आज Dr. Sushil Deshmukh, (General Laparoscopic and varicose veins specialist , VishwaRaj Hospital ) Piles /मूळव्याध - लक्षण, कारण आणि उपचार (Piles in Marathi) या विषयावर सविस्तर माहिती देणार आहेत.मुळव्याध / Piles / hemorrhoids हा रूग्णाला बेजार करणारा एक आजार आहे. कारण याची लक्षणे सुरूवातीला जाणवत नाहीत. शिवाय अवघड जागेवर असलेल्या मुळव्याधीचे निदान आणि उपचार करण्यासाठी अनेकांना नेहमी संकोच वाटतो. या कारणामुळे बऱ्याचदा मुळव्याधीकडे दुर्लक्ष केले जाते. तर सर्वात आधी जाणून घेऊया मूळव्याध किव्हा piles म्हणजे काय ?
मूळव्याध म्हणजे काय ? (piles meaning)
Plies /Hemorrhoids / मूळव्याध हा सामान्य आजार आहे . Piles म्हणजे संडासाच्या जागेवर होणारी गाठ. गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात.
मूळव्याध लक्षणे (Piles Symptoms / hemorrhoids symptoms)
- संडास कडक होणे.
-संडास साफ न होणे
- संडासाच्या जागी रक्त येणे .
- संडासाच्या जागी जळ जळ होणे .
Piles कुणा कुणाला होऊ शकतो ?
Piles सर्वसामान्य पणे पुरुष व स्त्रियांमध्ये , दोघांमध्ये होऊ शकतो .
Piles होऊ नये ह्याच्यासाठी काय करावे ? (how to prevent piles)
आहारा मध्ये पाण्याचा समावेश जास्त असला पाहिजे. दिवसभरामध्ये साधारणतः ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे . मुळव्याध आहार काय घ्यावा : आहारामध्ये सलाड भरपूर घेणं आवश्यक असते (high fiber food), दुपारी आणि रात्री नियमित पणाने सलाड चे सेवन केल तर piles चा त्रास कमी होतो आणि पुढे piles होण्याची शक्यता पण कमी होते.
ज्यांना piles आहे त्यांनी तेलकट , तिखट , मसालेदार पदार्थ कमी करावेत. आपल्या आहाराची वेळ एकदम शिस्तीत ठेवली पाहिजे.
मूळव्याध उपचार ( Piles Treatment )
Piles झालेल्या patients ना घाबरण्याची गरज नसते , औषोधोपचाराने नियंत्रणात आणू शकतो .
ज्याच्यात Piles serious आहे त्यांना sclerotherapy, banding therapy stapling therapy, टाके घालून किव्हा laser for piles करू शकतो . Laser treatment चे फायदे बरेचसे आहेत आणि treatment ने patient ची recovery पण लवकर होते.
अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .
काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : info@vrhpune.com
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
----------------------------------
About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.
This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of the best, affordable & Compassionate medical care.
VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - www.vishwarajhospital.com/
Thanks!
#piles #मूळव्याध #vishwarajhospital
Негізгі бет Piles in Marathi: मूळव्याध - लक्षण, कारण आणि उपचार | Dr Sushil Deshmukh, VishwaRaj Hospital, Pune
Пікірлер: 253