुंदर आवाज आहे महाराज तुमचा.100 वेळा ऐकले तरी ऐकतच् राहावे वाटते.
@anandhage5
21 күн бұрын
शेकडो dj फेल पडतील महाराज तुमच्या आवाजा पुढे धन्य आहात माऊली तुम्ही🙌🏼💯❤️
@santoshjamdhade6812
Жыл бұрын
बाबा महाराजा नंतर काळजाला भिडणारा आवाज . खूपच अप्रतिम
@sanjaylokhande9749
2 жыл бұрын
शुभ प्रभात महाराज ,अखंड चरणी नतमस्तक राहीन या समाज प्रबोधन आणि कीर्तनकार प्रवचनकार.. राम कृष्ण हरी
@mahakaalganadoule2159
2 жыл бұрын
जिव्हाळा चॅनल चे मनापासून आभार करण ते महाराष्ट्र तिल काना कोपऱ्यातील मराठी संस्कृती आमच्या पर्यंत पोहचवत आहे, धन्यवाद🙏🙏
@ravichavan3106
2 жыл бұрын
आतिशय गोड आणि पहाडी आवाज🔊 माझ्या मनाला खुप भावले जय हारी महाराज
@nilkanthlahane8547
Жыл бұрын
महाराज मी तर तुमचा फॅन झालो.... दिवसात येकदा तरी ऐकतो,,,आपल्या वाणीतून इतकी सुंदर चाल.....
@rahulvekhande883
3 күн бұрын
खूप सुंदर गायन खोले महाराज... अक्षरशः मन तृप्त होते गायन ऐकून... जे समोर असतील ते श्रोतेजण धन्य झाले असतील... 👍👍🙏🙏👌
@AshokDhatrak-mp1sf
8 күн бұрын
महाराजांची वाणी म्हटले तर खरोखर इतकी गोड आणि सुंदर आहे किती पण टाईम ऐकलं तरी पिंगळा माघारी चा आवाज एकच नंबर आहे खूप छान बनलेले आहेत राम कृष्ण हरी महाराज राम कृष्ण हरी
@shivprasadkarmarkar7729
Жыл бұрын
पिंगळा महाद्वारीं बोली बो... पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा । डौर मिरवितो डुगडुग ऐका ॥ध्रु०॥ वरल्या आळीला तुम्ही सावध रहावें । पाटीलबुवाआला मग लावून सवें । चिठी येईल बा मग पडेल ठावें ॥ १ ॥ मधल्या आळीला एक बायको फिरे । तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरें । नाहीं तरी पाटलोबा तिचीं पळतील गुरें ॥ २ ॥ आणिक एक वारे सुटेल तांतडी । पाटीलबुवाची मग पडेल माडी । तिचीं पांच पोरें लागतील देशोधडी ॥ ३ ॥ आणिक एक ऐका कैंचें नवल झालें । गांवच्या पांड्यानीं पाटलास नागविलें । सार्या कागदाचे शून्य एकच केलें ॥ ४ ॥ हिंडतां फिरतांना एक शकुन सांग । त्याच्या सत्तेनें ह्या आळीस वागे । संतांघरचा बा एक तुकडा मागे ॥ ५ ॥ हें जरी न ऐकाल तरी दुसरा येईल । सरते शेवटीं या काळ बांधुन नेईल । एका जनार्दनीं बा आमुचें काय जाईल ॥ ६ ॥
@dnyaneshwarlakhadive7595
Жыл бұрын
खूपच छान महाराज... ऐकतच बसव वाटतंय.. इतका गोड आवाज.. खूपच मस्त.. No DJ only धांगड धिंगा
@ganuuuu_6670
Жыл бұрын
खुप छान आनंद झाला ऐकुन ☺️♥️
@yogeshsugave3086
Жыл бұрын
महाराज पहिजे तुम्हाला मनाचा मुजरा ।। आणि दुसरी गोष्ट तुमच्या साठी माज्या कडे शब्द नाहीत ।। जय महाराष्ट्र माऊली ।।🙏🚩🚩
@radhikabattise4370
Жыл бұрын
विशाल महाराजांनी लासलगावला कीर्तन केलं होतं तेव्हा पिंगळा ऐकवला होता .... खूपच अप्रतिम आहे .. नुसतं ऐकतच राहावं अस वाटत .... राम कृष्ण हरी🚩🚩🚩
@gorakshnathbhand6952
11 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@user-qp6sy1jv2u
Жыл бұрын
महाराजांचा आवाज आणि पखवाजाचा ताल खरंच खुप छान जमला आहे म्हणून कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं 🙏🙏
@amolsupekar9899
Жыл бұрын
👍
@sanjaybagul5559
Жыл бұрын
महाराजांचा आवाज खूप छान आहे
