किती सुंदर विवेचन ! याचीच गरज होती इतरांना समजविण्यासाठी, आनंदाश्रू आलेत, आपल्या संस्कृतीचा आभिमान वाटतोय.... धन्यवाद 🙏
@sb41kulkarni
18 сағат бұрын
पूर्वजांच्या स्मृती हा सुद्धा एक संस्कराचाच भाग आहे. आपले विचार समर्पक आहेत.
@ashakulkarni934
Күн бұрын
या सर्व माहितीची आजच्या काळात खूपच गरज आहे.धन्यवाद.😊
@bhairavilele5808
21 сағат бұрын
तुम्हाला नमस्कार तुम्ही जे आम्हाला ज्ञान देता ते आमच्या आयुष्यासाठी कायम मोलाचे ठरते.. आम्हाला त्यातून पुढे जाण्यासाठी स्फुर्ती मिळते.. खुप धन्यवाद!!!
@शिक्षणधारा-स5च
10 сағат бұрын
ज्ञान, वाणी, गायकी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आदरणीय आफळे बुवा. ऐकावे समृद्ध व्हावे आणि तृप्त व्हावे.😊
@rashmikulkarni3785
21 сағат бұрын
वाचस्पती आफळे गुरुजी आपल्याला आदरपूर्वक विनम्र अभिवादन नमस्कार 🙏 लोकांचे प्रबोधन आपण उत्तम पणे करता. ऐकताना बघताना मन प्रसन्न होते. किर्तन असो नाट्य असो संगीत असो मन आनंदीत होते 🎉
@MadhuriMahalunkar
23 сағат бұрын
आपण सांगता ते सर्वच मनाला भावते तसेच हेही भावले ज्या लोकांनी हे ऐकावे असे वाटते त्या सर्वांना मी पाठवत आहे आपले सारे विषय ऐकायला आवडतात व समाधान प्राप्त होते नमस्कार
@bapuwagh5194
9 сағат бұрын
माऊली आपण लाख मोलाची माहिती दिली आणि पतराच महत्व पटवून दिलं आभारी आहोत .जय हरि राम कृष्ण हरि 🙏🙏
@SUNITAGANGE-s2x
21 сағат бұрын
नमस्कार गुरुजी पितृ पक्षाबद्दल दिलेली माहिती आवडली त्यातील उदाहरण तर अगदीच संयुक्तिक होते आणि ते खरंच आहे श्रद्धेने केलेली कुठलीही गोष्ट मनाला खूप आनंद देऊन जाते खूप खूप धन्यवाद
@shirishpatankar379
20 сағат бұрын
आफळे बुवा, अगदी योग्य मार्गदर्शन केले आहे आपण या विषयात, पितरांचे स्मरण करुन त्यांचे आशिर्वाद घेणे हे नक्की गरजेचे आहे. फारच उपयुक्त माहिती दिली आहे आपण, नमस्कार बुवा 🎉🎉
@RadhikaSahasrabuddhe-vv5ur
16 сағат бұрын
आजकाल जिवन्तआना साधं विचारत नाही पण या मार्गदर्शनाने पितरांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील हे aiklyavr
@urmilaapte9853
22 сағат бұрын
🕉️🎵समर्पक शब्दांत,परंपरा,शास्त्र,इतिहास, आरोग्य,विज्ञान,मानसिकता,धारणा,श्रद्धा,सर्व धर्म भाव ह्या सर्वांबाबत उत्तम विचार मांडलेत! प्रबोधन केलेत! इतर कोणतीही फाफट-वायफळ उदाहरणे न देता!!!कोणतेही नाटकी हावभाव न करता! आपले मनःपूर्वक आभार!!! व धन्यवाद!!😊🙏🏾🎶🕉️
वा... सुंदर.. संस्कृत भाषेत व्यक्त होणे हे अतिशय दुर्मिळ आहे.. ❤
@vasudeokurulkar9526
8 сағат бұрын
आफळे गुरुजी आपणास विनम्र अभिवादन 🙏
@ShivangiRavindrakulkarni25
17 сағат бұрын
अगदी सोप्या शब्दात खूप छान सांगितलंत गुरुवर्य 🙏
@alkakarpe5500
21 сағат бұрын
खूप चांगली माहिती आणि विचार.आचरणात आणावे असेच.
@charukhandwe2173
17 сағат бұрын
फार सुंदर विचार आणि शत् प्रतिशत सत्य वचन 🎉😊
@hindustaniworldchannel2378
23 сағат бұрын
आपण सुंदर विवेचन करून सांगतात आपले सर्वच विडिओ चांगले अभ्यास पुर्ण असतात छान माहिती सांगितली. 🌸|| जय सद्गुरू ||🌸
@geetadeshpande3342
10 сағат бұрын
🌹🙏🌹पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी “स्मृती पंधरवडा तो पितृपक्ष”अप्रतिम विवेचन❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌🙏❤️
@sangitajoshi7413
10 сағат бұрын
Khoop Chaan Mahiti 🙏🙏
@ravindradavari974
11 сағат бұрын
आपले निवेदन, मार्गदर्शन नेहमीच उत्तम असते.....आजचा व्हीडिओ ही सुंदर आहे.....तुम्ही असेच मार्गदर्शन करत रहा....शास्त्र आणि अध्यात्म यातील अधिकारी व्यक्तीच मार्गदर्शन करण्यास पात्र आहेत.....
