हे आसे गित आयकले की पयले दीवस याद येता पयले परतेक खेड्यात सकाळी च म्हश्यान जोगी म्हणत तेयले ते हे गित सादर करीत होते ते गावात आले की गावात वेगळंच वातावरण तयार होत होत सकाळ ची सूरवाद ह्या गाण्या पासून होये
@shrikantmeher4389
2 ай бұрын
खुप छान वाटलं हीच संस्कृती जवळपास संपली आहे ती जपून ठेवली तरच नवीन पिढी सुंदर विचार करून पुढे जाईल हीच kalachi garaj जयं महाराष्ट्र
@anilshelke6268
3 ай бұрын
खूपचं छानं. लहानपण आठवले देवा.
@AshokPawar-i9c
2 ай бұрын
हमारा बंडू भैया....... ......योगेश जी पाटील chikatgaonkar. बधाई शुभकामनाएं अभिनंदन. अशोक पवार khandalkar Vaijapur
@chandrakantamup3187
6 ай бұрын
जुन्या रूढी आणि परंपरा यांची नव्या पिढीला जाणिव पिंगळा महाद्वारी आपले मनापासून धन्यवाद देतो राम कृष्ण हरी
@sadhanamore-arote9301
5 ай бұрын
सरांना live ऐकण्याची संधी मिळाली तेव्हा काय आनंद झाला होता...👌👌तोड च नाही
@YogeshKale-ch1ov
2 ай бұрын
❤❤❤ एकदम मनाला लागलं गाणं❤❤❤
@dnyandevthore2966
4 күн бұрын
अगदी संपूर्ण जीवनाचे वर्णन या पिंगळ्या तून सादर केले आहे पिंगळा ऐकल्यानंतर जीवनात कोणीच कोणाचे नाही याची प्रचिती येते सगळं मायाजाल आहे
@SatishPatil-d5e
4 күн бұрын
पूर्वीचेच वैभव छान होते, आता आमची पिढी यापासून मिळणाऱ्या आनंदाला मुकले आहे.
@eknathtalele307
Жыл бұрын
अशा कार्यक्रमातून संस्कृती टिकून राहील. भौतिक सुखाच्या पाठी धावणाऱ्या स्वार्थी लोकांनी हा बोध ऐकल्यावर जीवन पालटण्यास मदतच होईल.
@aannachaudhari5582
Жыл бұрын
माझ्या लहानपणी आमच्या गावात पिंगळाचे रुप हातात कंदील घेऊन भल्या पहाटे लोकजागृती चे भजन गाणारी माणसं यायची खुप सुंदर दिवस होते ते
@shashikantamrutkar1030
Жыл бұрын
एक नंबर प्रा . चिकटगावकर सर ! पिंगळा हे कोडं तुम्ही सोडवायला मदत केली ! हा प्रश्न मी लोककलेच्या स्पर्धा वेळी तुम्हाला विचारला होता तुम्ही तेव्हा अभ्यास करुन सांगतो असंही म्हणाले होते आज प्रत्यक्ष सादरीकरण च मिळालं ग्रेट आहात सर आपण 👍
@vishwasaher3429
2 жыл бұрын
खूपच चांगलं अजून महाराष्ट्रभर कार्यक्रम ठेवा आणि पिंगळा काय असतो माणूस काय असतो हा फरक कळेल
@govindmote433
Жыл бұрын
जो
@hanifshaikh7322
22 күн бұрын
खूपच सुंदर. आमच्या गावी श्रावण शनिवारी एक बुवा सकाळी बासरी वाजवत भिक्षा मागण्यासाठी यायचे. त्यांची एक खास धुन असायची तिचा आवाज ऐकल्यावर मी शनिवा-या आला म्हणून ओरडत त्यांची धून ऐकण्यांस घराबाहेर यायचो.
@kailaswarade7893
Ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्रात चांगल्या लोक कला / चांगल्या परंपरा जपणे आवश्यक आहे..योगेशजी खुप-खुप धन्यवाद..अतिशय छान🙏🌹🕊️👍
@ashalatabote3615
Ай бұрын
खूपच छान आवाज खूपच गोड आणि अभिनय अतिशय सुंदर अगदी लहान पणी चे दिवस आठवले.आम्ही आमच्या आई बाबा ना विचारायचो पिंगळा म्हणजे काय असते एकदा पहाटे पहाटे पाहिले होते अगदी तुम्ही जशी वेशभूषा केली आहे बरोबर तशीच होती हातात कंदील खांद्यावर झोळी आणि हातात एक छोटंसं डमरू वाजवत यायचे त्याचा एक विशिष्ट पद्धतीने ते वाजवायचे खूप छान वाटायचं.अगदी हुबेहूब प्रतिकृती तुम्ही केली खूप खूप अभिनंदन लोककलेला प्राधान्य दिल्याबद्दल.🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌💐💐💐💐💐💐💐💐
@BapuJadhav-wh4uc
25 күн бұрын
पहिले आमच्या गावामध्ये पहाटे वासुदेव पिंगळा हातामध्ये कंदील घेऊन डमरू वाजवत अंदाजे सकाळी 9:00 वाजेपर्यंत गाणं म्हणून भगवंताचा नामस्मरण करत होते लोकही फार मोठ्या मनाची होती भरपूर दान करायचे आता गेट लावली लोकांनी कसं फिरायचे पिंगळे यांनी❤
@ushalahase8324
4 ай бұрын
अतिशय सुंदर ज्ञान यासमयाला
@radheshkadu5615
3 ай бұрын
❤ दिल❤ से लग गया 😢
@pramodghadashi6595
Ай бұрын
काळजाला लागलं
@shantaramgaikwad6043
2 ай бұрын
पहिले सर्व परिस्थिती गरिब होते पण समाधान खूप होते.आता सर्व आहे पण समाधान नाही.आता फक्त धावपळ, पैसा, सत्ता, संपत्ती,एकमेकांची जिरवाजिरवी, शेजारी शेजारच्याला ओळखत नाही.