@sushantshindhe388
Жыл бұрын
@@amolsupekar9899z
@durgeshkukadegayak022
2 жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही जय हो माऊली खुप छान वातावरण
@nanasahebjagtap9573
2 жыл бұрын
जय हरी माऊली पिंगळा खुपचं भारी गायन वादन नृत्य सादर केले जय हरी माऊली
@user-xl1zo6dm5v
4 ай бұрын
महाराज मी तर तुमचा फॅन झालो.... दिवसात येकदा तरी ऐकतो आपल्या वाणीतून इतकी सुंदर चाल ! हा सुख सोहळा स्वर्गी नाही....🙏 या आवाजाचे कौतुक करण्यासाठी शब्द नाही.... अप्रतिम.... रामकृष्ण हरी माऊली......🙏🙏 जय शिवराय....🙏
@user-cb1ft3ek4v
2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरि श्रीहभप विशाल खोले महाराज चरंणीसाष्टांग दंडवत वारकरी चिंतन गायन धन्यवाद पिवळा छान गोड गायला श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज किजय
@tanajipawar3112
2 жыл бұрын
सुंदर गायन सुंदर आवाज माऊली राम कृष्ण हरी
@sandipavhad5641
Жыл бұрын
आशा प्रकारे नवीन कीर्तनकारानी नवीन पिढी किर्तनाकडे वळवली आहे धन्यवाद महाराज गौतमी पाटील च्या नादी लागणाऱ्यांनो एकदा महाराजांना बोलून बघा पाटील बाईला विसरून जाशाला जय हरी माऊली
@vijaykopare8697
5 ай бұрын
हे मात्र खरे आहे
@user-wn5ky3fh7f
Жыл бұрын
देवाने दिलेले वरदान म्हणजे तुमचा आवाज महाराज साहेब ❤
@swatithorat4584
Жыл бұрын
नाथबाबांची रचना खुप अभ्यासपूर्ण आहे अध्यात्म भरभरून आहे 🙏🏻🌹गोड आहे अगदीच
@devrajcreation8243
2 жыл бұрын
काय गायन काय पखवाज काय टाळकरी एकदम ok महाराज आज याचीच खरी गरज हे धन्यवाद
@user-qv9yb5kb7j
2 жыл бұрын
जय.हरि महाराज खुप सुंदर गायन आहे माऊलि शुभ रात्री आसीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड जय.हरि विठ्ठल
@shambhucreations2021
2 жыл бұрын
जय हरी महाराज असा आनंद स्वर्गात सुधा भेटणार नाही , एवढा प्रचंड आनंद होतंय तुमची चाल , ऐकून🙏🙏
@aruntambe7321
2 жыл бұрын
Khup chan maharaj
@mahadevshirsat250
Жыл бұрын
ऐकच नंबर महाराज असा आवाज पुन्हा पुन्हा ऐकावा वाटतो🙏🙏👍👌
@pg9305
2 жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाहि राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम आवाज 🚩🚩
@anandhage5
Жыл бұрын
पिंगळा गायन करावे ते फक्त विशाल महाराजांनीच 🙌🏼
@hanumanghatol
7 ай бұрын
बरोबर
@user-gx1yf4kh4u
6 ай бұрын
😢ka @@hanumanghatol
@balasahebgaikwad8212
3 ай бұрын
@@hanumanghatoli😊😊1आहे. तू 9w aw अवस्था 😊
@jyotipalve3718
2 ай бұрын
💯☑️
@GauravSonawane-nr3xt
2 ай бұрын
😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
@vithalmaharajshinde8367
2 жыл бұрын
आतिशय सुंदर गायन महाराज माझ मन खरच या गायनान तृप्त झाल काय सुंदर चाली आहेत महाराज
@sharadbhujade1536
Жыл бұрын
अतिशय सुंदर आम्ही दररोज ऐकतो.. अप्रतिम खोले महाराज 🚩🚩🚩
@sagarsanap7865
Жыл бұрын
खूपच छान गायला पिंगळा महाराज दररोज ऐकतो आम्ही 🙏🙏
@prakashwashivale9811
7 ай бұрын
काय आवाज आहे माऊली मज प्रसन्न झाले माऊली❤
@shivajibodke1077
Жыл бұрын
🚩🚩 खूपच सुंदर गायन महाराज राम कृष्ण हरी 🚩🚩
@rutukumar8663