@sunilgole-l3c
10 сағат бұрын
आपणास कोटी कोटी प्रणाम आफळे गुरुजी सर्व काही खूप छान वाटते तुमचे व्याख्यान ,🙏
@mangesh7889
19 сағат бұрын
खूप छान आणि सोप्या साध्या भाषेत समजून सांगितले 👌👌👌🙏❣️
@chandrashekharkelkar4169
11 сағат бұрын
ज्यांना नेहमीच पितरांची आठवण असते त्यांनी या पंधरा दिवसात आठवण कराची गरज आहे काॽ आई वडीलांना जिवंतपणी वृद्धाश्रमात ठेवायचे आणी गेल्यावर श्राद्ध करायचे हे कुठला न्याय.
@abhijitpharande9967
14 сағат бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
@tukaramgotam65
11 сағат бұрын
अप्रतीम महीती आभारी
@vaijanathdeshmukh8754
9 сағат бұрын
खूप सुंदर माहिती. अगदी सहज सुलभ विवेचन. प्रणाम गुरुदेव.
@smitasawant9347
11 сағат бұрын
गुरूजी आपण खूप छान माहिती दिली , मनाला पटले , धन्यवाद
@MADHUSUDAN61052
3 сағат бұрын
अतिशय ऊत्तम. आभारी आहें. भारत देशासाठी आवश्यक आहें.
@bhaskarbhandari7832
10 сағат бұрын
व्वा खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
@diwakarkotwal7940
17 сағат бұрын
Uttam Mahiti.
@ganeshsapre3728
15 сағат бұрын
खूप सुंदर, मन प्रसन्न झालं.
@vaishalibaxi1589
10 сағат бұрын
गुरुजी नमस्कार 🙏 खुप छान माहिती मळाली
@vasudeopanshikar4215
19 сағат бұрын
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद!
@snehalpurandare523
20 сағат бұрын
श्रीराम 🙏🚩
@AnayRamchandraGhanvatkar
23 сағат бұрын
धन्यवाद बुवा
@vijayajoshi5360
17 сағат бұрын
खुपच छान माहिती दिली गुरूजी
@sbb10068
Күн бұрын
अगदी समर्पक अर्थ सांगितला आहे 👌
@sameerpaturkar2192
Күн бұрын
उत्तम माहिती
@umasangvai7799
6 сағат бұрын
खुप छान माहिती मिळाली.
@rohansinkar9355
Күн бұрын
उत्तम माहिती दिलीत गुरुजी🙏
@vibhaneelam6908
16 сағат бұрын
खूप छान विवेचन!!! शेवटचे वाक्य त्रिवार सत्य
@prashantmalkar6500
Күн бұрын
धन्यवाद गुरुजी ❤सप्तर्षी बद्दल जरुर माहिती द्या. ❤धन्यवाद गुरुजी
@anantadeopujari1834
23 секунд бұрын
अप्रतिम 🙏
@sapreguruji6355
44 минут бұрын
अतिशय उत्तम पद्धतीने सांगितले आहे आपण बुवा.
@shardamahamuni3070
15 сағат бұрын
खूप छान निरूपण,खूप छान माहिती, धन्य वाद ,गुरुजी 🙏💐🙏💐
@tusharghadi2841
21 сағат бұрын
काही दिवसांपूर्वी ज्ञानेश महाराव नावाच्या विद्वानाने जे भाष्य केले त्याने आम्ही खूप व्यथित झालो. कृपया त्यावर आपले विचार मांडा
@bag9845
11 сағат бұрын
महाराव म्हणतात ते योग्यच आहे. फक्त कोकणातील ब्राह्मण वगळता इतरांना याचा भारी सोस.
@sukhadadamle941
Күн бұрын
खुप छान उपयोगी माहिती दिलीत.
@jayashreechafekar527
18 сағат бұрын
फारच छान माहिती आपणा कडून मिळाली धंन्यवाद आपणास
@vikramdabi5022
15 сағат бұрын
धन्यवाद
@vinayakbapat7750
17 сағат бұрын
बुवा साहेब आणण फारच छान व्यक्त केल आहे, धन्यवाद!!
@deepaksapre8537
18 сағат бұрын
श्रध्दा असल्याशिवाय श्राध्द करु नये. तसेच देणगी जर देण्याची ऐपत असेल तर द्यावी.
@nandkumarhalbe9192
23 сағат бұрын
सुप्रभात. खूप छान माहिती दिलीत.आभारी आहे.
