Pitru Paksha Recipe लागणारे साहित्य-
भेंडी -पाव किलो
लाल भोपळा -पाव किलो
शिजवलेले बटाटे -4
कारली -1
गवार- आधी वाटी
डाळीच पिठ-3 4चमचे
दही -2चमचे
अळूची पान -3
आधी वाटी -तांदुळ
कांदे -4ते5 बारीक चिरलेला
उडीद -आधी वाटी
तादुंळ -आधी वाटी
हळद-पाव चमचा
मोहरी -1चमचा
जिरे -1चमचा
तुप-1चमचा लंवग -3 मिरी -3 मेथी दाना -3 फोडणीसाठी
कढ़ी करणयासाठी
खिर साठी -दुध -2वाटी मनुका -4/5 चारोळे -आधा चमचा
काजू बादाम पिस्ता याची पुड
वेलची पावडर -1चमचा
साखर चवीनुसार यापधदतीने खिर तयार झाली
उडीद वड़े तयार करणयासाठी आंल पेस्ट मिरची पेस्ट कोथिंबिंर
चवीनुसार मीठ तळणयासाठी तेल
भरपुर हिरवी मिरची पेस्ट करणे कढ़ीपता
या पद्धतिने पितृपक्षाचया भाज्या तयार झालया आहे
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर फालो करायला विसरू नका
Sheetal Recipes Marathi #easycooking #marathikitchen #indianfastfood
Pls do Subscribe like comment and Share 🙏 ❤️
Негізгі бет पितृपक्ष रेसिपी/ pitru Paksha Recipe by Sheetal Recipe Marathi..
Пікірлер: 1