2 ай бұрын
खूप छान महाराज ❤❤❤ कान च नाहीतर मन सुद्धा तृप्त झाले...खूप छान गायन केलं तुम्ही...... पांडुरंगाची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩
@nandakumarpatil1309
Жыл бұрын
जबरदस्त आवाज 🚩आम्हीही काकड आरती वेळी पिंगळा म्हणतो पण विशाल महाराज यांचा आवाज मखूप गोड आहे.. 🚩जय हरी शिवाजी महाराज की जय
@pandharipawar3250
2 жыл бұрын
वा महाराज शब्दच नाहीत किती छान राम कृष्ण हरी माऊली
@ajitborhade4339
2 жыл бұрын
साक्षात गंधर्व गायन 🚩🚩जय हरी माऊली🚩🚩
@user-oj2z0o6pn9s
Жыл бұрын
वा महाराज 👌👌👌
@sopanchivilikar
Жыл бұрын
अप्रतिम खोले महाराज पिंगळा ऐकून मनाला बरं वाटत हीच दिवाळी आणि दसरा
@bhavu_sahebmapari
Жыл бұрын
खोले महाराज आम्ही तुमच्या पुढे काय काय तुम्ही खूप भाग्यवान की तुम्हाला माऊली चा आशीर्वाद तुकोबारायाचा कळस रिचार्ज शिक्रापूर ते पोहोचले म्हणून माऊली अनेक कीर्तनकाराच्या खूप खूप चांगली गोष्ट आहे कला चांगले वर्तन चांगला अभ्यास महाराज तुमच्या कीर्तनामध्ये कौतुक करायचं तुमचं प्रत्येक कीर्तन मधील पाहत उद्याचे भविष्य आपल्या पाठीमागे म्हणून पांडुरंगाला प्रार्थना
@nilesh8475
Жыл бұрын
किती ही वेळा ऐकलं तरीही पुन्हा पुन्हा ऐकावं आस आहे हे किर्तन वेड लावलं आहे मला खुप छान
@dattatrayawachar2588
2 жыл бұрын
आज गरज आहे अशा किर्तनाची( राम कृष्ण हरी)
@kunaltembhekar
5 ай бұрын
खुप छान आवाज महाराज ❤
@maheshwarikakusteofficial4795
Жыл бұрын
अप्रतिम सुंदर आवाज 👌👏👏👏👏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खूप छान महाराज . जिव्हाळा चॅनल चे व्हिडीओ खरंच खूप छान असतात . 👌
@sandipmahajan8110
2 жыл бұрын
🙏🙏🙏एकच नंबर महाराज नामाचा गजर जय हरी माऊली 🙏🙏🙏
@dipakbedse5545
Жыл бұрын
नको नको घालु पिंगा पिंगा ग पिंगा खूपवेळा पाहिले आवाज की दुनिया महाराज 👌👌
@yogeshbhad1174
Жыл бұрын
खूप सुदंर गायन महाराज शब्द नाही उरले महाराज सांगायला ....🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
@user-pw2fb8no3y
22 күн бұрын
राम कृष्ण हरि महाराज ❤❤❤❤❤
@ramkrushnakhadase2394
4 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज
@akashsavalkar6700
Жыл бұрын
विशाल महाराज कोल्हे, ह्यांच्या मुळे खऱ्या अर्थाने माझ्या मनात कीर्तन विषयी प्रेम वाढले,, आज खर्या आर्थाने खूप आभिमन वाटतो की मला मानव जन्म मिळाला त्यामुळे आज ह्या कीर्तन रूपी सोहळा एक्याला वां बघायला भाग्य मला लागले❤❤
@VaibhavSonwane-xr8rk
6 ай бұрын
पिगळा फक्त विशाल महाराज यांनाच जमतो
@sssswami5194
3 ай бұрын
अतिशय सुंदर गायन महाराज तुमच्या किर्तनात बसल्यावर मन प्रसन्न होते महाराज जी
@user-lf2wr2iz7u
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप आवाज छान आहे वारंवार असेच सादर करा
@user-pb8ph8kh3i
5 ай бұрын
Thank you so much Maharaj ❤❤
@devrajcreation8243
2 жыл бұрын
गायन अप्रतिम आणि सगळयांची साथ खूप भारी
@SachinMadhankar-uw8gn
7 ай бұрын
🙏 काय आवाज आहे माऊली मन प्रसन्न झाले माऊली पिंगळा 1नं 🙏
@ravindrakarale2289
4 ай бұрын
खुपच छान....विशाल महाराज - पिंगळा.