@RadhasRasoiGhar
Сағат бұрын
आधुनिकतेची जोड देऊन खूप छान माहिती दिली
@govardhandhoot550
Күн бұрын
खूपच छान माहीती दिलीत, खूप धन्यवाद
@pradnyagokhale5840
13 сағат бұрын
खूप छान माहित मिळाली.
@ashokbarve429
17 сағат бұрын
खूपच छान विवेचन पूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद. आम्ही जमेल तेवढे निश्चित करू.
@chandrakantdeshmukh6078
22 сағат бұрын
ज्ञानी लोकांच पूजन करणं ; खरं श्राद्ध होय.
@snehalpaldhikar4273
15 сағат бұрын
Farach upayukta ani sundar vichar🙏
@Rohinikulkarnimusic
Күн бұрын
खूप छान माहिती समजावून सांगितली.. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌼🌼
@milindmunje21
14 сағат бұрын
अतिशय सुंदर विवेचन... माहिती
@deepakiran979
15 сағат бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@savitakulkarni6588
15 сағат бұрын
🙏🙏❤️
@geetashinde5104
14 сағат бұрын
उत्तम माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी
@Sanjivani-b5x
Күн бұрын
धन्यवाद गुरूजी खुप छान माहिती दिली
@prashantacharya614
11 сағат бұрын
Excellent. Very nicely and practical point of view is explained.
@ramchandrakulkarni9797
8 сағат бұрын
Simple and Best
@tukaramgotam65
11 сағат бұрын
धन्यवाद छानच छान
@vidyakulkarni6899
22 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@Anu-fz3oj
15 сағат бұрын
खूपच सुंदर माहिती धन्यवाद
@renukadoppa1224
16 сағат бұрын
Khup chan mahiti dilyabaddal dhanywad.🙏🏻🙏🏻
@sukantgholkar3326
Күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🚩
@asmitabandkar8407
15 сағат бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी. 👍🏼🙏🏼😊
@anantbewoor2798
12 сағат бұрын
Very logically explained. Dhanyavad Aphale dada.
@maheshlohekar1768
11 сағат бұрын
या पितृपक्षात अजुन एक छान गोष्ट आहे की चार धर्म पिंड करतात जी आपली सामाजिक कर्तव्य जाणिव पण समृद्ध करतात.
@gpahinkar
Күн бұрын
खुप छान सांगीतले 🙏
@shantachoudhari3072
16 сағат бұрын
खूप छान माहिती
@prabhakarghule7296
Күн бұрын
🙏🏻 Good information
@vivekdeshpande558
8 сағат бұрын
"श्रध्देने केले जाते ते श्राध्द" वा! काय विचार आहेत. श्रध्दा ही नेहमी अंधच असते असे मला वाटते.
@suhasinikulkarni5930
11 сағат бұрын
Sundar.
@meenawankhede2441
21 сағат бұрын
बुवा आपणास नमस्कार! आपण नेहमीच चांगले विचार देत असतात. श्राद्ध विधी बद्दल चांगली माहिती दिली आहे. यानिमित्ताने कृतज्ञता बुध्दी वाढीस लागावी.
@bhushanpatil3114
14 сағат бұрын
सुंदर मार्गदर्शन गुरूजी धन्यवाद पण यावरती विस्तृत मार्गदर्शन व्हावे खूप गैर समज आहे त समाजात या विषयी
@RoshanDange-e1b
12 сағат бұрын
पितृपक्षात हा विषय चांगला आहे या विषयावर ज्ञानेश्वर माऊलींनी एकाला पितर आणूनच दाखवले त्यांच्या पंक्तीला ही दिव्य लीला
@ravindrajoshi7921
13 сағат бұрын
आपल निवेदन पटले
@sanabgavji9030
14 сағат бұрын
मला तर पटलं बुवा.🎉🎉🎉
@ConsistenTea
7 сағат бұрын
ved madhe vidya kasli aahe? kadhi vacha. samzel mi kay mhnto asa
@shantaramdanekar1981
Күн бұрын
श्रद्धेनं केलं जातं तेच खरं श्राद्ध
@sb41kulkarni
18 сағат бұрын
ऋषी चे स्मरण श्रावण पंचमी ला करतो.
@sachindivakar632
7 сағат бұрын
Pitra aani purvaj he ekach ? Amche Gotra Goutam aahe. mi Goutam rishi na kay manayche...maza tark chalena ,gotra kul yavr mahiti milavi
@sudhapatil1708
11 сағат бұрын
पण काही लोक या कडे लक्ष देत नाही
@anujar.tungar3940
Күн бұрын
श्राद्ध पक्षाला उलटे पान( मीठ शेवटी) वाढणे , याचे कारण काय?
@Archana.Baradkar
Күн бұрын
केवळ मीठ शेवटी नाही तर सगळंच उलट्या क्रमाने वाढले जाते आधी भात, खीर,भाज्या मग चटण्या 🤔 जानवेसुद्धा अपसव्य म्हणजे पितरांघरची उलटी खूण ,का असावे असे ?🤔🤔
Пікірлер: 111