@SiddhuMahankale
Жыл бұрын
एकच नंबर दादा 10 वर्षांपूर्वी ऐकलं का अजून पण संस्कृती खूप जपून आहेत
@shahajikore4440
11 ай бұрын
वर्णन करणे हे शब्दात सांगायचे झाले तर अवघा आहे कारण हे खूपच अप्रतिम आह . लोकसंगती व महाराष्ट्राची संस्कृती दिसून येत 🎉🎉
@shakuntalanirmale324
8 ай бұрын
आमच्या लहानपणी आम्ही हे गाणं नेहमी ऐकायचे खूप छान वाटयचे. सादरीकरण खूपच सुंदर
@ashokmore7762
9 ай бұрын
अतिसुंदर,जीवनाची सत्य परिस्थिती....खूप छान वाटलं ऐकून
@BhivasenUnde
3 ай бұрын
कडक आवाज ❤❤
@mahadevgawade3855
3 ай бұрын
एक नंबर सादर केले
@uttamraomendhkar
Жыл бұрын
योगेश पाटील अतिशय सुंदर पिंगळा आपणं सादर केला मी दिवसभरात एकदातरि एकुण मण प्रसन्न होते
@gautamdalavi2541
Жыл бұрын
महाराज तुमचा आवाज,तुमचं सादरीकरण,तुमची लोकांना सांगण्याची तळमळ आणि तुमच्या स्वरातील आर्तता या सगळ्या गोष्टी या गीतातून प्रकर्षाने दिसून आल्या. तुम्हाला सलाम..!!!
आमच्या पिढीने हे सर्व बघितले. पुढच्या पिढीला हे असच दाखवा लागणार. पूर्वी पिंगला पहाटे यायचे आम्ही जाग होत असे.
@kantabhonde3735
Жыл бұрын
महाराज अतिशय सुंदर , तृप्त झालो महाराज . अतिशय छान आवाज .
@manikthakre4437
9 ай бұрын
अप्रतिम सुंदर सगळ जिवन सार सुंदर वर्णन सुरेल आवाज
@hanifshaikh7322
Жыл бұрын
👌👌👌 शब्द, स्वर आणि सादरीकरण अप्रतिम.
@ganeshshinde8247
Жыл бұрын
Pp
@ShitalAldar-ku6gl
2 ай бұрын
Khup khup sundar aavaj ahe❤❤
@divyankthumbare3308
Жыл бұрын
खुप सुंदर 👍👍🙏❤️
@DagaduNarawade-ob2ou
4 ай бұрын
अप्रतिम खूप सुंदर
@pandurangshinde9053
11 ай бұрын
मला पण खुप आवडला पिंगळा खुप मन भरुन आल धन्यावाद त्या महाराजांचे
@GaneshLakde-gx6of
Ай бұрын
Ram Krishna Hari 🥀🌹🙏🙏🌹🥀
@damodarvetal3819
3 ай бұрын
अतिशय सुंदर आहे खूप छान
@dadajimahajan1533
5 ай бұрын
अती सुंदर पिगळा महा द्वारी😢
@deepakbirhade5994
6 ай бұрын
खुप खुप छान❤❤❤❤❤❤ या गीताला आयकुन पन्नास वर्षे झाली आहेत.... खुप छान.... जपली पाहिजे हो आपली संस्कृती आणि तुम्ही ते दाखवून दिले आहे...... राम राम भाऊ तुम्हाला या...... ❤❤❤❤❤❤❤
@bantipatil6301
Жыл бұрын
खूप आवडतो आयकायेला पिंगळा😊
@haribhau-dd7xr
8 ай бұрын
Very good aavaj god svar bhari jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
@bhausahebwakade8384
Жыл бұрын
खूप च सुंदर भावगीत
@dhananjayrajdeo4384
5 ай бұрын
🚩🚩🙏🙏🙏💐💐 भारतीय हिंदू धर्म संस्कृती
@laxmanshirode5834
Жыл бұрын
*कर्ण मधुर आणि अप्रतिम अभिनय* 👍👍🙏👏👏👏
@prakashjagdale348
Жыл бұрын
हि कला लोप पावली आहे 🌷
@KishorNikam-dc1ey
4 ай бұрын
भाऊ एकदम झकास ❤
@saitours-mq7rq
Жыл бұрын
खूपच छान आवाज आहे अप्रतिम
@bajanadasbhuirkar7518
Жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप छान माऊली
@avdhutpund5349
Жыл бұрын
आवाज़ खुप सुंदर छान आहे, महाराज
@miragavali9080
11 ай бұрын
आवाज ऐकून लहानपणी ऐकलेलं मन प्रसन्न झाले
@nivruttisalade3909
Жыл бұрын
अतिशय छान, फारच नेटके निरूपण केले, बालपणी पहाटे आवाज आला की धावत धावत गल्लीत यायचाे.
@krishnatpatil5353
Жыл бұрын
अशीच पिंगळा गीते असावी आवाज खुप चांगलाआहे लहाणपणी अशी गीते ऐकली पण आज लोप पावत चालली आहेत.
Пікірлер: 442