@user-wd7qe3bb1w
Жыл бұрын
सारे रेकॉर्ड तोडले महाराज
@user-tx6bq2cy4k
2 жыл бұрын
🙏🙏जय हरी महाराज ... अप्रतिम🙏🙏
@rahulkaklij1392
2 жыл бұрын
10 वेळेस आईकले पण तरी मन भरत नाही 🙏🙏🙏
@vishnukolhe2421
Жыл бұрын
100 वेळा आयेकुन पण पोट नाही बरल यवड सुंदर असा अभंग आहे खूप सुंदर महाराज जय हरी
@lomeshborkar1813
Жыл бұрын
खुप सुंदर गायन आणि वादन राम कृष्ण हरी 🙏
@shyamrongate9177
Жыл бұрын
जबरदस्त शब्द नाही तुमच्यासाठी 🌹🌹
@MauliKale-gx6tc
3 ай бұрын
काय आवाज ये महाराजांचा मी तर म्हणतो गावकऱ्यांनी तर नुसते आवाजाचे पैसे दिले असतील .. आवाज kdk 🔥🥰🙏
@sainathdhanure6479
Жыл бұрын
काय आवाज आहे महाराज तुमचा जणू काय सरस्वतीचा वास ये तुमच्या गळ्यावर
@SachinRathod-hs9bj
Жыл бұрын
वारकरी संप्रदाय यांच्या पुढे डिझे सुद्धा फेल आहे महाराज विशाल दादा राम कृष्ण हरी
@santoshbatwal3321
Жыл бұрын
खूप अप्रतिम सुंदर गायन राम कृष्ण हरि
@AnushakaWankhade
7 ай бұрын
खूपच छान महाराज पिंगळा मला खूप आवडतो🎉🎉🎉🎉
@govindkakade7592
Жыл бұрын
किर्तन चालू असताना खरोखरच स्वर्ग अवतरतो🙏🙏🙏 टाळकरी लहान मुले सुध्दा बेफाम होऊन नाचत आहेत, धन्य वारकरी संप्रदाय
@ratandatir2456
7 ай бұрын
एकदा ऐकल्या शिवाय झोपच येत नाही🎉
@sumittarole9852
Жыл бұрын
Yekdam Masta awaj Ani gana pn khup Chan ahe 1 diwasat 15 weda yekla
@user-qv9yb5kb7j
Жыл бұрын
राम कृष्ण हरि ह भ प विशाल महाराज खोले खूप खूप सुंदर पिंगळा आशीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुंदर महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेठ रोड जय हरि माऊलि
@shubhamwankhede14
5 ай бұрын
महाराज बघितले पण विशाल महाराज खोले यांच्या सारखे गायन कधीच पाहिले नाही धन्य आहे आपली संताची भुमी तुमच्या सारखे महाराज लाभले आमच पण नशीब आहे की तुमच्या सारख्या महाराजाच आम्हाला गायन ऐकयला मिळते
@vaishnavb1184
2 жыл бұрын
विशाल महाराज गरज आहे तुमच्या सारख्या महात्म्यांची युवा पिढीला प्रेरणादायी विचार
@rameshbad1300
Жыл бұрын
किती ही वेळा ऐकलं तरीही तरी कंटाळा येत नाही पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते महाराजांचा आवाज खूप गोड आहे हीच खरी वारकरी संप्रदाय ची ताकद आहे राम कृष्ण हरी 🙏
@amardeshmukh3075
Жыл бұрын
खुप सुंदर गायन राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर 🙏🙏🙏🚩🚩
Пікірлер: 737